• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

Pakistan Spy : बिट्टू पाकिस्तानला विकला गेला, देशासोबत गद्दारी, हाय वे प्लानचा पर्दाफाश

May 22, 2026 by admin Leave a Comment

पाकिस्तानचं हेरगिरीचं आणखी एक कारस्थान उघड झालं आहे. यात आपल्याच माणसाने देशासोबत गद्दारी केली. गाजियाबाद, फरीदाबादनंतर आता पठाणकोटमध्ये कॅमेर लावून हेरगिरी सुरु असल्याचं प्रकरण समोर आलं आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी भारतीय सैन्य आणि निमलष्करी दलासंबंधीची माहिती पाकिस्तानात पोहोचवत होता. येणार्‍या, जाणाऱ्या भारतीय सैन्याच्या ताफ्यावर लक्ष ठेवण्याचं काम त्याच्याकडे होतं. दुकानात बसवलेल्या कॅमेऱ्याच्या […]

Filed Under: india

उच्च रक्तदाबाच्या ‘या’ 6 गंभीर लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

May 22, 2026 by admin Leave a Comment

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशर (High BP) ही अत्यंत सामान्य पण धोकादायक समस्या बनली आहे. विशेष म्हणजे या आजाराची सुरुवातीची लक्षणे अनेकदा सौम्य असतात, त्यामुळे लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र डॉक्टरांच्या मते, वेळेत निदान न झाल्यास उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, किडनीचे आजार आणि मेंदूशी संबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात. तज्ज्ञ […]

Filed Under: india

Cockroach Janta Party : कॉकरोच जनता पार्टीचा धूमाकूळ, 4 दिवसांत BJP-Congress ला पछाडलं, 1 कोटींहून अधिक फॉलोअर्स

May 22, 2026 by admin Leave a Comment

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एक विधान करत बेरोजगार तरुणांची तुलना झुरळांशी केली. त्यांच्या या या टिप्पणीनंतर सुरू झालेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ चं नाव सध्या प्रचंड गाजतंय. या पक्षाने इंटरेनटवरीही धूमाकळू माजवला असन पक्षाच्या इंस्टाग्राम पेजने फॉलोअर्सच्या संख्येच्या बाबतीत अनेक मोठ्या राजकीय पक्षांना मागे टाकले आहे. या पेजचे 1.4 कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत. याच कारणामुळे […]

Filed Under: india

गाणं नाही तर अभिनेत्रीच्या अदा ठरल्या सुपरहिट, 7 वर्षांपासून Youtube वर ट्रेंड होतंय हे गाणं

May 22, 2026 by admin Leave a Comment

आजच्या काळात रोमँटिक गाण्यांची क्रेझ प्रचंड वाढली आहे. फक्त हिंदीच नाही तर दक्षिण भारतीय भाषांमधील गाणीही आता प्रत्येकाच्या प्लेलिस्टमध्ये दिसू लागली आहेत. चांगलं संगीत, हळुवार धून आणि मनाला भिडणारे शब्द यामुळे ही गाणी प्रचंड आवडती ठरत आहेत. गेल्या काही वर्षांत सोशल मीडियाने गाण्यांना लोकप्रिय करण्यामध्ये मोठी भूमिका बजावली आहे. एखादं नवीन रोमँटिक गाणं रिलीज होताच […]

Filed Under: india

सासूच्या अंत्यसंस्कारासाठी पोहोचलेला जावई थेट मगरीच्या तोंडात, 24 तासांनंतर सापडला मृतदेह, मन पिळवटून टाकणारा प्रसंग

May 22, 2026 by admin Leave a Comment

सासूबाईंच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या जावयाचा देखील मृत्यू झाला आहे. एकाच वेळी एकाच घरातील दोघांचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 30 वर्षीय दीपक शर्मा सासूच्या अंत्यसंस्कारासाठी आलेला. पण त्याचाच मृतदेह 24 तासांनंतर आढळला. सासूच्या अंत्यसंस्काराची तयारी करत असताना एका मगरीने दीपकला सरयू नदीच्या खोल पाण्यात ओढून नेलं. अंत्यसंस्काराची तयारी करत असलेला दीपक जेव्हा पाण्यात उतरला […]

Filed Under: india

1994 ला ओबीसींना कशाच्या आधारावर आरक्षण? मनोज जरांगे पाटील संतापले, थेट म्हणाले, आमच्या हक्काचे..

May 22, 2026 by admin Leave a Comment

भाजपा नेते आणि आमदार प्रसाद लाड मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीकरिता त्यांच्या घरी गेले. मनोज जरांगे यांनी उपोषणाच्या दिलेल्या इशाऱ्यानंतर प्रसाद लाड यांनी टीका केली होती. त्यानंतर मनोज जरांगे यांनी प्रसाद लाड यांना चर्चेकरिता 23 मे 2026 पूर्वी माझ्याकडे या असे म्हटले होते. त्यानंतर आज प्रसाद लाड हे जरांगे यांच्या भेटीकरिता गेले. […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 926
  • Page 927
  • Page 928
  • Page 929
  • Page 930
  • Interim pages omitted …
  • Page 936
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • शेतकऱ्यांनो सावध व्हा! दुष्काळाचं महासंकट घोंगावतंय, हवामानाच्या नव्या अंदाजाने चिंता वाढली
  • आमच्या आंतरवालीत रक्ताचा चिखल केला होता… जरांगे पाटील भावुक, आंदोलनस्थळी नेमकं काय घडलं?
  • Vidyananda Bapat : डीजेला विरोध करणारे पुण्यातील विद्यानंद बापट नेमके कोण? काम काय करतात? शिक्षण वाचून चकित व्हाल!
  • महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळात अनुकंपा धोरण लागू , सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास वारसदारांना नोकरी
  • 2 September 2026 Horoscope : तुमचं आयुष्य बदलून जाणार, 2 सप्टेंबरला या राशींसोबत होणार चमत्कार!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in