राज्यसभेचे खासदार हरभजन सिंग यांनी त्यांना सोशल मीडियावर गद्दार बोलल्याने आपला संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले की मला गद्दार म्हणणाऱ्यांना मी विचारु इच्छीतो की त्यांनी पंजाबची राज्य सभा सीट किती रुपायांना विकली होती. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका कमेंटला उत्तर देताना ते म्हणाले की त्यांनी सांगावे की किती चढावा दिला होता आणि कोणाच्या वतीने. […]
india
पोट्रोनिक्सने लाँच केला स्मार्टफोनच्या आकाराचा टायर इनफ्लेटर, फक्त 5 मिनिटांत भरणार हवा
लांबच्या प्रवासाला जाणाऱ्या वाहनचालकांसाठी पोट्रोनिक्सचा ‘वायु नैनो’ हा एक अत्यंत उपयुक्त पर्याय ठरणार आहे. अत्यंत कमी किंमत आणि दमदार फीचर्ससह येणारे हे उपकरण सहजपणे खिशात किंवा गाडीच्या डिक्कीत ठेवता येते. डिजिटल डिस्प्ले आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या या इनफ्लेटरच्या खास वैशिष्ट्यांनी सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. आपण दररोज बाईक, स्कूटर किंवा सायकलने प्रवास करत […]
भूतबाधा काढण्याच्या नावाखाली भावाच्या बायकोवरच वासना शमवली, वहिनी विधीसाठी खोलीत येताच दीराने..
काळी विद्या, भूत बाधा, जादू टोणा यात फसवणूकच होते. पेपर, टीव्ही, वेब साईटवर लोकांची फसवणूक झाल्याच्या बातम्या सतत येत असतात. तांत्रिकाने इतक्या लाखांना फसवलं किंवा महिलेवर अत्याचार केला. पण तरीही लोकांमध्ये अजून पूर्ण जागृती झालेली नाही. समाजातील एक वर्ग अजूनही अशा भूल थापांना बळी पडतो. भूतबाधा झाली म्हणून भूत काढण्याच्या नावाखाली लोकांना अक्षरश: लुटलं जातं. […]
पाकिस्तानला युएईचा आणखी एक तडाखा, दुबई-अबूधाबीतून हुसकावले 2 हजार पाकिस्तानी, काय झाले नेमके ?
एकीकडे आखातात युद्ध सुरु असताना संयुक्त अरब अमिरातने त्यांच्या देशातून २००० पाकिस्तानी नागरिकांना हाकलून लावले आहे. या पाकिस्तानींकडून त्यांचे पैसे आणि सामान देखील जप्त घेतल्याचे म्हटले जात आहे. युईएच्या कारवाईने पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. गुरुवारी पाकिस्तानच्या संसदेत या प्रकरणावरुन विरोधकांना पाकिस्तानी सरकारला चांगलेच घेरले. त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या सरकारने या प्रकरणात एक चौकशी […]
मोठी बातमी! अमेरिकेचा चीनला 440 व्होल्टचा धक्का, कोणी विचारही केला नसेल ट्रम्प आपल्या अपमानाचा असाही बदला घेऊ शकतात
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच चीनचा दौरा केला आहे. परंतु डोनाल्ड ट्रम्प यांना आपल्या या दौऱ्यामध्ये काही खास हाती लागलं नाही. समोर आलेल्या माहितीनुसार एकही करार न करता डोनाल्ड ट्रम्प यांना माघारी परतावं लागलं. तर दुसरीकडे ट्रम्प यांना चीनने तैवानच्या विषयावर धमकी सुद्धा दिली. अमेरिकेनं तैवानच्या मुद्द्यात हस्तक्षेप करू नये, अन्यथा युद्ध सुद्धा होऊ […]
Video | पुण्यात धो धो धो…मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं; सगळीकडे बरसल्या सरी!
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात गुरुवारी सायंकाळी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. दुपारनंतर वातावरणात बदल जाणवत होता. काळे ढग दाटून आल्यानंतर विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. काही भागात वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडल्याच्या घटना घडल्या. भोर शहरासह ग्रामीण भागात सुमारे 1 तास जोरदार पाऊस पडला. या […]