• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

ST Bus Accident In Gujarat: महाराष्ट्रातील बसचा गुजरातमध्ये कसा झाला अपघात? धक्कादायक कारण समोर, डिझेलची टाकी…

June 5, 2026 by admin Leave a Comment

गुजरातच्या सुरतमध्ये मंगळवारी महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या दोन बस एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला. या भयानक धडकेनंतर एक बस दरीत कोसळून तिने पेट घेतला. आग लागल्याने मोठा स्फोटही झाला, ज्यामुळे घटनास्थळी घबराट पसरली. या दुर्दैवी घटनेत 7 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 41 हून अधिक प्रवासी जखमी झाले. जखमींना तत्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर […]

Filed Under: india

Horoscope Today 5th June 2026 : वाढता खर्च, चिंता आणि.. या 5 राशींसाठी आजचा दिवस कठीण

June 5, 2026 by admin Leave a Comment

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 5th June 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]

Filed Under: india

Rudram II : सुखोई-30 मधून शूट होताच थेट टार्गेट उद्धवस्त, शत्रुला आंधळं करणाऱ्या मिसाइल टेस्टमध्ये भारताला महत्वपूर्ण यश

June 5, 2026 by admin Leave a Comment

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO आणि इंडियन एअर फोर्सने नुकतीच रुद्रम-II मिसाइलची यशस्वी चाचणी केली. ओडिशाच्या किनारपट्टीजवळ ही चाचणी घेण्यात आली. फायटर जेट सुखोई 30 MKI मधून रुद्रम-II डागण्यात आलं. चाचणी दरम्यान मिसाइलने निश्चित केलेल्या टार्गेटचा अचूकतेने लक्ष्यभेद केला. रुद्रम-II च्या यशस्वी चाचणीमुळे भारताच्या मिसाइल भांडारात अजून एका अत्याधुनिक स्वदेशी मिसाइलचा समावेश झाला आहे. […]

Filed Under: india

MLC Election : अर्ज भरताच कारख्यानाला नोटिस, उबाठाच्या उमेदवाराची अचानक निवडणूकीतून माघार

June 5, 2026 by admin Leave a Comment

उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार देवयानी पाटील डोणगाकर यांनी अखेरच्या क्षणी विधान परिषद निवडणूकीतून माघार घेतली आहे. त्यांच्या जागी आता छत्रपती संभाजीनगर -जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात ठाकरे गटाकडून गणेश लोखंडे उमेदवार असणार आहेत. देवयानी पाटील डोणगाकर यांचे पती कृष्णा पाटील डोणगावकर अध्यक्ष असलेल्या गंगापूर सहकारी साखर कारखान्याला नोटिस आल्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने राजकारण […]

Filed Under: india

इंजिनिअर मुलींना प्रसाद म्हणून दूध प्यायला द्यायचा, मग..मथुरेतल्या अशोक खरातचे धक्कादायक कारनामे

June 5, 2026 by admin Leave a Comment

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राला भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने हादरवून सोडलं होतं. आता तसचं एक प्रकरण मथुरेत उघड झालं आहे. या प्रकरणी अभिषेक मिश्रा या आरोपीला अटक झाली आहे. महत्वाचं म्हणजे अभिषेकचं शिक्षण IIT सारख्या उच्च संस्थेतून झालं होतं. अभिषेक 29 वर्षांचा आहे. अध्यात्मिकतेचा बुरखा पांघरुन त्या आडून अभिषेक तरुण मुलीचं लैंगिक शोषण करत होता. तो फोटोग्राफ […]

Filed Under: india

यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!

June 5, 2026 by admin Leave a Comment

देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. हवामान विभागातील अधिकाऱ्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.  भारतीय हवामान विभागाने केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन झाल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता मान्सूनची पुढील वाटचाल महाराष्ट्राच्या दिशेने सुरू झाली असून राज्यातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदा मान्सून वेळेपूर्वी दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र हवामानातील […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 739
  • Page 740
  • Page 741
  • Page 742
  • Page 743
  • Interim pages omitted …
  • Page 818
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in