• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

आम्ही तिघे भेटलो हीच… उद्धव ठाकरे-संजय राऊत यांच्यासोबत प्रवास करताना CM फडणवीसांचे मोठे विधान

June 26, 2026 by admin Leave a Comment

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे आणि इतर काही नेते आज एकत्र मुंबई ते नागपूर असा प्रवास करत आहेत. खासकरून फडणवीस, राऊत आणि ठाकरे हे एकाच विमानातून प्रवास करत असल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधान आले आहे. अशातच आता […]

Filed Under: india

खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा, शिंदे, चाकणकर अन्..

June 26, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्राभर गाजलेल्या अशोक खरात प्रकरणाने सगळ्यांनाच हादरवलं होतं. त्याचे कांड सुन्न करणार होते. या प्रकरणावर चित्रपट येणार अशी घोषणा करण्यात आली होती. आता याबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटाचं नाव महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स. या आगामी चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अभिनेत्री दीपाली सैय्यद भोसले या चित्रपटात रूपाली चाकणकर यांच्या भूमिकेत दिसणार […]

Filed Under: india

विलास घुले हत्या प्रकरण तापणार, धनंजय मुंडे यांचा थेट रस्त्यावर उतरण्याचा इशारा, पोलिसांवरही संतापले

June 26, 2026 by admin Leave a Comment

दोन गटात सुरू असलेलं भांडणं सोडवण्यासाठी गेलेल्या हॉटेल व्यावसायिक विलास घुले यांचीच हत्या करण्यात आली. विलास घुले यांच्या हत्येमुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, वातावरण चांगलंच तापलं आहे. दरम्यान आज माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनी विलास घुले यांच्या कुटुंबाची भेट घेतली, यावरून त्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला असून, पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित […]

Filed Under: india

विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? ‘पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला… बड्या नेत्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ

June 26, 2026 by admin Leave a Comment

बीडमधील केज येथे विलास घुले या युवकाची निर्घुण हत्या करण्यात आली या प्रकरणी पोलिस तपास सुरु आहे. हत्येच्या ठिकाणी तब्बल दहा ते बारा जण असल्याचं सांगितलं जात होतं मात्र त्यापैकी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, या प्रकरणात […]

Filed Under: india

राजकारणात मोठी खळबळ; उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, घडामोडींना वेग

June 26, 2026 by admin Leave a Comment

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे.  शिवसेना ठाकरे गटाला नुकताच मोठा धक्का बसला आहे. पक्षातील 9 खासदारांपैकी तब्बल 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. या सर्व खासदारांनी मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. दरम्यान यावरून राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवसेना ठाकरे गट आणि उद्धव ठाकरे […]

Filed Under: india

हुबेहूब रुपाली चाकणकरच… सेम लूक, सेम स्टाईल, दीपाली सय्यदचा पहिला लूक समोर, लिंगपिसाट खरातवरील चित्रपट गाजणार?

June 26, 2026 by admin Leave a Comment

अशोक खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले होते. तसेच खरात हा आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत होता, याच्या मदतीने त्याने करोडोंची माया जमवली. आता यावर महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स नावाने चित्रपट येत आहे. अशोक खरातवरील या चित्रपटात अभिनेत्री दीपाली सय्यद-भोसले रूपाली चाकणकर यांच्या भूमिकेत झळकणार आहेत. आता सय्यद यांचे रुपाली चाकणकर यांच्या वेशातील […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 623
  • Page 624
  • Page 625
  • Page 626
  • Page 627
  • Interim pages omitted …
  • Page 849
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in