• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

Gold Rate Today : सोने आणि चांदीच्या भावात मोठे बदल, सोन्याचा भाव उच्चांकापेक्षा..

June 12, 2026 by admin Leave a Comment

इराण आणि अमेरिकेच्या युद्धात सोन्याच्या भावात मोठी चढउतार बघायला मिळतंय. इराणवर अमेरिकेने हल्ला केला किंवा तणाव वाढला की, सोन्याचे भाव कमी होतात. युद्धविरामाबाबत चर्चा झाली की, बैठक झाली तर लगेचच सोन्याचे दर वाढत आहेत. यादरम्यानच आता सराफा बाजारात मोठ्या घडामोडी घडत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव सतत कमी होताना दिसले. मागील काही महिन्याचा विचार […]

Filed Under: india

नको त्या नादाला लागला, आधी अख्ख्या कुटुंबाची हत्या अन् नंतर मुख्यध्यापकाने उचललं टोकाचं पाऊल, सोलापूर हादरलं

June 12, 2026 by admin Leave a Comment

सोलापूरच्या बार्शी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुख्याध्यापकाने आधी आपलं संपूर्ण कुटुंब संपवलं, आणि त्यानंतर त्याने स्वत: देखील आत्महत्या केली आहे. या घटनेनं जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. योगेश पाटील असं या आत्महत्या केलेल्या मुख्यध्यापकाचं नाव आहे, योगेश पाटील यांनी आधी पत्नी माधुरी पाटील, मुलं अथर्व आणि शिवांश पाटील यांची हत्या केली, त्यानंतर […]

Filed Under: india

Sanjay Raut : राम मंदिरातून पैशांची चोरी… उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार; राऊत म्हणाले, देशात रामाचं राज्य नसून…

June 12, 2026 by admin Leave a Comment

अयोध्या येथील राम मंदिरातील दानाचा कथित गैरव्यवहार आणि चोरी प्रकरणावरून देशभरात खळबळ उडाली आहे. राम मंदिरातील कथित गैरव्यवहाराबाबत मला बरंच काही ठाऊक आहे, पण मी आत्ता बोलणार नाही, माझ्या जीवाला धोका आहे, असं वक्तव्य खासदार बृजभूषण सिंह यांनीही केलं. यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं असून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार, नेते संजय राऊत यांनीही या विषयावर […]

Filed Under: india

इराण स्ट्रेट ऑफ होर्मुझ उघडणार ? अमेरिकेशी या १४ मुद्यांवर होणार शांततेच्या वाटाघाटी

June 12, 2026 by admin Leave a Comment

अमेरिका आणि इराण दरम्यान प्रस्तावित शांतता कराराच्या अटींचा खुलासा झाला आहे. इराणच्या अर्ध सरकारी वृत्तसंस्था मेहर न्यूज एजन्सीच्या मते कराराच्या ड्राफ्टमध्ये एकूण १४ महत्वाच्या पॉईंट्सचा समावेश आहे. सर्वात पहिला मुद्दा सर्व आघाड्यांवरील युद्धाला तातडीने आणि कायम स्वरुपी थांबवण्याचा आहे. यात लेबनॉनशी सुरु असलेल्या संघर्षांचा देखील समावेश आहे. सामजंस्य करारात हा देखील प्रस्ताव आहे की होर्मुझ […]

Filed Under: india

महाराष्ट्रात दुष्काळाचे थेट संकट, हाहाकार उडवणारा इशारा, मॉन्सूनबाबत मोठी अपडेट, थेट एल निनो..

June 12, 2026 by admin Leave a Comment

युरोपियन युनियनची हवामान संस्था कोपरनिकस क्लायमेट चेंज सर्व्हिसने नुकताच केलेल्या आंतरराष्ट्रीय अंदाजानुसार, भारताच्या आगामी मान्सून हंगामात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये तीव्र दुष्काळ पडण्याची शक्यता वर्तवली आहे. एल निनोचा हा तडाखा असल्याचे सांगण्यात आले. गोवा, गुजरात, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात दुष्काळ पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. देशात मॉन्सून दाखल झाला. मात्र, मॉन्सून एकाच जागी […]

Filed Under: india

इकती सुपरहिट सीरिज की 15 वर्षांपासून करतेय ट्रेंड, पुन्हा-पुन्हा बघत आहेत लोक, तुम्ही पाहिली का?

June 12, 2026 by admin Leave a Comment

ओटीटी आणि वेब सीरिजच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे मनोरंजन क्षेत्रात मोठा बदल झाला आहे. प्रेक्षक आता आपल्या सोयीनुसार कोणत्याही वेळी आवडती मालिका पाहू शकतात. अशा परिस्थितीत जगभरात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या वेब सीरिजपैकी एक म्हणजे Game of Thrones. 17 एप्रिल 2011 रोजी प्रदर्शित झालेली ही मालिका डेव्हिड बेनिऑफ आणि डी. बी. वेस यांनी तयार केली आहे. यामध्ये जगातील […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Page 707
  • Page 708
  • Page 709
  • Page 710
  • Interim pages omitted …
  • Page 827
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • हिंदू धर्माची पताका अविरत फडकत राहणार-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
  • महेंद्रसिंह धोनीची ऑफर चेन्नई सुपर किंग्सने नाकारली? पैसे कमी जास्त करताना बिनसलं! नेमकं काय घडलं?
  • महाराष्ट्रात साखरेचे दर वाढले; टंचाईच्या भीतीने खरेदीवर निर्बंध
  • आता चीन-पाकिस्तानची खैर नाही, युद्ध झालं तर… संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा मोठा निर्णय
  • Mars Transit 2026 : मंगळाचा नक्षत्र बदल ठरणार लाभदायक; 2 सप्टेंबरपासून ‘या’ 4 राशींना अच्छे दिन ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in