• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

रुद्राक्ष, क्रिस्टल, तुलशी आणि कमलमणी.! या माळांवर कोणता जप केला जातो? जाणून घ्या महत्त्व

June 10, 2026 by admin Leave a Comment

आस्तिक असलेल्या प्रत्येक व्यक्तीचं एक आराध्य दैवत असतं. त्या देवाचा संकटकाळी धावा केला जातो. अनेक संकटकाळाची वाट न पाहता देवाचा रोज नामजप करत असतात. कलयुगात नामजपाचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. नामजपातून देवाशी भावनिक नाते जोडलं जातं असं धर्मशास्त्रात सांगितलं गेलं आहे. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितलं आहे की, ‘पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति, […]

Filed Under: india

प्रत्येक गाव आणि शहरात विकास पोहोचला; आम्ही.., पंतप्रधान मोदी यांनी मांडला गेल्या 12 वर्षांमधील प्रगतीचा लेखाजोखा

June 10, 2026 by admin Leave a Comment

बुधवारी दिल्ली स्थित भारत मंडपममध्ये एनडीएच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. 2014 ला जो गरीब वर्ग होता, तो आता नवा मध्यम वर्ग बनला आहे, आम्ही या न्यू मीडिल क्लासला कधीही निराश करणार नाही, त्यांचा आम्ही विकास करू, माझ्यासाठी जनता जनार्धनचं देवाचं स्वरुप आहे, हे मी माझं भाग्य […]

Filed Under: india

GK: भूक लागल्यावर इतका राग का येतो? यामागचं कारण तुम्हाला माहीत आहे का?

June 10, 2026 by admin Leave a Comment

आपल्याला जगायचं म्हंटलं तर शरीराला अन्न आणि पोषक द्रव्ये मिळणं गरजेचं आहे. अन्न ही आपली पहिली मूलभूत गरज आहे. त्यानंतर इतर गरजा लागू पडतात. आपल्या पोटात वेळच्या वेळी अन्न पडलं तर आपल्याला सक्रिय आणि उत्साही राहण्यास मदत होते. अनेक जण काही काळ उपवास वगैरे करतात. पण उपवास सोडेपर्यंत मन अस्वस्थ असतं. उपाशी पोटी असताना काही […]

Filed Under: india

गरीब कल्याण, विकास अन् सुशासन; मध्यमवर्गीयांसाठी एनडीए दिवसरात्र काम करणार – PM मोदी

June 10, 2026 by admin Leave a Comment

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे निवडून आलेले पंतप्रधान म्हणून सर्वाधिक काळ सेवा देण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या बाबतीत मोदींनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम तोडला. या ऐतिहासिक टप्प्यानिमित्त नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे एनडीएच्या नेत्यांचा, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा विशेष मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी मोदींनी ‘जनता […]

Filed Under: india

मोठी बातमी! शिवसेनेचं टेन्शन मिटलं, नाशिक विधान परिषद निवडणुकीतील बंड रोखण्यात महायुतीला यश, गोकुळ गितेंचा दराडेंना पाठिंबा?

June 10, 2026 by admin Leave a Comment

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.  17 जागांसाठी निवडणूक होणार आहे. नाशिक विधान परिषदेची निवडणूक चांगलीच चर्चेत असून, या जागेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी सर्वात आधी भाजपकडून गणेश गिते यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सोबतच त्यांचे बंधू गोकुळ गिते यांनी देखील अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल […]

Filed Under: india

दररोज दोन घोट प्या, किंवा दोन पेग…, मद्यप्रेमींच्या दारूची झिंग उतरवणारी बातमी, रिपोर्टने जगभरात मोठी खळबळ

June 10, 2026 by admin Leave a Comment

मद्यप्रेंमींची झोप उडवणारी बातमी समोर आली आहे. अमेरिकेच्या एका सरकारी संस्थेकडून आलेल्या रिपोर्टमुळे मोठी खळबळ उडाली आहे. तु्म्ही दररोज एक घोट जरी नियमितपणे दारू पिली तरी देखील ती तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असल्याचं या रिपोर्टमधून समोर आलं आहे. तुम्ही दोन घोट दारू प्या, किंवा दोन पेग प्या दारू ही तुमच्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक असल्याचं या रिपोर्टमध्ये […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 714
  • Page 715
  • Page 716
  • Page 717
  • Page 718
  • Interim pages omitted …
  • Page 823
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Marathi Langugae Row : ‘ही शेवटची नम्र विनंती’, दादागिरी करणाऱ्या अमराठी मुजोर रिक्षा चालकांना प्रेमाने समजावण्याचा मनसेचा शेवटचा प्रयत्न
  • 16 शृंगारात सजलेल्या रीना रॉय यांचं प्रचंड सुपरहिट गाणं, 50 वर्षांपासून आवर्जून ऐकतात लोक
  • Kitchen Hacks : फरशीवरचे हट्टी डाग निघतच नाहीत…, हे 5 घरगुती उपाय करून पाहा, चौथा सर्वात बेस्ट
  • Vaibhav Sooryavanshi: एकदा बॉलिंग पाहून बघा बॅटिंग विसराल, वैभवची नादखुळा गोलंदाजी, Video Viral
  • विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं! पोलिसांकडून पाण्याचा फवारा, आंदोलकांनी बॅरिकेट्स हटवले; पाटण्यात नेमकं काय घडतंय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in