• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीय बेपत्ता, भारताने US च्या राजनैतिक अधिकाऱ्याला बोलवून जाब विचारला

June 12, 2026 by admin Leave a Comment

ओमानच्या किनाऱ्याजवळ एका कमर्शियल जहाजावर हल्ला झाला आहे. या जहाजावर एकूण 28 जण होते. यात 24 भारतीय होते. या हल्ल्यानंतर 3 भारतीय बेपत्ता आहेत. 21 भारतीयांना वाचवण्यात यश आलं. 10 जूनची ही घटना आहे. भारताने या हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध केला आहे. सेटेबेलो नावाच्या जहाजावर हा हल्ला झाला. ओमानमधील भारतीय दूतावास परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. […]

Filed Under: india

ICC Rankings: आयसीसी वनडे रँकिंगमधील टॉप 5 संघ, टीम इंडिया कितव्या स्थानी?

June 12, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाने आयसीसी वनडे रँकिगमध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे. टीम इंडियाने अनेक महिने वनडे सीरिज खेळलेली नाही. त्यानंतरही ब्लु आर्मी नंबर 1 आहे. टीम इंडिया खात्यात 118 रेटिंग पॉइंट्स आहेत. टीम इंडिया अफगाणिस्तान विरुद्ध 13 जूनपासून एकदिवसीय मालिका खेळणार आहे. भारतीय संघाला ही मालिका जिंकून रँकिंगमधील आपलं अव्वल स्थान आणखी भक्कम करण्याची संधी आहे. […]

Filed Under: india

मोठी बातमी! मोदी सरकारचा अत्यंत मोठा निर्णय, युद्ध भडकताच थेट आदेश, इथेनॉल पेट्रोलवर..

June 12, 2026 by admin Leave a Comment

केंद्र सरकारने नुकताच एक अत्यंत मोठा निर्णय घेतला. इराण आणि अमेरिका यांच्या युद्धात भारतावर परिणाम होत आहेत. यादरम्यानच केंद्र सरकारकडून विविध पाऊले उचलली जात आहेत. सरकारने नुकताच एक अधिसूचना जारी केली. त्यानुसार, सरकारने अधिक इथेनॉलचे प्रमाण असलेल्या पेट्रोलवर उत्पादन शुल्कात मोठी सलवत जाहीर केली. हा अत्यंत मोठा निर्णय म्हणावा लागेल. सरकारच्या या निर्णयामुळे देशातील सध्याच्या […]

Filed Under: india

सलग पाचव्या महिन्यात दणका, महागाईत मोठी वाढ; आकडेवारीने नागरिकांची उडाली झोप

June 12, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही काळापासून देशातील महागाई पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. मे 2026 मध्ये किरकोळ महागाई वाढून 3.93 टक्क्यांवर पोहोचली असून एप्रिलमध्ये ती 3.48 टक्के होती. सलग पाचव्या महिन्यात महागाई दरात वाढ नोंदवली गेली आहे. महागाईचा हा दर अद्याप RBI च्या 4 टक्के लक्ष्याच्या आसपास असला, तरी वाढत्या किमतींमुळे आगामी महिन्यांबाबत चिंता वाढली आहे. कारण आता […]

Filed Under: india

कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण, तुमच्या शहरात आज पेट्रोल-डिझेलचे दर काय?

June 12, 2026 by admin Leave a Comment

अमेरिकेने इराणवरील संभाव्य लष्करी हल्ला स्थगित करण्याचा मोठा निर्णय घेतल्यानंतर जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत घसरण होऊनही देशातील सर्वसामान्य ग्राहकांना तूर्तास कोणताही दिलासा मिळालेला नाही. सरकारी तेल कंपन्यांनी आज १२ जून रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे देशातील इंधन दर आजही जैसे थे […]

Filed Under: india

जूनच नाही, जुलैही कोरडा जाणार? ऑगस्टमध्ये…? पावसाबाबतची मोठी अपडेट समोर, महाराष्ट्राचं टेन्शन वाढणार?

June 12, 2026 by admin Leave a Comment

जूनचा अर्धा महिना होत आला तरी अजून पावसाला सुरुवात झालेली नाही. त्यातच उकाडा प्रचंड वाढला आहे. त्यामुळे लोक त्रस्त झाले आहेत. त्यातच यंदा पाऊसमान काही बरं नसणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे अधिकच चिंता वाढली आहे. अल निनोचाही धोका सांगितला जात आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी न भूतो न भविष्यती अशा संकटाला महाराष्ट्राला सामोरे जावे लागणार […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 704
  • Page 705
  • Page 706
  • Page 707
  • Page 708
  • Interim pages omitted …
  • Page 828
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Special Report : साखर कडू का झाली? इथेनॉलचा संबंध किती? सहा कारणांपैकी दोन कारणं धक्कादायक
  • ना दुधाची विक्री, ना पॅकेटचं दूध; भारताच्या या अनोख्या गावाबद्दल माहित्ये का ?
  • ‘घरोघरी मातीच्या चुली’मधील अभिनेत्रीचा श्रावणी लूक चर्चेत; हिरव्या साडीतील सौंदर्याने वेधले लक्ष
  • हिंदू की मुस्लिम, भारतात कोणत्या धर्मातील सर्वाधिक महिला नोकरी करतात? आकडा वाचून चकित व्हाल
  • Video: श्रेयस अय्यरसोबत सेल्फी घेताना फॅन काय करून बसला! वैतागणार नाही तर काय करणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in