• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

इतरांच्या मुलाला जो न्याय… पद वाटपाबाबतच्या वक्तव्यानंतर आक्रमक भुजबळांचं घुमजाव? आता भूमिका काय?

June 10, 2026 by admin Leave a Comment

Chhagan Bhujbal Big Statements: पक्षातील इतरांना जो न्याय मिळाला, इतर लोक राज्यसभा, लोकसभेवर आहेत. इकडे त्यांची मुलबाळं मंत्री आहेत. मी पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करण्यापासून पुढाकार घेतला आहे. त्यामुळे मला सुद्धा हाच न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी छगन भुजबळ यांनी राज्यसभेच्या उमेदवारीवेळी केला होता. पुतण्या समीर भुजबळ यांना त्यांनी मंत्रिमंडळात स्थान देण्याची भूमिका मांडली […]

Filed Under: india

रशियासोबतची मैत्री भारताला पडली महागात, भारतीय कंपन्यांवर मोठी कारवाई, थेट बंदी..

June 10, 2026 by admin Leave a Comment

युरोपीय युनियन युक्रेनसोबतच्या युद्धादरम्यान रशियावर मोठे प्रतिबंध लावण्याच्या तयारीत आहे. युरोपीय संघाने रशियाच्या वॉर इकोनॉमीला धक्का पोहोचवण्याकरिता 21 वे प्रतिबंध पॅकेजचा निर्णय घेतला. या पॅकेजच्या माध्यमातून काही कंपन्यांवर कारवाई केली जाईल. याचा थेट धक्का भारतालाही बसणार आहे. भारताच्या काही कंपन्यांवरही याचा परिणाम होईल. रशियाच्या अर्थव्यवस्थेला मदत करत असल्याचा आरोप करत युरोपीय युनियनने 50 कंपन्यांवर निर्यात […]

Filed Under: india

Deool Band 2 : ‘देऊळ बंद 2’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; रितेशच्या ‘वेड’लाही टाकणार मागे

June 10, 2026 by admin Leave a Comment

प्रवीण तरडे लिखित-दिग्दर्शित ‘देऊळ बंद 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 21 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत जबरदस्त कमाई केली आहे. स्वामीभक्त थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. आयपीएलच्या अंतिम सामन्याच्या दिवशीही ‘देऊळ बंद 2’चे शोज हाऊसफुल होते. मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘अच्छे दिन’ पहायला मिळत आहेत. आधी रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने […]

Filed Under: india

Pakistan vs Afganistan : पाकिस्तानचा क्रूर चेहरा, अफगाणिस्तानात घुसून एअर स्ट्राइक, 11 निष्पाप लहान मुलांचा मृत्यू

June 10, 2026 by admin Leave a Comment

अमेरिका आणि इराणने परस्परांवर हल्ले केल्याने मध्य पूर्वेतील स्थिती चिघळलेली असताना आता अफगाणिस्तान-पाकिस्तानमध्ये सैन्य संघर्ष सुरु झाला आहे. मंगळवारी रात्री पाकिस्तानी एअर फोर्सच्या फायटर जेट्सनी अफगाणिस्तानच्या हवाई हद्दीच उल्लंघन केलं. पाकिस्तानी एअर फोर्सने अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भागात हवाई हल्ला केला. यात सर्वसामान्यांना टार्गेट करण्यात आलं. त्यांच्या घरावर बॉम्बफेक करण्यात आली. पाकिस्तानच्या या हवाई हल्ल्यात महिला आणि […]

Filed Under: india

दिल्लीत घडामोडींना वेग, मोदींच्या कॅबिनेटमध्ये बदलाचे संकेत, पंजाब विधानसभेच्या..

June 10, 2026 by admin Leave a Comment

राज्यसभेच्या निवडणुकीनंतर मोदी सरकारमध्ये मोठे बदल होण्याचे संकेत आहेत. कॅबिनेटमधील अनेक मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. तशा हालचाली सध्या दिल्लीत सुरू आहेत. मोदी सरकारचा खास प्लॅन आहे. त्यात अनेक कॅबिनेट मंत्र्यांना झटका बसू शकतो. इराण आणि अमेरिका युद्धात भारतीय अर्थव्यवस्था स्थिर ठेवणे हे मोठे आव्हान आज केंद्र सरकारपुढे उभे आहे. अर्थव्यवस्थेवरील ताण वाढला. कच्च्या […]

Filed Under: india

बड्या व्यक्तीच्या मुलासोबत अभिनेत्रीचं अफेअर, लेकीला रंगेहाथ पकडताच वडिलांची टोकाची भूमिका

June 10, 2026 by admin Leave a Comment

‘तुमची मुलगी माझ्या मुलाच्या घरात पडलेली असते आणि…’, मुलाच्या वडिलांनी अशी तक्रार करताच अभिनेत्रीच्या वडिलांना मोठा धक्का बसला. कारण अभिनेत्रीला मुलांसोबत देखील बोलण्याची परवानगी नव्हती. अशात एका बड्या व्यक्तीच्या मुलासोबत अभिनेत्री अफेअर आहे, असं कळताच तिच्या आयुष्यात मोठं वादळ आलं आणि त्याची किंमत अभिनेत्रीला मोजावी लागली. सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, ती […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 716
  • Page 717
  • Page 718
  • Page 719
  • Page 720
  • Interim pages omitted …
  • Page 822
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Abhijeet Dipke : सीजेपीमध्ये मोठा उलटफेर, अभिजीत दीपकेंचा निर्णय काय? कुणाला दिली कोणती पदं?
  • MPSC पेपर फुटीच्या मुद्यावर मनसेने विचारला एकदम रास्त, पटण्यासारखा प्रश्न, विद्यार्थी भेटले राज ठाकरेंना
  • महाराष्ट्रात भाजमध्ये मोठी उलथपालथ; पक्षातील 37 नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी, कोणाला कोणतं पद मिळालं?
  • मी शाहरुखपेक्षा चांगलं काम करत होतो म्हणून सीन्सच कापले; ‘जोश’च्या अभिनेत्याचा धक्कादायक दावा
  • साखरेचे भाव वाढत असताना रेशन दुकानात सुरु तरी काय? सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in