• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

मोठी बातमी! गेल्या 48 तासांमध्ये युद्धात मोठा उलटफेर, इस्त्रायल, अमेरिकेचा मोठा पराभव? नेतान्याहू हातबल, थेट म्हणाले आता…

March 22, 2026 by admin Leave a Comment

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. गेल्या 48 तासांमध्ये इराणने इस्त्रायलवर मोठ्या प्रमाणात मिसाईल हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमुळे इस्त्रायलमध्ये हाहाकार उडाला असून, इस्त्रायलचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान त्यानंतर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी रविवारी अराद शहराला भेट दिली. या शहरावर इराणने मिसाईल हल्ला […]

Filed Under: india

Petrol Tax : एक लीटर पेट्रोलमागे सरकार किती रुपये कमवते? जाणनू घ्या

March 22, 2026 by admin Leave a Comment

इस्त्रायल-इराण यांच्यातील युद्धामुळे भारतात इंधनाचा भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी प्रिमियम पेट्रोलची किंमत 2 ते 2.35 रुपयांनी वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर सामान्य माणसाने एक लीटर पेट्रोलची खरेदी केल्यास सरकारच्या तिजोरीत किती रुपये जातात ते जाणून घेऊ या… पेट्रोलची किंमत ही राज्य आणि केंद्र सरकारने लागू केलेल्या करानुसार ठरते. पेट्रोलच्या किमतीतील एकूण […]

Filed Under: india

LIC च्या या योजना म्हणजे पैशांचा पाऊस, मिळतील भरफरून पैसे!

March 22, 2026 by admin Leave a Comment

शासकीय विमा कंपनी एलआयसी अशा काही खास योजना राबवते, ज्यांच्या मदतीने तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. विशेष म्हणजे या योजनांत पैसे बुडण्याचा अजिबात धोका नाही. या योजना कोणत्या आहेत, ते जाणून घेऊ या… एलआयसी जीवन आनंद ही एक प्रसिद्ध अशी योजना आहे. तुम्ही या योजनेत रोज 45 रुपयांची गुंतवणूक म्हणजेच 1358 रुपयांची गुंतवणूक केली तर […]

Filed Under: india

WITT Summit 2026: बिझनेस क्षेत्रातील दिग्गज विकासाची गती, शाश्वतता आणि भारताच्या भविष्यावरील चर्चेत भाग घेणार

March 22, 2026 by admin Leave a Comment

नवी दिल्ली: भारताचे भविष्य घडवणाऱ्या प्रभावशाली व्यक्तींना एकत्र आणण्याची परंपरा पुढे नेत टीव्ही 9 नेटवर्कचे व्हाट इंडिया थिंक्स टुडे समिटची चौथी आवृत्ती 23-24 मार्च 2026 रोजी राजधानी नवी दिल्लीत आयोजित केली जाणार आहे. या समिटचे मुख्य आकर्षण म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य भाषण. पंतप्रधान तिसऱ्यांदा या मंचावर आपले विचार व्यक्त करणार आहे. भारत […]

Filed Under: india

अमेरिकाला मोठा दणका, होर्मुझबाबत इराणच्या भूमिकेने खळबळ, थेट डोनाल्ड ट्रम्प यांना…

March 22, 2026 by admin Leave a Comment

Iran Israel War : इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध सध्याच थांबण्याची शक्यता नाही. दिवसेंदिवस हे युद्ध आणखी भीषण होत चालले आहे. अमेरिकादेखील या युद्धात सहभागी असल्याने मोठा नरसंहार होताना पाहायला मिळतोय. अमेरिकेवर दबाव वाढावा म्हणून इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केलेली आहे. या समुद्रधुनीतून नैसर्गिक वायू, कच्च्या तेलाचा वैश्विक पुरवठ्याच्या तुलनेत एकूण 20 टक्के पुरवठा याच […]

Filed Under: india

मोठी बातमी! इराणचा भारताला जबरदस्त झटका, शत्रू प्रमाणे वागला, ऐन संकट काळात मित्राचा हात सोडला

March 22, 2026 by admin Leave a Comment

युद्धामुळे मध्य पूर्वेत सध्या मोठा तणाव निर्माण झाला आहे. या तणावामुळे आखाती देशातून होणाऱ्या कच्च्या तेलाचा पुरवठा ठप्प झाला आहे. इराणने या युद्धाच्या पार्श्वभूमीवर स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे कच्च्या तेलाची वाहतूक करणारे अनेक जहाजं अडकून पडली आहेत. त्यामुळे सध्या जगातील अनेक देशांमध्ये भीषण इंधनाचा तुटवडा जाणवत आहे. याची झळ काही […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 73
  • Page 74
  • Page 75
  • Page 76
  • Page 77
  • Interim pages omitted …
  • Page 353
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026: संजू सॅमसनचं स्पर्धेतील पहिलं झंझावाती शतक, नोंदवले इतके सारे विक्रम
  • मोठी बातमी! प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात दाखल
  • Rohit Pawar | ब्लॅक मॅजिक करणारे ते नेते कोण? रोहित पवाराचा रोख कुणाकडे?
  • Harshwardhan Sapkal | वारकरी संप्रदायाने बहुजन समाजाला धार्मिक अधिकार दिला – हर्षवर्धन सपकाळ
  • पाकिस्तानचे आलिशान हॉटेल, जेथे सुरु आहे इराण युद्ध शांतता बैठक, एका रात्रीचे भाडे ऐकाल तर चाट पडाल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in