• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

Dhurandhar Movie : नागार्जुन धुरंधर मध्ये रहमान डकैतच्या रोलसाठी पहिली पसंत होता का? अभिनेत्याने मौन सोडलं, सत्य काय ते सांगितलं?

February 14, 2026 by admin Leave a Comment

रणवीर सिंह सोबत अक्षय खन्नाच्या कामाचं सुद्धा भरपूर कौतुक झालं. हमजाच्या रोलमध्ये रणवीरने आपली छाप उमटवली तेच अक्षय खन्नाच्या भूमिकेने प्रेक्षकांना वेड लावलं. त्याचही भरपूर कौतुक झालं. अक्षय खन्ना दीर्घकाळ त्याच्या रोलसाठी प्रेक्षकांच्या लक्षात राहीलं. या सगळ्या चर्चांमध्ये आता अशी बातमी आलीय की, रहमान डकैतच्या रोलसाठी अक्षय खन्ना पहिली पसंत नव्हता. साऊथ सुपरस्टार नागार्जुनला हा […]

Filed Under: Latest News

IND vs PAK : तिलक की अभिषेक, पाकिस्तान विरुद्ध कोण तोडणार विराट कोहलीचा रेकॉर्ड? किती SIX मारावे लागतील?

February 14, 2026 by admin Leave a Comment

T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारत-पाकिस्तान महामुकाबला 15 फेब्रुवारीला कोलंबोमध्ये होणार आहे. या मॅचमध्ये युवा फलंदाज तिलक वर्मा आणि अभिषेक शर्मा यांच्याकडे विराट कोहलीचा खास रेकॉर्ड तोडण्याची संधी आहे. हे खेळाडू पाकिस्तान विरुद्ध एका बाबतीत सर्वात पुढे निघून जाऊ शकतात. (PHOTO CREDIT- PTI) पाकिस्तान विरुद्ध T20I मध्ये सर्वाधिक सिक्सर मारणारा खेळाडू विराट कोहली आहे. विराट […]

Filed Under: Latest News

भारतीय पासपोर्टच्या रँकींगमध्ये सुधारणा, आता इतक्या देशात व्हिसा फ्री प्रवास

February 13, 2026 by admin Leave a Comment

हेनली पासपोर्ट इंडेक्समध्ये भारतीय पासपोर्टचे स्थान सुधारले असून आता भारताची रँक 75 व्या स्थानी आली आहे. आता भारतीय नागरिकांना तब्बल 56 देशात व्हिसा फ्री वा व्हीसा ऑन अरायव्हल सुविधेसह प्रवास करता येणार आहे. हेनली पासपोर्ट इंडेक्स – हेनली पासपोर्ट इंडेक्स जगातल्या देशांच्या पासपोर्टना त्या देशाचे नागरिक व्हिसा शिवाय किती देशात प्रवेश करु शकतात या आधारे […]

Filed Under: Latest News

NZ vs SA : न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका विजयी हॅट्रिकसाठी सज्ज, कोण मारणार बाजी?

February 13, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत शनिवारी 14 फेब्रुवारीला साखळी फेरीत एकूण 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. शनिवारी होणाऱ्या पहिल्या सामन्यात आयर्लंड विरुद्ध ओमान अशी लढत पाहायला मिळणार आहे. दिवसातील दुसऱ्या सामन्यात इंग्लंड स्कॉटलंड विरुद्ध खेळणार आहे. दिवसातील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात 2 अजिंक्य संघ आमनेसामने असणार आहेत. दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात चुरस […]

Filed Under: Latest News

व्यायामाआधी की नंतर, केळी खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

February 13, 2026 by admin Leave a Comment

केळी हे केवळ चविष्ट फळ नसून ते नैसर्गिक कार्बोहायड्रेट्सचे ऊर्जा केंद्र आहे. केळीमध्ये असलेले ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि सुक्रोज शरीराला झटपट ताकद देण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतात. मात्र, या फायदेशीर फळाचा जास्तीत जास्त लाभ मिळवण्यासाठी ते योग्य वेळी खाणे महत्त्वाचे आहे. व्यायामाच्या ३० ते ६० मिनिटे आधी केळी खाल्ल्यास स्नायूंना आवश्यक ऊर्जा मिळते. यातील पोटॅशियम व्यायामादरम्यान होणाऱ्या […]

Filed Under: Latest News

‘अल्फा’च्या सेटवर आलियाचं वाजलं? आदित्य चोप्राला करावा लागला हस्तक्षेप, पिक्चरच्या रिलीजबद्दल मोठा निर्णय !

February 13, 2026 by admin Leave a Comment

यशराज फिल्म्सच्या “अल्फा” चित्रपटाची खूप चर्चा होती. मात्र सध्या वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आला आहे. “अल्फा” च्या सेटवर आलिया भट्ट आणि बॉबी देओल यांच्यात वाद झाल्याच्या बातम्या ऑनलाइन समोर येत आहेत. यामुळे चाहते हैराण झालेत. मात्र कलाकार किंवा निर्मात्यांकडून अद्याप अधिकृत पुष्टीकरण झालेले नाही, असे असले तरी, क्रिएटिव मतभेदांमुळे तणाव निर्माण झाल्याचे वृत्त आहे. एका वृत्तवाहिनीच्या […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 113
  • Page 114
  • Page 115
  • Page 116
  • Page 117
  • Interim pages omitted …
  • Page 216
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • चीनचा गुपचूप मोठा गेम, इराणला… अमेरिकेची झोप उडवणारी गुप्त माहिती समोर; युद्ध सुरू…
  • Multibagger Stock :पाच वर्षांत एकदम सैराट; 7100 टक्क्यांनी हा शेअर धावला, आता दिग्गजांची गुंतवणुकीसाठी धावाधाव
  • कसे असतात दोन्ही भुवया जोडलेले लोक? स्वभाव ऐकून तुम्ही देखील…
  • 6,6,6,6,6,4,4,4,4,4 अभिषेक शर्माचा झंझावात, पंजाब किंग्सविरुद्ध 18 चेंडूत ठोकलं आक्रमक अर्धशतक
  • नाना पाटेकरांसोबत अफेअर, अभिनेत्रीवर का आली इंडस्ट्री सोडण्याची वेळ ? मनिषा कोईराला नाही तर ‘ती’ कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in