इराण आणि अमेरिका युद्धात कच्च्या तेलाचे भाव सतत वाढताना दिसले. आता पुन्हा एकदा कच्चे तेल 100 डॉलरच्या खाली आले. ज्यामुळे जगात पेट्रोलच्या किमत कमी होऊन 147.90 प्रति लीटर वरून घसरून 145.99 वर आली. भारतात सरासरी किंमत पेट्रोल 108.21 रूपये प्रति लीटरवर स्थिर आहे. जागतिक बाजारात पेट्रोल किमत आकड्यांवरून जगभरात जवळपास 37.28 रूपयांनी स्वस्त झाले. भारताचे […]
india
दादा, आम्ही वाचणार नाही, हॉटेलच्या आगीत CA च्या कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू, रडायलाही कोणी शिल्लक उरलं नाही
दिल्लीत काल भीषण अग्नि दुर्घटना घडली. यात 21 निष्पाप जीवांना आपल्या प्राणांना मुकावं लागलं. दिल्लीच्या मालवीय नगरमध्ये हौज रानी भागात ही घटना घडली. हॉटल फ्लोरिश स्टे बी अँड बी आगीत खाक झालं. ज्या हॉटेलमध्ये ही आग भडकली. त्याच्या जवळच दिल्लीतील अनेक चांगली रुग्णालय आहेत. या रुग्णालयात उपचारासाठी येणारे लोक हॉटल फ्लोरिश स्टे बी अँड बी […]
Muzaffarpur Hospital Fire : ICU मध्ये रुग्णांना वेदनांनी विव्हळत सोडून कर्मचारी पळाले.. संतप्त नातेवाईकांचा आरोप
Bihar Prasad Hospital Fire : बिहारमधील मुझफ्फरपूर येथील एका रुग्णालयात आग लागली. मुझफ्फरपूरमधील प्रसाद रुग्णालयाच्या ICUमध्ये लागलेल्या या आगीत आतापर्यंत तीन रुग्णांचा मृत्यू झाला . यामुळे कुटुंबियांवर शोककळा पसरली. मात्र सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे आग लागल्यावर रुग्णांना तसंच सोडून हॉस्पिटलच्या स्टाफने जीव वाचवण्यासाठी पळ काढला. प्रसाद रुग्णालयात पहाटे 3 च्या सुमारास आग लागली. प्राथमिक माहितीनुसार, […]
सैफ अली खान याच्या लेकाने दिला थेट अभिनेत्रीला धक्का, कॅमेऱ्यात हैराण करणारा प्रकार कैद, थेट पायऱ्यांनीच..
सैफ अली खान याचा मुलगा इब्राहिम अली खान त्याच्या कामापेक्षा जास्त त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. वडील सैफ अली खान आणि बहीण सारा अली खान यांच्याप्रमाणे त्याला बॉलिवूडमध्ये नाव अजूनतरी कमावता आले नाही. गेल्या काही दिवसांपासून इब्राहिम अली खान आणि श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी चर्चेत आहेत. दोघांचे प्रेमसंबंध चर्चेत आहेत. दोघांचे सतत नाव जोडले […]
देशात अग्नितांडव सुरुच, प्रसिद्ध रुग्णालयाच्या ICU ला भीषण आग, 3 रुग्णांचा होरपळून अंत
बिहारमधील मुझफ्फरपूर येथून एक अत्यंत धक्कादायक आणि दुःखद घटना समोर आली आहे. ब्रह्मपुरा भागातील प्रसाद रुग्णालय (Prasad Hospital) च्या पाचव्या मजल्यावरील अतिदक्षता विभागाला (ICU) भीषण आग लागली. या दुर्घटनेत होरपळल्याने आणि धुरामुळे दम कोंडल्याने 3 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे संपूर्ण शहरात तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, क्षमतेपेक्षा जास्त […]
Team India : ठरलं, सूर्यकुमार यादवच्या जागी भारताच्या T20 टीमचा पुढचा कॅप्टन कोण होणार, आज होऊ शकते घोषणा
टीम इंडियाच्या T20 कॅप्टनपदावरुन सूर्यकुमार यादवला हटवलं जाणार हे जवळपास निश्चित झालं आहे. सूर्याची जागा कोण घेणार? ते देखील ठरलं आहे. दैनिक जागरणच्या एका वृत्तानुसार BCCI च्या एपेक्स काउंसिलची गुरुवारी ऑनलाइन बैठक होणार आहे. त्या बैठकीत नव्या कॅप्टनच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. टीम इंडियाचा नवीन T20 कॅप्टन श्रेयस अय्यर असेल. टीम इंडियाचा नवीन T20 कॅप्टन कोण […]