सध्या सर्वत्र सोन्याच्या भावाचीच चर्चा आहे. सोन्याच्या दरात गेल्या काही वर्षांपासून झपाट्याने वाढ होत आहे. 24 कॅरट सोन्याचे प्रती तोळा दर दीड लाखांवर पोहोचले आहेत. सोनं खरेदी करणं हे सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. सोनं महागल्याने लग्नाचा खर्च देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. काही दिवसांपूर्वीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना वर्षभर सोन्याची खरेदी कमी […]
india
IND vs AFG : इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान सीरिजमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज, बुमराह कितव्या स्थानी?
ऑलराउंडर रवींद्र जडेजा याच्या नावावर टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील तिन्ही फॉर्मेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आहे. जडेजाने तिन्ही फॉर्मेटमध्ये एकूण 16 विकेट्स मिळवल्या आहेत. (Photo Credit : PTI) रवींद्र जडेजा याच्यानंतर टीम इंडियाचा माजी फिरकीपटू आर अश्विन दुसऱ्या स्थानी आहे. अश्विनने कारकीर्दीत अफगाणिस्तान विरुद्ध 13 विकेट्स मिळवल्या होत्या. (Photo Credit : PTI) यॉर्कर किंग […]
मोठी बातमी, सरकार पुन्हा मतदारसंघ पुनर्रचना विधेयक संसदेत मांडणार ?, या पक्षांची सहमती मिळवणार
केंद्र सरकार आता मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा एकदा संसदेत आणण्याची तयारी करीत आहे. केंद्र सरकारने ‘डिलिमिटेशन विधेयकाला आता ‘वन नेशन, वन इलेक्शन’ या प्रस्तावाला जोडून संयुक्तपणे त्यांना मांडण्याचा विचार करीत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार गेल्या वेळेप्रमाणे गोंधळ नको म्हणून यंदा या विधेयकाला आणण्याआधी केंद्र सरकारने राजकीय पक्षांना सोबत घेऊन सहमतीने हे विधेयक आणण्याची तयारी केली आहे. […]
Women’s T20 WC 2026 विजेत्या संघाला कोट्यवधींचं बक्षीस, उपविजेत्याला मिळणार इतकी रक्कम
आयसीसी वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेला आता काही दिवसात सुरूवात होणार आहे. इंग्लंडमध्ये या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. ही स्पर्धा 12 जून ते 5 जुलैदरम्यान होणार आहे. एकूण 12 संघ या स्पर्धेत भाग घेणार असून एकूण 33 सामने होणार आहे. सहा संघांचे दोन गट केले असून भारत आणइ पाकिस्तान एकाच गटात आहेत. या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात […]
पीएम किसान योजनेचा 23 वा हप्ता कधी येणार? जाणून घ्या संभाव्य तारीख आणि महत्त्वाचे अपडेट्स
पीएम किसान योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांची आर्थिक मदत तीन हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात पाठवते. 22 हप्ते यशस्वीरित्या मिळाल्यानंतर आता 23 व्या हप्त्याची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांचे e-KYC किंवा बँक खात्याशी आधार लिंक पूर्ण नाही, त्यांचे 2,000 रुपये अडकू शकतात, त्यामुळे ते काम तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे. देशभरातील […]
Team India T20i Captain : सूर्याच्या जागी श्रेयस अय्यर हाच कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार का? जाणून घ्या 3 कारण
टीम इंडियात बदलाचे वारे पाहायला मिळत आहेत. बीसीसीआय निवड समिती टी 20i टीम इंडियाचा कर्णधार बदलण्याच्या तयारीत आहे. बीसीसीआय सूर्याच्या जागी श्रेयस अय्यर याला नेतृत्वाची जबाबदारी देणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच तिलक वर्मा हा देखील कर्णधारपदाच्या शर्यतीत आहे. मात्र श्रेयस हा टी 20i संघाच्या कर्णधारपदासाठी तगडा दावेदार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय येत्या काही दिवसांत […]