• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?

August 19, 2026 by admin Leave a Comment

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडींदरम्यान, शिंदे गटाच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील संभाव्य समावेशाबद्दल एक सूचक विधान केले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात आपली वर्णी लागणार की नाही, या प्रश्नावर त्यांनी “नंतर सांगतो” असे उत्तर दिले आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. […]

Filed Under: india

पाकिस्तानचे तुकडे होणारच? आता थेट सैन्याला अल्टिमेटम, लष्कर मागे घ्या, अन्यथा…

August 19, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही काळापासून पाकिस्तानचे दोन तुकडे होणार असल्याची चर्चा सुरू आहे. पाकिस्तानातून बलुचिस्तान हा वेगळा देश निर्माण होणार असल्याचे बोलले जात आहे. अशातच आता बलुचिस्तानमधील फुटीरतावादी नेते मीर यार बलोच यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा अल्टिमेटम दिला आहे. पाकिस्तानने आपले संपूर्ण सैन्य आणि सुरक्षा दल बलुचिस्तानमधून हटवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाने बलुचिस्तानला […]

Filed Under: india

दिल्लीत सीएनजी पंपावर भीषण स्फोट, रिफिलिंग दरम्यान मोठी दुर्घटना

August 19, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीतील टिकरी कलान येथून एक हृदयद्रावक आणि मोठी बातमी समोर आली आहे. या भागातील एका सीएनजी पंपावर झालेल्या भीषण स्फोटात एक व्यक्ती ठार झाली असून, अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना सीएनजी रिफिलिंग सुरू असताना घडली, ज्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मंगळवारी दुपारी टिकरी कलान येथील सीएनजी गॅस […]

Filed Under: india

भारताच्या काही जमिनींवर त्यांची नजर… चीन भारतात घुसला? विरोधकांच्या आरोपानंतर सरकारचे थेट उत्तर

August 19, 2026 by admin Leave a Comment

अरुणाचल प्रदेशातील सीमावर्ती भागात चीन आत घुसल्याचा दावा गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून करण्यात येत आहे. हा दावा कॅबिनेट मंत्री किरेन रिजीजू यांनी सपशेल खोटा असल्याचे म्हटले. जे लोक चीन भारतीय भूमीत 60 किमी आत घुसल्याचा दावा करत आहेत, ते आम्हाला बदनाम करण्यासाठी विविध व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. पण हे सर्व तथ्यहीन आहे. या […]

Filed Under: india

अभिजीत दीपकेंची सर्वात मोठी मागणी! थेट म्हणाले, PM कॅअर फंडमधील 8,452 कोटी रुपये… नेमकं काय घडलं?

August 19, 2026 by admin Leave a Comment

कोकरोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पीएम केअर्स फंडातील निधीच्या वापराबाबत प्रश्न विचारला आहे. दिपके यांच्या मते, पीएम केअर्स फंडात तब्बल ८ हजार ४५२ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी जमा आहे, जो सध्या वापरला जात नाहीये. एकीकडे एवढा मोठा निधी पडून असताना, दुसरीकडे देशातील शाळांमध्ये पिण्याचे पाणी, बेंचेस आणि चांगले रस्ते यांसारख्या मूलभूत […]

Filed Under: india

कपिल सिब्बल यांनी डावच पालटवला, म्हणाले एक वेळ विलिनीकरण सोपं पण…. शिंदेंसमोर राजकीय महासंकट?

August 19, 2026 by admin Leave a Comment

विधीमंडळ पक्षाला जर इतके महत्त्व असेल तर राजकीय पक्षाला किती महत्त्व असेल? असा टप्प्यातील चेंडू ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी टाकला. त्यांनी फुटीर गट दुसऱ्या पक्षात विलिन होणे सोपे असले तरी फुटीर गटाने थेट पक्षच काबीज करणे मान्य नसल्याचा युक्तीवाद केला. त्यांनी यावेळी विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर पुन्हा ताशेरे ओढले. उद्धव ठाकरे हे नेत्यांनी निवडलेले नेते […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 73
  • Page 74
  • Page 75
  • Page 76
  • Page 77
  • Interim pages omitted …
  • Page 830
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Video : कुत्र्याची चेन कोणी घालतं का? नव्या लुकमुळे मलायका ट्रोल; बॉडी शेपरचीही तुफान चर्चा !
  • दीड हजार परत घ्या, मी 3 हजार देते, लाडक्या बहिणीचा संताप; दुष्काळ झळांमुळे अश्रूही अनावर!
  • Monsoon: मान्सूनचे लवकरच टाटा-बाय बाय? यंदा लवकरच निरोप घेणार? सप्टेंबरमध्ये पावसामुळे नवीन टेन्शन
  • Friday Remedies: शुक्रवारी करा ‘हे’ 5 सोपे उपाय; माता लक्ष्मीच्या कृपेने दूर होईल पैशांची चणचण!
  • मोठी बातमी ! आता रूपाली चाकणकरांचं पुण्यात बार-रेस्टॉरंट, उद्घाटनाला बडे नेते, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in