• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

ZIM vs WI Super 8 Live Streaming : झिंबाब्वे सुपर 8 साठी सज्ज, विंडीज विरुद्ध कमाल करणार?

February 23, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत सुपर 8 फेरीतील पहिला सामना पावसामुळे वाया गेला. पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सुपर 8 मधील सलामीचा सामना हा शनिवारी 21 फेब्रुवारीला कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला होता. मात्र पावसामुळे टॉसनंतर सामन्याला सुरुवात झाली नाही. त्यामुळे 2 तास आणि 20 मिनिटांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर सामना रद्द करण्यात आल्याचं […]

Filed Under: Latest News

Red Book : लाल पुस्तकातला गुप्त उपाय, या गोष्टी केल्यास व्हाल कर्जातून मुक्त!

February 22, 2026 by admin Leave a Comment

आजकाल महागाई खूप वाढत आहे. पगार मात्र तेवढाच असून खर्चात जास्त वाढ झालेली आहे. नोकरी करणारे बरेच लोक खूप धडपडत आहेत. परंतु अजूनही त्यांची स्वप्न अधुरीच राहात आहेत. अशा लोकांवर कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढतच जाताना दिसत आहे. अशा स्थितीत तुम्हाल लाल पुस्तक आणि या पुस्तकात दिलेले सोपे उपाय मदतीला येऊ शकतात. या उपयांमुळे शनी, चंद्र, […]

Filed Under: Latest News

पतंजलीने कमावला मोठा नफा, रामदेव बाबा यांच्या कंपनीचे गुंतवणूकदार मालामाल, भविष्यातील योजना आली समोर

February 22, 2026 by admin Leave a Comment

रामदेव बाबा यांच्या पतंजली फूड्स कंपनीने डिसेंबर तिमाहीत ऐतिहासिक आणि अत्यंत उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे. अलीकडे जाहीर झालेल्या निकालांनुसार, कंपनीचे एकूण उत्पन्न साडेसोळा टक्क्यांच्या जोरदार वाढीसह दहा हजार कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. हे कोणत्याही तिमाहीतील सर्वोच्च उत्पन्न आहे. तसेच नफ्यातही साठ टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. दैनंदिन वापराच्या उपभोक्ता वस्तूंच्या बाजारात पतंजली आता आपल्या […]

Filed Under: Latest News

IND vs SA, Super 8 : टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बॅटिंग, प्लेइंग ईलेव्हनमध्ये 4 बदल, कुणाचा समावेश?

February 22, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत साखळी फेरीत सर्वच्या सर्व 4 सामने जिंकून सुपर 8 मध्ये रुबाबदार एन्ट्री केली. त्यानंतर आता टीम इंडिया सुपर 8 फेरीसाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया सुपर 8 फेरीत एकूण 3 सामने खेळणार आहे. टीम इंडियासमोर या फेरीतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं आव्हान […]

Filed Under: Latest News

मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक

February 22, 2026 by admin Leave a Comment

मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर आज सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर मुलुंड ते ठाणे स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर हा ब्लॉक असणार आहे. हार्बर मार्गावर पनवेल आणि वाशी दरम्यान, तर पश्चिम रेल्वेवर वसई रोड आणि विरार स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर ब्लॉकची अंमलबजावणी होत आहे. गेल्या […]

Filed Under: Latest News

जुनी कर व्यवस्था चांगली आहे का? 15 लाखापेक्षा जास्त पगारावराचे उदाहरणाने जाणून घ्या

February 21, 2026 by admin Leave a Comment

जुन्या कर प्रणालीपेक्षा नवीन कर प्रणाली अधिक आकर्षक बनविण्यासाठी सरकार सतत प्रयत्न करीत आहे. हे करदात्यांसाठी सोपे आणि डीफॉल्ट पर्याय म्हणून ऑफर केले जाते. केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये करण्यात आलेल्या बदलांमुळे नवीन प्राप्तिकर व्यवस्था अधिक आकर्षक झाली आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या प्राप्तिकर नियम 2026 च्या मसुद्यात अनेक महत्त्वाचे भत्ते आणि कर सवलतींची मर्यादा वाढवण्याचा […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 109
  • Page 110
  • Page 111
  • Page 112
  • Page 113
  • Interim pages omitted …
  • Page 218
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • उन्हाळ्यात बनवा आगळ्या वेगळ्या पद्धतीची आंबट-गोड आंब्याची चटणी, वाचा ही सोपी रेसिपी
  • टाटासाठी सोन्याची अंडी देणाऱ्या दोन SUV! विक्रीचा महाविक्रम करत गाजवलं मार्केट
  • Iran | इराण- अमेरिकेचं आणखी बिनसलं? इस्लामाबादमधील भेटीत नेमकं काय -काय घडलं?
  • लवकरच सर्वात महाभयंकर युद्ध? होर्मुझमध्ये….त्या दिग्गजाच्या इशाऱ्याने जगाची चिंता वाढली!
  • केंद्राचा डिझेलबाबत मोठा निर्णय! 36 रुपयांनी टॅक्स वाढवला, नवीन किंमत किती?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in