• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

Vaibhav Suryavanshi : इंग्लंडचा मोठा क्रिकेटर फायनलमध्ये वैभव सूर्यवंशीचा खेळ पाहून भारावला, त्याने लिहिलं की…

February 6, 2026 by admin Leave a Comment

भारताच्या वैभव सूर्यवंशीने आज क्रिकेट विश्वाला जिंकलं. अंडर 19 वर्ल्ड कपच्या इतिहासातील आज दुसरं वेगवान शतक वैभव सूर्यवंशीने झळकावलं. महत्वाचं म्हणजे वर्ल्ड कप फायनलच्या सामन्यात त्याने ही कामगिरी केली. अवघ्या 55 चेंडूत वैभवने शतकाला गवसणी घातली. 80 चेंडूत 175 धावांची वादळी खेळी करुन वैभव आऊट झाला. वैभवच्या झंझावातापुढे इंग्लंडच्या गोलंदाजांना अक्षरक्ष: पालापाचोळा झाला. वैभव सूर्यवंशी […]

Filed Under: Latest News

T20 World Cup स्पर्धेत सामना न खेळताच पाकिस्तान बाहेर? बहिष्कारानंतर सलमान आगा टेन्शनमध्ये

February 6, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी पाकिस्तान अँड नाटक कंपनीकडून रोज नवी स्क्रिप्ट लिहिली जात आहे. सुरूवातीला बांगलादेशला पाठिंबा दिला आणि आक्रमक बाणा दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बांगलादेशचा संघ बाद झाल्यानंतर स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पाकिस्तानचा संघ चर्चेत राहिला. स्पर्धेला काही दिवस शिल्लक असताना भारताविरुद्ध सामना खेळणार नाही असं सांगितलं. त्यामुळे पाकिस्तानचा संघ पुन्हा एकदा […]

Filed Under: Latest News

‘त्या’ आयलँडवर रंगायचा सेक्सचा बाजार, माजी पंतप्रधानांपासून…., कसं आहे ते आयलँड?

February 6, 2026 by admin Leave a Comment

कुख्यात उद्योगपती आणि लैंगिक गुन्ह्यांचा आरोपी जेफ्री एपस्टीन याने संपूर्ण एका बेटालाच अय्याशी आणि लैंगिक शोषणाचे केंद्र बनवले होते हे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. अमेरिकेच्या व्हर्जिन आयलंड्समधील लिटिल सेंट जेम्स या खासगी बेटावर एपस्टीनने अनेक वर्षे अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे गंभीर आरोप आहेत. जानेवारी 2024 मध्ये सार्वजनिक करण्यात आलेल्या न्यायालयीन कागदपत्रांमुळे या […]

Filed Under: Latest News

Multibagger Stock: गुंतवणूकदारांचा भांगडा, 1 लाखांचे झाले 78 लाख, ज्वेलरी कंपनीच्या शेअरची तुफान घोडदौड

February 6, 2026 by admin Leave a Comment

ज्वेलरी कंपनी थंगमायिल ज्वेलरच्या शेअरने शुक्रवारी मोठी कमाल केली. थंगमायिल ज्वेलर्सचा शेअर शुक्रवारी 10 टक्क्यांनी वधारला. हा शेअर आता 3491.80 रुपयांवर पोहचला. कंपनीच्या शेअरने गेल्या 10 वर्षांत मोठा परतावा दिला. ट्रेडर्सच नाही तर गुंतवणूकदार मालामाल झाले. कंपनीच्या शेअरने गेल्या 10 वर्षात छप्परफाड परतावा दिला. थंगमायिल ज्वेलरी शेअरने गेल्या 10 वर्षांत 1 लाखांच्या गुंतवणुकीवर तुफान परतावा […]

Filed Under: Latest News

आम्ही सर्व कंटेंट काढून टाकला..; ‘घूसखोर पंडत’च्या वादावर मनोज वाजपेयीने सोडलं मौन

February 6, 2026 by admin Leave a Comment

नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर जवळपास 20 नवे चित्रपट आणि वेब सीरिज नुकतेच जाहीर करण्यात आले होते. यामध्ये नीरज पांडे दिग्दर्शित ‘घूसखोर पंडत’ या चित्रपटाचाही समावेश आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच तो वादात अडकला आहे. चित्रपटाच्या शीर्षकावरून वेगळं राजकारण सुरू झालं आहे. देशातील विविध ठिकाणी या चित्रपटाविरोधात निदर्शनं केली जात आहेत. तर उत्तर प्रदेश सरकारनेही या चित्रपटाविरोधात […]

Filed Under: Latest News

Online Gaming मुळे मुलांच्या मनसिक आरोग्यावर धोका…! काय काळजी घ्यावी?

February 6, 2026 by admin Leave a Comment

गाझियाबादमध्ये तीन अल्पवयीन बहिणींच्या आत्महत्येच्या बातमीने संपूर्ण देश हादरला आहे. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, या बहिणी अनेक वर्षांपासून घरीच राहत होत्या आणि त्यांना ऑनलाइन गेमिंग आणि मोबाइलचे व्यसन होते. सध्या पोलिस अनेक कोनातून तपास करत असले तरी ऑनलाइन गेमिंगचे व्यसन हे आत्महत्येचे एक मोठे कारण मानले जात आहे. अशा परिस्थितीत एक मोठा […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 125
  • Page 126
  • Page 127
  • Page 128
  • Page 129
  • Interim pages omitted …
  • Page 211
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Volkswagen Taigun Facelift : जबरदस्त लूक आणि हायटेक फीचर्ससह नवी टाइगुन सादर, पाहा काय आहे खास?
  • ‘ही’ खास बाईक लॉन्च, किंमत ऐकून व्हाल थक्क, पाहा भारतात कधी येणार स्वस्त मॉडेल
  • लाज वाटली पाहिजे, डॉक्टर असून सुद्धा…, मासिक पाळीवर मोठं विधान अभिनेत्रीला चांगलंच पडलं महागात, नेमकं म्हणाली तरी काय?
  • Chanakya Niti : पुरुषाचं करिअर या पाच सवयींमुळे होऊ शकतं बरबाद, वेळीच सुधारणा आवश्यक
  • कोणी तरी आवरा याला! लिंगपिसाट अशोक खरातने केली स्वत:बद्दलच भविष्यवाणी, म्हणाला…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in