• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

दीर्घकालीन बचत-विम्याचे कवच! कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी ‘ABSLI’ची जबरदस्त योजना

June 13, 2026 by admin Leave a Comment

कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी आदित्य बिर्ला सन लाईफची नवीन योजना अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. या भागीदारी जीवन विमा बचत योजनेमध्ये गुंतवणूकदारांना नियमित बचतीची सवय तर लागेलच, सोबतीला मुलांचे शिक्षण आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी मोठा निधी जमा करण्यास मदत होईल. यामुळे सुरक्षित भविष्यासाठी हा एक उत्तम गुंतवणूक पर्याय मानला जात आहे. आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्स (ABSLI) या […]

Filed Under: india

IMD Rain Alert : वादळ, वारे अन् विजांचा कडकडाट, महाराष्ट्रासह या राज्यांना पाऊस झोडपणार, अलर्ट जारी

June 12, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही दिवसांपासून देशाच्या विविध भागात मुसळधार पावसाचा कहर पहायला मिळत आहे. अशातच आता उद्या (13 जून) देशातील अनेक भागांमध्ये हवामानात बदल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. IMD च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसा, नैऋत्य मान्सूनने पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि ओडिशाच्या आणखी काही भागांमध्ये प्रगती केली असून पुढील दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र […]

Filed Under: india

जळगावचे बंड शमले, एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर रेश्मा काळे यांची माघार, महायुतीच्या उमेदवाराला पाठींबा..

June 12, 2026 by admin Leave a Comment

जळगाव विधान परिषद निवडणुकीचा तिडा अखेर सुटला आहे. शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी अखेर महायुतीच्या उमेदवाराला आपला पाठींबा जाहीर केला आहे. त्यामुळे नाशिक पाठोपाठ जळगाव येथील तिडा देखील सुटला आहे. त्यामुळे महायुतीच्या या दोन जागांवरील बंडखोरांना शांत करण्यात महायुतीला अखेर यश आले आहे. जळगाव विधान परिषद निवडणुकीतील […]

Filed Under: india

IRCTC : रेल्वे प्रवासात सावधान, या १४ वेबसाईटवरुन जेवण मागवू नका, ऑर्डर करण्याआधी पाहा यादी

June 12, 2026 by admin Leave a Comment

रेल्वे ट्रेनमध्ये मिळणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेबद्दल नेहमीच प्रश्न केले जातात. त्यामुळे रेल्वेची खानपान सेवा सांभाळणाऱ्या आयआरसीटीसीने ( IRCTC ) आता अधिकृत प्लॅटफॉर्म्सद्वारे जेवण बुक करण्याचा सल्ला दिला आहे. रेल्वेने ई-कॅटरिंग सेवेचा आवाका वाढवण्याबरोबरच अनेक खाजगी प्लॅटफॉर्मना देखील या व्यवसायात उतरवले आहे. मात्र, कंपनीने प्रवाशांना सावध करीत सर्वच कंपन्या अधिकृत नसल्याचे म्हटले आहे. आयआरसीटीसीच्या मते काही प्लॅटफॉर्म […]

Filed Under: india

मोठी बातमी! ठाकरे गटाचे खासदार शिंदेंच्या संर्पकात? ‘मातोश्री’वर घडामोडींना वेग, उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक

June 12, 2026 by admin Leave a Comment

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी देखील अनेकदा बोलताना ऑपरेशन टायगरचा उल्लेख केला आहे. मध्यंतरी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या संर्पकात असल्याचा दावा केला जात होता. या सर्व पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’ […]

Filed Under: india

इराण-अमेरिका करारामुळे शेअर बाजारात ‘गॅपअप’ ओपनिंग; निफ्टीची विक्रमी घोडदौड कायम राहण्याची शक्यता

June 12, 2026 by admin Leave a Comment

जागतिक बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात जोरदार तेजीसह झाली. इराण-अमेरिका करारामुळे कच्च्या तेलाचे दर कमी झाल्याचा थेट फायदा भारतीय अर्थव्यवस्थेला मिळताना दिसत आहे. गुंतवणूकदारांचा उत्साह वाढल्यामुळे निफ्टी आपली सुरुवातीची वाढ कायम ठेवून बाजारात नफ्याची नवी पातळी गाठण्याची दाट शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. शुक्रवारी शेअर बाजारात मोठी गॅप उघडली गेली. सुरुवातीच्या […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 703
  • Page 704
  • Page 705
  • Page 706
  • Page 707
  • Interim pages omitted …
  • Page 828
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • आधी कुली म्हणून १० रुपये कमवायचा, इडली-डोसा बॅटरद्वारे उभा केला ६८१ कोटींचा बिझनस
  • Special Report : साखर कडू का झाली? इथेनॉलचा संबंध किती? सहा कारणांपैकी दोन कारणं धक्कादायक
  • ना दुधाची विक्री, ना पॅकेटचं दूध; भारताच्या या अनोख्या गावाबद्दल माहित्ये का ?
  • ‘घरोघरी मातीच्या चुली’मधील अभिनेत्रीचा श्रावणी लूक चर्चेत; हिरव्या साडीतील सौंदर्याने वेधले लक्ष
  • हिंदू की मुस्लिम, भारतात कोणत्या धर्मातील सर्वाधिक महिला नोकरी करतात? आकडा वाचून चकित व्हाल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in