• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

महाशिवरात्रीला जलाभिषेक करायचा आहे? हे आहेत शुभ मुहूर्त

February 7, 2026 by admin Leave a Comment

दरवर्षी, फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचा पवित्र सण साजरा केला जातो. तसेच महाशिवरात्री संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. हा व्रत भगवान शिव आणि पार्वती माता यांना समर्पित आहे. या दिवशी देशभरातील घरांमध्ये आणि शिव मंदिरांमध्ये भगवान शिव आणि पार्वती माता यांची विशेष प्रार्थना केली जाते. या दिवशी उपवास करण्याचेही विशेष महत्त्व […]

Filed Under: Latest News

पाकिस्तानात सोनं पाहायलाही मिळेना, भाव एवढा वाढला की दागिने करणं मुश्कील, वाचा भाव काय?

February 7, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचा भाव भारतात चांगलाच वाढतो आहे. सोनं कधीच दीड लाखांच्या पुढे गेले आहे. चांदीचा भावही सोन्यापेक्षा जास्त गतीने वाढतो आहे. असे असतानाच आता भारताचा शेजारी देश असलेल्या पाकिस्तानात काय स्थिती आहे ते जाणून घेऊ या… भारताप्रमाणेच पाकिस्तानातही सोने आणि चांदीचा भाव वाढत आहे. पाकिस्तानची कमकुवत अर्थव्यवस्था आणि वाढती महागाई याचा […]

Filed Under: Latest News

NZ vs AFG Live Streaming : न्यूझीलंडला पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानचा हिशोब चुकता करण्याची संधी, जिंकणार?

February 7, 2026 by admin Leave a Comment

अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील आपला पहिला सामना एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. न्यूझीलंडला या सामन्यात विजयी सुरुवात करुन अफगाणिस्तानचा हिशोब करण्याची सुवर्ण संधी आहे. Source link

Filed Under: Latest News

फक्त 6 मिनिटे अन् अमेरिकेचा खेळ खल्लास… इराणच्या खतरनाक मिसाईलमुळे ट्रम्प चिंतेत

February 7, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही महिन्यांपासून इराण आणि अमेरिकेतील तणाव वाढला आहे. अमेरिकेने अनेकदा इराणवर हल्ल्याची धमकी दिली आहे. अशातच आता अणु चर्चेच्या समाप्तीनंतर ट्रम्प यांनी इराणी तेलावर नवीन निर्बंध लादले आहेत. याचाच अर्थ इराणने अमेरिकेसमोर झुकण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराण आपल्या शस्त्रांसह तयार उभा आहे. आता खामेनी यांचे धोकादायक क्षेपणास्त्र फताह-1 ची सध्या […]

Filed Under: Latest News

IND vs USA : कॅप्टन सूर्या एकटाच भिडला, घरच्या मैदानात विक्रमी खेळी, यूएसएसमोर 162 धावांचं आव्हान, जिंकणार?

February 7, 2026 by admin Leave a Comment

गतविजेत्या टीम इंडियाने आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील आपल्या पहिल्याच सामन्यात घोर निराशा केली. भारताचे प्रमुख फलंदाज तुलनेत नवख्या यूएसए टीम विरुद्ध अपयशी ठरले. मात्र कॅप्टन सू्र्यकुमार यादव याने एकट्याने किल्ला लढवला. सूर्याने केलेल्या चिवट आणि झुंजार नाबाद खेळीच्या जोरावर भारताला 150 पार मजल मारता आली. सूर्याने वर्ल्ड कप स्पर्धेतील त्याची सर्वात मोठी […]

Filed Under: Latest News

देशात चार प्रकारचे हिंदू, भारताचा सनातन स्वभाव कधीच…मोहन भागवत यांचे महत्त्वाचे भाष्य!

February 7, 2026 by admin Leave a Comment

Mohan Bhagwat : मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसने संघटनेला 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी संघाची स्थापना, संघाचे उद्दिष्ट, हिंदू धर्म यावर भाष्य केले. याच कार्यक्रमात बोलताना संघाचे काम फारच अनोखे आहे.संपूर्ण जगात संघासारखे काम होत नाही. संघाला समाजाला फक्त […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 122
  • Page 123
  • Page 124
  • Page 125
  • Page 126
  • Interim pages omitted …
  • Page 212
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Monalisa Bhosale: मोनालिसा भोसलेच्या लग्नात मोठा ट्विस्ट, महिनाभरातच नवरा फरमान जाणार तुरुंगात?
  • Supriya Sule: अजितदादांचा फोन सापडला पण… सुप्रिया सुळेंचा संताप, त्या वक्तव्याची मोठी चर्चा, तपास यंत्रणा अडचणीत?
  • Vaibhav Sooryavanshi : RCB ला झोडलं, विजयाचा हिरो ठरुनही वैभव सूर्यवंशीने सेलिब्रेशनला का नकार दिला? याच गुणामुळे तो इतरांपेक्षा वेगळा
  • या कालावधीत लोकल सेवा रद्द… रविवारच्या मेगा ब्लॉकचा टायमिंग पटकन चेक करा, नाहीतर घराबाहेर पडताच…
  • Delnaaz Irani : लग्न, घटस्फोट, पोटगी आणि…, अनेक वर्षांनंतर खासगी आयुष्यावर अभिनेत्री स्पष्टच बोलली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in