Cockroach Janta Party Abhijeet Dipke: अमेरिकेतील बोस्टन इथं शिक्षणासाठी गेलेले अभिजीत दीपके हे उद्या दिल्लीत दाखल होत आहे. त्यांच्या कॉकरोच जनता पार्टीला ऑनलाईन भरभरून प्रतिसाद मिळाला. आता दीपके यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. उद्या 6 जून रोजी दिल्लीतील जंतरमंतर इथे ते मोठे आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. त्यांनी तरुणांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. […]
india
Aamir Khan on Marriage: वयाच्या 61व्या वर्षी तिसऱ्यांदा लग्न करण्यावर आमिर खानने सोडले मौन, म्हणाला…
बॉलिवूड अभिनेता आमिर खान तिसऱ्यांदा नवरदेव होणार आहे. वयाच्या 61व्या वर्षी अभिनेता गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटशी लग्न करणार आहे. कालपासून आमिरच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा सुरु आहे. आता खुद्द मिस्टर परफेक्शनिस्टने आपल्या लग्नाच्या बातम्यांवर शिक्कामोर्तब केला आहे. अभिनेत्याने आपल्या लग्नाच्या तारखेसोबतच हेही सांगितले की, त्याने आधीच मनापासून गौरीशी लग्न केले आहे. बॉलिवूड सुपरस्टारने 'व्हरायटी इंडिया'शी बोलताना या […]
शरीर जळून खाक झालं पण त्यांनी साथ सोडली नाही… काळीज पिळवटून टाकणारे दृश्य
दक्षिण दिल्लीतील मालवीय नगरमध्ये झालेल्या भीषण अग्निकांडाच्या कहाण्या कोणाचेही काळीज पिळवटून टाकणाऱ्या आहेत. आपल्या माणसांना वाचवण्याची धडपड आणि मृत्यूच्या त्या भयंकर दृश्यांमधून एक असे वेदनादायी चित्र समोर आले आहे, ज्याने अग्निशमन दलाच्या जवानांचे आणि डॉक्टरांचेही डोळे पाणावले. बचाव कार्यात (रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान) पहिल्या मजल्यावरील एका बंद वॉशरूममधून पती-पत्नीचे मृतदेह सापडले. मृत्यूच्या त्या शेवटच्या क्षणीही दोघांनी […]
पेट्रोलनंतर आता इलेक्ट्रिकमध्येही ‘हिरो’चा जलवा, VIDA च्या विक्रीत 166 टक्के वाढ
दुचाकी क्षेत्रातील दिग्गज कंपनी हिरो मोटोकॉर्पने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मजबूत कामगिरी केली आहे. मे महिन्यात कंपनीच्या एक्स्पोर्टमध्ये 78 टक्क्यांची प्रचंड वाढ झाली. पेट्रोल वाहनांमधील दबदबा कायम ठेवण्यासोबतच, कंपनीच्या VIDA ब्रँडने इलेक्ट्रिक मोबिलिटीमध्ये वेग पकडला असून वार्षिक आधारावर 166 टक्के विक्री वाढवून बाजारात आपले स्थान भक्कम केले आहे. जगातील सर्वात मोठी बाईक आणि स्कूटर उत्पादक […]
Rafale Deal : आपण फ्रान्सकडून 114 राफेल फायटर विमान खरेदीची घाई का करतोय? त्यामागची कारणं समजून घ्या
निवृत्ती मोहन, न्यूज9 असोसिएट एडिटर भारत फ्रान्सकडून 114 डसॉल्ट राफेल फायटर विमानं खरेदी करणार आहे. ₹3.25 लाख कोटींचा हा करार आहे. लवकरच या कराराला अंतिम रुप दिलं जाईल. फ्रान्सला औपचारिक लेटर ऑफ रिक्वेस्ट (LoR) पाठवलं जाईल. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये राफेल खरेदी व्यवहाराबाबत अधिकृत चर्चा सुरु होईल. एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह फ्रान्सच्या तीन दिवसीय […]
Shilpa Shinde : ‘भाबीजी घर पर हैं’ फेम शिल्पा शिंदे किती श्रीमंत ? एका एपिसोडसाठी फी किती ?
Shilpa Shinde Net Worth: अभिनेत्री शिल्पा शिंदे ही नेहमी काही ना काही कारणाने चर्चेत असते.आता तिने नुकताच असा मोठा खुलासा केला की 'भाबीजी घर पर हैं' च्या प्रोड्युसरवर खोटे आरोप लावले होते. या खुलाशानंतर ती प्रकाशझोतात आली असून तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. मात्र, ट्रोलिंगमुळे आपल्याला काही फरक पडत नाही, असं शिल्पाचं […]