• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

एका डॉक्टरची औषधांची चिठ्ठी देशभर का झाली व्हायरल? इतकं काय खास? वाचा

August 19, 2026 by admin Leave a Comment

डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवरील अक्षर वाचणं म्हणजे डोकेदुखी वाढवण्याचं काम असतं. कारण त्यावरील औषधं नेमकी कशासाठी, कोणत्या कंपनीची हे काही रुग्णाला कळत नाही. सरावानं मेडिकल स्टोरमधील व्यक्तीला ते माहिती असतं. तो त्या गोळ्या, सिरप रुग्णाला देतो. त्यानंतर डॉक्टर त्याचं डोस कसा घ्यायचा याची माहिती देतो. पण उत्तर प्रदेशातील एका डॉक्टरांची कथित औषधाची चिठ्ठी सध्या सोशल मीडियावर व्हायरल […]

Filed Under: india

शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी; सुनावणीत काय घडलं?

August 19, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाच्या मालकीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सलग पाच दिवस युक्तिवाद केला असून, आज त्यांच्या युक्तिवादाचा अंतिम दिवस आहे. या सुनावणीदरम्यान सिब्बल यांनी विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यातील फरक न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. विधानसभा अध्यक्षांनी चुकीचा निर्णय दिला असेल, तर सर्वोच्च न्यायालय आम्हाला […]

Filed Under: india

Special Report : झारखंडचा अभिजीत दीपके… कोण आहेत देवेंद्र नाथ महतो? ज्यांनी झारखंडच्या सरकारला झुकवलं?

August 19, 2026 by admin Leave a Comment

केदार भोपे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी : झारखंडमध्ये JPSC परिक्षेतील गैरव्यवहाराच्या विरोधात नुकतंच विद्यार्थ्यांचं मोठं आंदोलन पार पडलं. दिल्लीतील जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनाशी या आंदोलनाची तुलना करण्यात येतेय.. दिल्लीत ज्याप्रमाणे अभिजीत दीपकेंच्या नेतृत्त्वाखालील आंदोलकांनी सरकारला झुकवलं त्याप्रमाणेच झारखंडमध्ये देवेंद्र नाथ महतो या विद्यार्थी नेत्याने सरकारला झुकवलं. चला तर जाणून घेऊयात झारखंडच्या विद्यार्थी आंदोलनाचा चेहरा बनलेल्या देवेंद्रनाथ महतो […]

Filed Under: india

पुण्यात येऊ नये अस वाटतं, एवढ प्रदूषण, जॅम, गडकरी म्हणाले… मनसेकडून तो व्हिडीओ ट्वीट!

August 19, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही वर्षांपासून पुणे शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. राज्यासह परराज्यातील नागरिकही पुण्यात स्थायिक होत आहेत. त्यामुळे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. लोकसंख्या वाढल्याने वाहनेही वाढत असून शहरातील प्रदूषणही झपाट्याने वाढत आहे. पुण्यातील या परिस्थितीवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी भाष्य केले आहे. यात त्यांनी पुण्यातील समस्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे. यावर आता […]

Filed Under: india

त्या एका गोष्टीवर शिंदेंचा फैसला होणार? न्यायामूर्तींची विशेष टिप्पणी काय सांगते?

August 19, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना पक्षावरील आजच्या सुनावणीत एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदावर अधिक भर देण्यात आला. शिंदे हे बेकायदेशीररित्या मुख्यमंत्री झाल्याचा दावा ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. तर ठाकरे गटाचे दुसरे वकील देवदत्त कामत यांनीही शिंदेंच्या सरकार बनविण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेत, ती पद्धत कशी चुकीची होती हे कोर्टापुढे मांडले. त्यावर, न्यायामूर्ती जे. बागची यांनी विशेष टिप्पणी केली. […]

Filed Under: india

बहुमतावेळी शिंदे शिवसेनेचे सदस्य… न्यायमुर्ती बागची यांची महत्त्वाची टिप्पणी, सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट

August 19, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना अपात्रता प्रकरणाच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान ॲडव्होकेट देवदत्त कामत यांनी महत्त्वपूर्ण युक्तिवाद सादर केला आहे. विधिमंडळ पक्ष (legislative party) आणि राजकीय पक्ष (political party) हे भिन्न घटक आहेत, यावर त्यांनी वारंवार भर दिला. बंडखोरी झाली तेव्हा मूळ राजकीय पक्ष कोण होता, हे निश्चित करणे महत्त्वाचे आहे, असे कामत म्हणाले. पक्षाचे प्रमुख सचिव यांसारख्या अंतर्गत रचनेची […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 75
  • Page 76
  • Page 77
  • Page 78
  • Page 79
  • Interim pages omitted …
  • Page 831
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • वर्षा बंगल्यावर घडामोडी वाढल्या, महत्त्वाचा नेता फडणवीसांच्या भेटीला, महायुतीत आणखी एक पक्ष सामील होणार?
  • तरुण वयातच सांधेदुखीचा त्रास? ‘या’ 5 सवयींमुळे तुमचे पाय होताहेत वेळेपूर्वी म्हातारे
  • एकमेव गाव, जिथे मुलं जन्माला येताच या गायकाचे नाव त्याच्या कानात ऐकवले जाते, कोण आहे तो गायक?
  • Tata Motors चा ग्राहकांना झटका! बजेट कारपासून EV पर्यंत सर्वच गाड्यांचे दर वाढणार, जाणून घ्या नवीन किंमती
  • 91 मिनिटांत फुल थ्रिल अन् जबरदस्त ट्विस्ट, श्वास रोखून धरणारी कथा; सत्य घटनेवर आधारित सिनेमा ओटीटीवर ट्रेंडिंग

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in