• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन

June 12, 2026 by admin Leave a Comment

मुंबईतील गाजलेल्या नेस्को ड्रग्ज प्रकरणातील दोन आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने या दोन्ही आरोपींना जामीन मंजूर केला असून प्रत्येकी एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नेस्को ड्रग्ज प्रकरणात संबंधित आरोपींना 13 एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती. अटकेनंतर दोघेही न्यायालयीन कोठडीत होते. त्यानंतर त्यांनी […]

Filed Under: india

मोठी बातमी! भारत पहिल्यांदाच खंबिरपणे इराणच्या पाठिशी, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका, थेट अमेरिकेच्या नाकावर टिच्चून…

June 12, 2026 by admin Leave a Comment

अमेरिका आणि इराणमध्ये संघर्ष सुरूच आहे. बुधवारी इराणकडून अमेरिकेच्या तब्बल 22 सैन्य तळांवर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील इराणवर थेट मोठा हल्ला करण्याची धमकी दिली होती. दरम्यान अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद आहे. याचा मोठा फटका हा जगातील अनेक देशांना […]

Filed Under: india

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का? खासदाराची महत्त्वाच्या बैठकीला दांडी, ऑपरेशन टायगर पुन्हा चर्चेत

June 12, 2026 by admin Leave a Comment

राज्याच्या राजकारणात मागील काही वर्षांमध्ये मोठ्या घडामोडी पहायला मिळाल्या आहेत. आधी शिवसेनेत फूट पडली होती, त्यानंतर राष्ट्रवादीचेही दोन तुकडे झाले. हे दोन्ही पक्ष भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले होते. यानंतर मोठ्या प्रमाणात पक्षांतर पहायला मिळाले. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी महायुतीतील पक्षांमध्ये प्रवेश केला होता. अशातच आता गेल्या काही काळापासून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे. शिवसेना उद्धव […]

Filed Under: india

पीएम किसान योजनेच्या 23 व्या हप्त्याबाबत सोशल मीडियावर मोठा दावा; सायबर फसवणुकीपासून सावधान राहण्याचे आवाहन

June 12, 2026 by admin Leave a Comment

PM किसान योजनेच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. 23 व्या हप्त्याच्या तारखेबाबत इंटरनेटवर पसरणाऱ्या बातम्यांचे सत्य काय आहे, हे जाणून घेणे आवश्यक आहे. वाढत्या सायबर गुन्ह्यांमुळे बँक खाते सुरक्षित ठेवणे गरजेचे असून, हप्त्याबाबत काही तक्रार असल्यास अधिकृत पोर्टलवर तक्रार नोंदवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. पीएम किसान सन्मान निधीच्या पुढच्या […]

Filed Under: india

Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत

June 12, 2026 by admin Leave a Comment

गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे वातावरणात मोठा बदल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे नागरिक उकाड्याने त्रस्त झाले होते. मात्र, अचानक झालेल्या या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने तापमानात घट झाली असून वातावरण आल्हाददायक झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी काही प्रमाणात दिलासा व्यक्त केला […]

Filed Under: india

त्या भ्याड कृत्यामुळे भारत आक्रमक; अमेरिकेला थेट मोठा इशारा, तातडीने नवी अ‍ॅडव्हायझरी लागू

June 12, 2026 by admin Leave a Comment

ओमानच्या समुद्र किनार्‍यावर भारतीय क्रू मेंबर्स असलेल्या जहाजांवर सातत्याने हल्ले सुरूच आहे. गेल्या चार दिवसांमध्ये भारतीय क्रू मेंबर्स असलेल्या जहाजांवर हल्ल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता भारताने आक्रमक भूमिका घेतली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेचे कार्यकारी राजदूत जेशन मिक्स यांना परराष्ट्र मंत्रायलाच्या ऑफिसमध्ये बोलून घेतलं होतं. तब्बल 45 मिनिटं अमेरिकेचे राजदूत हे भारताच्या […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 707
  • Page 708
  • Page 709
  • Page 710
  • Page 711
  • Interim pages omitted …
  • Page 826
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भीक मागत मागत मृत्यू… घराची झडती घेताच सापडल्या 30 पोती नोटा अन् नाणी, एकूण खजिना… सर्वांनाच बसला धक्का
  • स्पर्धेच्या युगात मुलांच्या उज्वल भविष्य घडवण्यासाठी आई – वडिलांनी ही मूल्य जपलीच पाहिजे
  • युट्युब गेमचा २४ तासांचा खतरनाक चॅलेंज, घरातून दोन लहान मुले गुपचुप पळाली, नंतर काय झाले ?
  • Kriti Sanon: रक्षाबंधनच्या जाहिरातीवरून झालेल्या वादावर अखेर क्रिती सनॉनने सोडलं मौन; महिलांनी कसे कपडे घालावेत हे..
  • Abhijeet Dipke: पैसे कमी मिळायचे म्हणून अभिजीत दिपके याने सोडली होती आम आदमी पार्टी, मोठा खुलासा, थेट..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in