• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

मोठी बातमी! केंद्र सरकारची अत्यंत मोठी घोषणा, तेलाच्या समस्येत, तब्बल 10 लाख कोटी..

June 4, 2026 by admin Leave a Comment

इराण आणि अमेरिकेच्या युद्धात तेलाच्या मोठे संकट आहे. होर्मुज खाडी बंद आहे. भारत जवळपास तेल आयात करतो. आखाती देशातील तेल रिफायनरीवरही हल्ले झाले. ज्यामुळे अनेक तेल रिफायनरीने उत्पादन थांबवले किंवा कमी केले. शिवाय जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव सातत्याने वाढत आहेत. होर्मुज खाडी बंद असल्याने भारताचे अनेक जहाज होर्मुजमध्येच अडकली आहेत. पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी […]

Filed Under: india

नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून…

June 4, 2026 by admin Leave a Comment

नाशिकमधील कथित धर्मांतर आणि फसवणूक प्रकरणातील महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील महिला आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याने एमआयएम नगरसेवक मतीन पटेल सध्या अडचणीत सापडले आहेत. तर निदा खान ही माजी खासदार इम्तियाज जलील यांची नातेवाईक असल्याचा आरोप शिंदे सेनेच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी केला आहे. याप्रकरणात मतीन पटेल यांची नाशिकच्या एसआयटी पथकाने दोन तीन […]

Filed Under: india

LPG New Rule: या स्थितीत एलपीजी कनेक्शन परत करण्याची गरज नाही, वाचा अटी काय…

June 4, 2026 by admin Leave a Comment

मध्य पूर्वेतील संघर्षामुळे सुरु झालेल्या एलपीजीच्या टंचाईला दूर करण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. एलपीजीचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी सरकारने अलिकडेच एक घर एक गॅस कनेक्शनचा (One Household On Gas Connection) नियम देखील आणला आहे. सरकारच्या या नव्या LPG Rule ने गॅस ग्राहकांमध्ये दहशद निर्माण झाली आहे. परंतू सर्वांना चिंता करण्याची गरज नाही, या अटींवर तुम्हाला […]

Filed Under: india

मोठी बातमी! भाजपचा राष्ट्रवादीला मोठा धक्का, नवनीत राणांना मिळणार मोठं गिफ्ट? महायुतीच्या गोटात घडामोडींना वेग

June 4, 2026 by admin Leave a Comment

सुनेत्रा पवार यांनी बारामतीमधून लोकसभेची निवडणूक लढवली होती, सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये अटीतटीची लढत झाल्याचं पहायला मिळालं. मात्र या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्या पराभव केला. दरम्यान लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी अजित पवार गटातून राज्यसभेवर वर्णी लागली. परंतु अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची […]

Filed Under: india

CM Shivakumar : काँग्रेसचा जबरदस्त गेम, शिवकुमारना मुख्यमंत्री बनवलं पण पूर्ण स्वातंत्र्य नाही मिळणार अशी सुद्धा फिल्डिंग लावली

June 4, 2026 by admin Leave a Comment

काँग्रेसने नुकताच कर्नाटकमध्ये नेतृत्व बदल केला. तीन वर्षानंतर अखेर डीके शिवकुमार यांना कर्नाटकच मुख्यमंत्रीपद मिळालं. सिद्धारमैया यांना मुख्यमंत्री पदावरुन दूर करताना हे सर्वसहमतीने होतय हे काँग्रेसने दाखवलं. नेतृत्व बदल करताना पक्षाच्या प्रतिमेला तडा जाणार नाही याची काळजी घेतली. डीके शिवकुमार यांना काँग्रेसने मुख्यमंत्रीपद दिलं असलं तरी पूर्ण स्वातंत्र्य मात्र दिलं नसल्याचं दिसत आहे. पतंग भले, […]

Filed Under: india

FIFA World Cup 2026 स्पर्धेतून पाच मोठे संघ आऊट, एका संघाने चार वेळा पटकावलं होतं जेतेपद

June 4, 2026 by admin Leave a Comment

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेला 12 जूनपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचं यजमानपद अमेरिका, मॅक्सिको आणि कॅनडा या देशांकडे आहे. यंदा स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघांची संख्या 32 वरून 48 झाली आहे. त्यामुळे जेतेपदाच्या शर्यतीत यंदा 48 संघ असणार आहेत. त्यामुळे यंदा हा वर्ल्डक खास असणार आहे. पण या 48 संघात चार वेळा जेतेपद मिळवणारा इटली संघ […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 743
  • Page 744
  • Page 745
  • Page 746
  • Page 747
  • Interim pages omitted …
  • Page 818
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in