यूट्यूबर शादाब जकाती पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. एका महिलेने शादाब जकातीवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. मला जबरदस्ती बंधक बनवून ठेवलं तसच मला धमकावून माझ्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले असा गंभीर आरोप केला आहे. महिलेने शादाबच्या पत्नीवर सुद्धा मारहाणीचा आरोप केलाय. महिलेने अनेक व्हिडिओमध्ये शादाब जकातीसोबत काम केलय. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला मूळची छत्तीसगडची […]
Latest News
Ajit Pawar Last Video | मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे; अजित दादांचा तो व्हिडीओ पुन्हा चर्चेत
महानगरपालिकेच्या निवडणुकीत अनपेक्षित यश मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी निकालाच्या दुसऱ्याच दिवशी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली होती. मात्र, या राजकीय घडामोडींना पूर्णविराम देत अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. दरम्यान, अजित पवार यांच्या निधनापूर्वीचा एक प्रचारात्मक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ […]
Repo Rate : होमलोन, कारलोनचा हप्ता कमी होणार का? बैठक झाली, आता फक्त…
गृहकर्ज, वाहनकर्जाच्या ईएमआयमध्ये गुरफटलेल्या प्रत्येकालाच हा ईएमआय कमी व्हावा, असे वाटते. परंतु तुमचा ईएमआय कमी होणार की वाढणार हे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या धोरणावर अवलंबून असते. आता लवकरच पतधोरण समिती आपल्या धोरणाची घोषणा करणार आहे. 6 फेब्रवारी रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा पतधोरण समितीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची घोषणा करतील. पतधोरण समितीची […]
GK : भारतील एकमेव नदी जी विरुद्ध दिशेला वाहते? नाव काय आहे?
भारतात साधारण 400 नद्या आहेत. परंतु या सर्व नद्यांमध्ये फक्त एकच नदी अशी आहे जी विरुद्ध दिशेने वाहते. इतर सर्व नद्या या पूर्वेकडे वाहतात. परंतु ही एकमेव नदी पश्चिमेकडे वाहते. या नदीचे नाव नर्मदा नदी असे आहे. नर्मदा ही भारतातील सर्वात मोठी असलेली पाचवी नदी आहे. या नदीची एकूण लांबी 1310 किलोमीटर आहे. ही नदी […]
WPL 2026 Final : कॅप्टन स्मृतीची ऐतिहासिक कामगिरी, मोठा रेकॉर्ड ब्रेक, हरमनप्रीत कौरला दुहेरी झटका
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या चौथ्या मोसमातील अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सला पराभूत केलं. आरसीबी यासह चॅम्पियन्स ठरली. आरसीबीची ट्रॉफी जिंकण्याची ही या स्पर्धेच्या इतिहासातील दुसरी वेळ ठरली. आरसीबीने 204 धावांचं विजयी आव्हान हे 2 बॉलआधी 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. आरसीबीच्या विजयात कॅप्टन स्मृती मंधाना हीने सर्वाधिक योगदान दिलं. स्मृतीने सर्वाधिक 87 धावा […]
RCB vs DC Final: दिल्लीचा फायनलमध्ये धमाका, कॅप्टन जेमिमाह रॉड्रिग्सचं विक्रमी अर्धशतक, आरसीबी विरुद्ध काय केलं?
दिल्ली कॅपिट्ल्सने डब्ल्यूपीएल स्पर्धेच्या चौथ्या मोसमातील अंतिम सामन्यात मोठी धावसंख्या उभारली. दिल्लीने आरसीबी विरुद्ध 203 धावा केल्या. दिल्लीने यासह या स्पर्धेच्या इतिहासात ऐतिहासिक कामगिरी केली. (Photo Credit : PTI) दिल्लीने आरसीबी विरुद्ध 4 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 203 धावा केल्या. दिल्लीची या स्पर्धेत अंतिम फेरीत खेळण्याची सलग आणि एकूण चौथी वेळ आहे. मात्र दिल्ली पहिल्यांदाच […]