Murder Convict Arrested : नटवरलालचं नाव तर तुम्ही ऐकलं असेलच.. अनेक गुन्हे करून तो गायब व्हायचा असं बोललं जातं. त्य़ाला पकडणं पोलिसांसाठी अत्यंत जिकीरीचं झालं होतं. असंच काहीसं एक प्रकरण गुजरातमधून समोर आलं आहे. एका व्यक्तीला हत्येच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं त्यानंतर तो हायकोर्टाकडून प2रोल मिळवण्यात यशस्वी झाला. तुरूंगातून पॅरोलवर बाहेर पडल्यानंतर मात्र तो परत […]
india
मोठी खळबळ! जरांगेंना भेटण्यापूर्वी भाजप नेत्याला थेट जीवे मारण्याची धमकी, तुला हॉटेलमध्येच… नेमकी भानगड काय?
भाजप आमदार प्रसाद लाड यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये धमकीचे फोन आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी प्रसाद लाड हे काल रात्रीपासून शहरात मुक्कामी होते. याच दरम्यान काही अज्ञात व्यक्तींनी त्यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली. हॉटेलमध्ये घुसून हल्ला करू तसेच गाडी फोडण्याची धमकी देण्यात आल्याने पोलिस प्रशासन सतर्क झाले. ही घटना […]
‘गाईची कुर्बानी हा ईदचा भाग नाही’, कोलकत्ता हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण…सुवेंदु सरकारची पहिली प्रतिक्रिया काय?
Calcutta High Court on Eid Qurbani: पश्चिम बंगालमध्ये बकरी ईदच्या कुर्बानीवरून वातावण तपाले आहे. सुवेंदु अधिकारी सरकारने फिटनेस प्रमाणपत्राआधारे गोबळीवर निर्बंध लावण्याविषयी नोटीस बजावली आहे. दरम्यान राज्य सरकारच्या आदेशाला हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते. कोलकत्ता हायकोर्टाने मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांचा आदेश रद्द करण्यासाठी दाखल सर्व याचिका खारीज केल्या आहेत. त्यावेळी उच्च न्यायालयाने एक खास टिप्पणी […]
हातात हिरव्या बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र…, कंगना राणौतने उरकलं गुपचूप लग्न! ‘कोण आहे मुलगा?’
Kangana Ranaut : अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत यांनी लग्न केलं आहे का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.., कारण कंगना यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांच्या हातात हिरव्या बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना यांच्या लूकची चर्ता रंगत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी विचारलं की लग्न […]
Cockroach Janta Party : मैं भी कॉकरोच आंदोलन : डिजीटल पार्टीचं भविष्य काय ? 2029 ला सरकारसाठी ठरणार आव्हान ?
Cockroach Janta Party : अवघ्या 5-6 दिवसांपूर्वी, 16 मे 2026 च्या रात्री एका अजब पक्षाचा उदय झालाय ना ऑफीस, न झेंडा, ना कोणतंही निवडणूक चिन्ह, फक्त X वर एक पोस्ट आणि एक Google Form.. नाव ठेवण्यात आलं… कॉकरोच जनता पार्टी अर्थात CJP केवळ 5 दिवसांत 56 लाखांहून अधिक फॉलोअर्स आणि 1 लाखांहून अधिक सदस्य. महुआ […]
रोहित शेट्टी फायरिंग केस, चार्जशीटमध्ये खळबळजनक खुलासा, गँगस्टरचा गेम, व्हिडीओ कॉल आणि…
Rohit Shetty Firing Case : बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शत रोहित शेट्टी याच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर बॉलिवूडमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. सध्या या प्रकरणी अधिक चौकशू सुरु असून, नुकताच एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. जेव्हा रोहित शेट्टी याच्या घरावर गोळीबार झाला तेव्हा अनमोल बिश्नोई याचं संपूर्ण लक्ष घडत असलेल्या घटनेकडे होतं. रोहित शेट्टीच्या […]