उद्धव ठाकरे गटाला चार वर्षात दुसरा मोठा राजकीय झटका बसण्याची चिन्ह दिसत आहेत. 9 पैकी त्यांचे 6 खासदार पक्ष नेतृत्वावार नाराज आहेत. त्यामुळे ते वेगळा गट स्थापन करणार अशा नुसत्या चर्चाच नाही, तर राजकीय हालचाली सुद्धा दिसत आहे. ठाकरे गटाकडून हा सर्व पैशांचा खेळ असल्याचा आरोप केला जातो. फुटणारे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली […]
india
Gulabrao Patil : संजय राऊत, पांढऱ्या पायाचा माणूस, शिवसेना फुटीनंतर गुलाबराव पाटील यांची अत्यंत बोचरी टीका
Gulbrao Patil on Sanjay Raut: ऑपरेशन टायगर एकदाचे फत्ते झाले. उद्धव सेनेचे 9 पैकी 6 खासदारांनी बंडखोरी केली. त्यांनी स्वतंत्र गट स्थापन केला. त्याला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंजूरी दिल्याचे ही समोर आले आहे. आता हा फुटीर खासदारांचा गट शिंदे सेनेत विलीन होण्याबाबतच्या चर्चा रंगल्या आहेत. तर दुसरीकडे या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना एकनाथ […]
Todays Gold Rate: सर्वसामान्यांना खूश करणारी बातमी! सोन्याचे भाव चांगलेच घसरले, आज 10 ग्रॅमसाठी…
मिडल इस्टमध्ये सुरु असलेल्या संघर्षाचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. तेल, इंधनांचे दर, सोने आणि चांदी यांच्या किंमती तर आकाशाला स्पर्श करताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट नागरिकांना पुढचे काही दिवस सोने खरेदी करु नका असे आवाहन केले. पण आजचा सोन्याचे दर घसरल्यामुळे सर्वसामान्यांना प्रश्न पडला आहे की नेमकं काय करावं? भारतीय संस्कृतीमध्ये […]
लोकसभा अध्यक्षांनी असं काय सांगितलं? थेट ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात धाव; दिल्लीच्या गरम हवेत काय घडतंय?
शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदार शिवसेना शिंदे गटात सहभागी होणार आहेत. त्यांच्या गटाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मान्यता देखील दिली. काल रात्रीपासून दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांनी ओम बिर्ला यांची थेट राजस्थानमध्ये भेट घेतली. ठाकरे गटात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला आहे. त्याचे हादरे केवळ महाराष्ट्रा पुरते मर्यादित […]
Bhausaheb Wakchaure: चहा पिऊन बाहेर पडले अन्…. खासदार भाऊसाहेब वाकचौरे गेले कुठे? पत्नीने दिली मोठी अपडेट
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे यांचा पक्ष पुन्हा फुटण्याच्या मार्गावर आहे. ठाकरेंचे सहाही खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडालेली आहे. हे खासदार फुटणार असल्याची चर्चा संपूर्ण मीडियात आहे. फुटणाऱ्या खासदारांची नावेही समोर आली आहेत. मात्र, यातील एकाही खासदाराने सुरू असलेल्या बातम्यांचं खंडन केलेलं नाही. यावरून खासदार फुटणार […]
लग्न एकासोबत करायचं आणि भलत्याचाच हात धरून पळून जायचं…रोहित पवार यांचा घणाघाती हल्ला
शिवसेना शिंदे गटात ठाकरे गटाचे 6 खासदार दाखल होणार आहेत. त्यांच्या गटाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंजूरीही दिली. काल रात्रीच ही प्रक्रिया पार पडली. एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा लोकसभा अध्यक्षांची भेट राजस्थानमध्ये घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे महत्वाचे नेतेही दिल्लीत आहेत. शिवसेना ठाकरे गटातून तब्बल 6 खासदार शिंदेंच्या शिवसेनेत […]