• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

T20 World Cup : काही फरक पडत नाही, कोणी हारलं काय आणि जिंकलं काय? अंपायर कमावतात बक्कळ पैसा; आकडा ऐकून…

February 5, 2026 by admin Leave a Comment

भारतात क्रिकेट हा फक्त एक खेळ नाही तर एक आवड आहे, क्रिकेट म्हटलं जोश संचारतो.म्हणूनच क्रिकेटचे करोडो चाहते आहेत. मॅच पाहण्यासोबतच कित्येक लोकांना सामना खेळायलाही आवडते. काही लोक असे आहेत ज्यांना या क्षेत्रात करिअर करायचे आहे पण क्रिकेटमध्ये करिअर करणे म्हणजे फक्त खेळाडू बनणं इतकंच नसतं. जर तुम्हाला क्रिकेटचे चांगले ज्ञान असेल तर तुम्ही अंपायर […]

Filed Under: Latest News

अजित पवार एकटे नाही तर हा मोठा नेताही अपघाताच्या दिवशी जाणार होता बारामतीला, शेवटच्या क्षणी…

February 5, 2026 by admin Leave a Comment

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने मोठी खळबळ उडाली. अजित पवार मुंबईहून बारामतीकडे निघाले असता त्यांच्या विमानाचा मोठा अपघात झाला. सुरूवातीला सांगितले गेले की, अजित पवार विमान अपघातात गंभीर जखमी झाले. त्यानंतर थेट त्यांच्या निधनाची बातमी आली. अजित पवार यांचे विमान आकाशात एका बाजूला झुकताना दिसले. काही क्षणात मोठा अपघात या विमानाचा झाला आणि मोठे […]

Filed Under: Latest News

Mumbai–Nashik Expressway Traffic : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर ‘विकासा’चा आणखी एक मार्ग झाला बंद

February 5, 2026 by admin Leave a Comment

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील तब्बल ३२ तासांच्या वाहतूक कोंडीच्या कटू अनुभवानंतर आता मुंबई-नाशिक महामार्गावरही अशीच गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आज मुंबई-नाशिक महामार्गावर एक अवजड वाहन आणि एका कारचा अपघात झाला. या अपघातामुळे दोन्ही वाहने रस्त्याच्या मधोमध आडवी झाल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. नाशिकहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर याचा थेट परिणाम झाला असून, दृश्यांवरून पाहता […]

Filed Under: Latest News

Mumbai Mayor | मुंबई बाहेर जाऊ नका… महापौरपदाच्या निवडणुकीत गडबड होऊ नये म्हणून ठाकरेंचे नगरसेवकांना व्हीप

February 5, 2026 by admin Leave a Comment

मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी येत्या 11 फेब्रुवारी रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून शिवसेना (ठाकरे गट) कडून अधिकृतपणे व्हीप जारी करण्यात आला आहे. ठाकरे शिवसेनेच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर यांच्याकडून व्हीप जरी करण्यात आले आहे. जारी करण्यात आलेल्या व्हीपनुसार 15 फेब्रुवारीपर्यंत कोणत्याही नगरसेवकाने मुंबई शहराबाहेर जाऊ […]

Filed Under: Latest News

पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी कायम! 2 तासांत फक्त 2 किलोमीटर अंतर पार

February 5, 2026 by admin Leave a Comment

आडोशी बोगद्याजवळ झालेल्या टँकर अपघातामुळे पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर बत्तीस तासांहून अधिक काळ वाहतूक कोंडीची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अपघातग्रस्त टँकरमधून गॅस गळती झाल्यामुळे रस्ता बंद ठेवण्यात आला होता, जो बत्तीस तासानंतर प्रशासनाकडून बाजूला करण्यात आला आहे. मात्र, त्यानंतरही लोणावळ्याजवळ सुमारे वीस किलोमीटर लांब रांगा लागल्या असून वाहतूक जैसे थे आहे. सकाळी सात वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत […]

Filed Under: Latest News

पार्थ पवारांनी चौकशीला सामोरं जात क्लीन होऊन बाहेर पडावं! संजय राऊतांचं विधान

February 5, 2026 by admin Leave a Comment

संजय राऊत यांनी विविध राजकीय मुद्द्यांवरून भाजप आणि अन्य पक्षांवर निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणावर बोलताना, हा त्यांचा अंतर्गत विषय असल्याचे राऊत म्हणाले. शरद पवार आणि त्यांचा पक्ष अद्याप महाविकास आघाडी तसेच इंडिया ब्लॉकचा सदस्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अजित पवार गटाचे नेते शरद पवारांना मार्गदर्शन करत असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 129
  • Page 130
  • Page 131
  • Page 132
  • Page 133
  • Interim pages omitted …
  • Page 211
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in