भारतात बांग्लादेश सीमेवरुन घुसखोरी चालते. ही घुसखोरी बंद करण्यासाठी अलीकडे भारताने अनेक पावलं उचलली आहेत. नुकताच BSF ने भारतातील घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला. पण बांग्लादेश फोर्स त्या घुसखोराला परत घ्यायला तयार नाहीय. मेघालय सीमेवर बॉर्डर सिक्योरिटी फोर्स BSF आणि BGB मध्ये जोरदार वादावादी झाली. मेघालयमध्ये बांग्लादेशची सीमा भारताला लागून आहे. मेघालयच्या साऊथ वेस्ट गारो हिल्स […]
india
Mumbai Weather | मान्सूनचा मुंबईला दगा! 11 जून उलटला, तरी पावसाचा थेंबही नाही; उकाड्याने मुंबईकर हैराण
मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा कायम आहे. अद्यापही मुंबईत दमदार पावसाची सुरुवात झालेली नाही. वाढलेला उकाडा आणि हवेत असलेली प्रचंड आर्द्रता यामुळे मुंबईकरांचे हाल होत असून, नागरिकांना उष्णतेचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, यंदा मान्सूनच्या प्रगतीला काही प्रमाणात विलंब झाला असून, एल निनोच्या प्रभावामुळे हवामानातील बदल जाणवत आहेत. दरम्यान, […]
जपाननंतर नेपाळनेही घातली भारतीय आंब्यांवर बंदी? केंद्र सरकारने थेट निवेदन केल जारी, म्हटले..
जपाननंतर नेपाळनेही भारतीय आंब्यांवर बंदी घातल्याचे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सांगितले जातंय. याबाबतची दावे केली जात आहेत. यादरम्यानच आता केंद्र सरकारकडून याबाबत खुलासा करण्यात आला. नेपाळ आणि भारत यांच्यातील संबंध पूर्वीसारखी व्यवस्थित नाहीयेत. त्यामध्येच नेपाळने भारतीय आंब्याच्या आयातीवर बंदी घातल्याचे सांगितले जातंय. नेपाळने भारतीय आंब्यावर बंदी घातल्याची चर्चा खोटी आहे, असे केंद्र सरकारने जाहीर […]
पूर्व पत्नी दलजीत कौरशीच पुन्हा लग्न करणार शालीन? व्हिडीओवर सोडलं अखेर मौन
प्रसिद्ध टीव्ही अभिनेता शालीन भनोट त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकताच तो इम्तियाज अली दिग्दर्शित ‘मैं वापस आऊंगा’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला पोहोचला होता. यावेळी त्याने पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ दिले. त्याचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत एका पापाराझी अकाऊंटवर थेट त्याच्या दुसऱ्या लग्नाविषयी मोठा दावा करण्यात आला. शालीन पुन्हा त्याच्या पूर्व पत्नीशी […]
धुरंधरच्या वेळी कुठे होतास? आलिया भट्टच्या ‘अल्फा’चं कौतुक करताच शाहरुखला नेटकऱ्यांनी झापलं
अभिनेत्री आलिया भट्ट आणि बॉबी देओल यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘अल्फा’ या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. हा टीझर प्रदर्शित होताच बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खानने सोशल मीडियावर आलिया आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं कौतुक करणारी एक पोस्ट लिहिली. आलिया भट्ट, बॉबी देओल आणि दिग्दर्शक शिव रावैल यांच्यासाठी शाहरुखने ही खास पोस्ट […]
Girish Mahajan: संकटमोचकच संकटात? ऑपरेशन ब्लू स्टारविषयीच्या वक्तव्याने वादात… गिरीश महाजनांवर भाजपचे केंद्रीय नेतृत्व नाराज?
Girish Mahajan On Operation Blue Star: भारतीय इतिहासात ऑपरेशन ब्लू स्टारची नेहमी चर्चा होते. ऑपरेशन ब्लू स्टारच्या 42 व्या स्मृतीदिनानिमित्त पंजाबमधील अमृतसर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राज्याचे जलसंपदामंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी अमृतसर येथे केलेले वक्तव्य वादात सापडले. त्यावरून राजकीय गोंधळ उडाला. ऑपरेशन ब्लू स्टार हा काळा दिवस असल्याचा साक्षात्कार […]