• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

जगात खळबळ! अरबी समुद्रात अमेरिका-इराण भिडले, कोणत्याही क्षणी युद्ध पेटणार

February 3, 2026 by admin Leave a Comment

मेरिकेने मंगळवारी अरबी समुद्रात इराणचे एक ड्रोन पाडल्याने खळबळ उडाली आहे. अमेरिकन वॉरशिप USS अब्राहम लिंकनकडे हे ड्रोन जात असताना त्याला अमेरिकन सैनिकांनी पाहिले. त्यानंतर अमेरिकेचे F-35 लढाऊ विमानाने झेप घेत या ड्रोनला हवेत नष्ट केले. ही घटना अशा वेळी घडली आहे ज्यावेळी अमेरिका आणि इराणमध्ये तणाव वाढला आहे. अमेरिकेने मध्य पूर्वेत आपल्या सैन्याची जमावजमव […]

Filed Under: Latest News

Chanakya Niti : आयुष्यात या गोष्टींपासून राहा नेहमी दूर, धाडस केलं की संकट आलंच; चाणक्यनीती काय सांगते?

February 3, 2026 by admin Leave a Comment

आचार्य चाणक्य यांनी यशस्वी जीवन जगण्यासाठी काही मोलाचे संदेश दिलेले आहेत. या संदेशांचे पालन केले तर जगात तुम्ही एक संपन्न आयुष्य जगू शकता. आचार्य चाणक्य यांनी पाच ठिकाणी धाडस करू नये असे सांगितले आहे. या पाच गोष्टी कोणत्या आहेत, ते जाणून घेऊ या.. आचार्य चाणक्य यांच्यानुसार राग आलेली व्यक्ती ही विनाशास कारण बनते. राग आलेली […]

Filed Under: Latest News

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाला कोणापासून धोका? महेंद्रसिंह धोनीने स्पष्टच सांगितलं

February 3, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदासाठी टीम इंडिया प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. त्याला कारणही तसंच आहे. मागच्या वर्ल्डकप विजयानंतर आतापर्यंत भारताची विजयी घोडदौड सुरू आहे. भारताने या दोन वर्षात टी20 क्रिकेटमध्ये कमाल कामगिरी केली आहे. त्यामुळे टीम इंडियाला प्रबळ दावेदार मानलं जात आहे. पण अति आत्मविश्वास कधी कधी नडतो. त्यामुळे ताकही फुंकून पिणं गरजेचं आहे. टीम […]

Filed Under: Latest News

WPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सची सलग चौथ्यांदा अंतिम फेरीत धडक, गुजरात जायंट्सला 7 विकेटने लोळवलं

February 3, 2026 by admin Leave a Comment

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या एलिमिनेटर फेरीत दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरात जायंट्सला 8 गडी राखून पराभूत केलं. तसेच चौथ्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सचा सामना आरसीबीशी होणार आहे. मागच्या तीन पर्वात दिल्ली कॅपटिल्सच्या पारड्यात अपयश आलं होतं. दोन वेळा […]

Filed Under: Latest News

विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांच्या पक्षाचा मोठा निर्णय, एकाच नेत्याला सगळे अधिकार; 9 तारखेला होणार मोठे खुलासे!

February 3, 2026 by admin Leave a Comment

अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आला आहे. शरद पवार यांच्यासह त्यांच्या पक्षाच्या अनेक नेत्यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रि‍करणाबाबत अजित पवार यांच्यासोबत चर्चा झाली होती असा दावा केला आहे. तर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मात्र अशी चर्चा झाली नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. […]

Filed Under: Latest News

Pune News : पुण्यात स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, सहा महिलांची झाली सुटका

February 3, 2026 by admin Leave a Comment

पुण्यात अनैतिक मानव तस्करी विरोधी विभागाने एका स्पा आणि लॉजवर धाड टाकून सहा महिलांची सुटका केली आहे. विशालनगरातील इंटर्नल फॅमिली स्पामधून ४ आणि निगडी येथील ईगल स्पा येथून २ महिलांची सुटका करण्यात आली आहे. तर कृष्णा आणि योगीराज लॉज येथून प्रत्येक एका महिलेची सुटका झाली आहे. वाकड पोलिस ठाण्यात या प्रकरणात पीटा नियमानुसार गुन्हा दाखल […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 137
  • Page 138
  • Page 139
  • Page 140
  • Page 141
  • Interim pages omitted …
  • Page 211
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in