• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

Horoscope Today 27th June 2026 : या राशीच्या लोकांना सासरहून मिळणार आनंदाची बातमी… वाचा 12 राशींचं भविष्य !

June 27, 2026 by admin Leave a Comment

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 27th June 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]

Filed Under: india

केतन अग्रवालला धक्का दिल्यानंतर सियाच्या तोंडातून निघाले ते शब्द, पहिल्या 5 मिनिटांमध्ये लोहगडावर नेमकं काय घडलं?

June 26, 2026 by admin Leave a Comment

पुण्याचा रहिवासी असलेल्या व्यावसायिक केतन अग्रवाल याच्या हत्याप्रकरणाने संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. केतन अग्रवाल याची हत्या त्याची होणारी पत्नी सिया गोयल हिनेच केल्याचं समोर आलं आहे. सिया गोयल हिने आपल्या प्रियकराच्या मदतीने केतनच्या हत्येचा प्लॅन बनवला आणि त्याला लोहगडावर बोलून त्याची हत्या केली. सुरुवातीला हा अपघाती मृत्यू आहे, असंच सर्वांना वाटत होतं. मात्र […]

Filed Under: india

जीवंतपणीच्या यातना मरणानंतरही संपल्या नाहीत, साने गुरुजींच्या अमळनेरमध्ये कचरा घंटागाडीतून मृतदेहाची वाहतूक

June 26, 2026 by admin Leave a Comment

जगताना काही जणांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडलेली असते. अनेक जणांना जगताना डोक्यावर छप्पर देखील नसते. मात्र, जीवंतपणी यातना भोगाव्या लागलेल्या जीवाला मृत्यूनंतरही जर हालअपेष्टांना जावे लागत असेल तर त्या दुर्दैवाला काय म्हणावे असा प्रश्न जळगावातील एका घटनेने पडला आहे. जळगावातील ही घटना केवळ माणूसकीला काळीमा फासणारी नसून आपल्यातील कणव मेल्याची साक्ष आहे. “खरा तो […]

Filed Under: india

भारताचा सर्वात मोठा लाकडी महाल, ४०० वर्षे पुरातन कोरीव कामाचे रहस्य काय?

June 26, 2026 by admin Leave a Comment

भारताच्या एकदम दक्षिणेला एक असे शाही महल आहे. जेथे पाऊल ठेवताच आपल्या आपण ४०० वर्षे मागे गेल्याचे वाटते. आपण चर्चा करत आहोत पद्मनाभपुरम पॅलेसची आहे. हे महल त्याच्या गुप्त भूमिगत भूयारे, शतकाहून जून्या पेंटिग्स आणि लाकडाच्या उत्कृष्ट कोरिव कामासाठी ओळखले जाते. हे मंदिर जगभरात प्रसिद्ध आहे, या मंदिराची काय वैशिष्ट्ये आहेत हे पाहूयात… हे साम्राज्य […]

Filed Under: india

फॉर्च्युनर अन् स्कॉर्पिओचा जमाना गेला! आता राजकारण्यांची पहिली पसंती ठरतायत ‘इलेक्ट्रिक गाड्या’

June 26, 2026 by admin Leave a Comment

राजकारण्यांच्या ताफ्यात दिसणाऱ्या फॉर्च्युनर आणि स्कॉर्पिओसारख्या वजनदार डिझेल गाड्यांच्या ऐवजी आता आधुनिक ईव्हीचा क्रेझ वाढला आहे. जेव्हा एखादा मोठा नेता इलेक्ट्रिक कारमधून प्रवास करतो, तेव्हा त्याचा सकारात्मक मेसेज थेट सामान्य जनतेमध्ये जातो आणि त्यांच्या मनातील ईव्ही खरेदीची भीती किंवा अडचण दूर होण्यास मदत होते. भारतात इलेक्ट्रिक वाहनांची (EV) लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. येत्या काळात ते […]

Filed Under: india

Ketan Agarwal: त्या दिवशी तिने ठरवले त्याला संपवायचे… सिया गोयलचा खतरनाक प्लॅन… अन् 18 दिवसांनी तिने गेम केलाच, तो खळबळजनक खुलासा

June 26, 2026 by admin Leave a Comment

Ketan Agarwal Lohagad Murder Case: केतन अग्रवाल याचा अत्यंत निर्दयीपणे खून करूनही सिया गोयल हिला कसलाही पश्चाताप नसल्याचे समोर आले आहे. सियाने तिचा प्रियकर चेतन चौधरी याच्या सोबत मिळून केतन याला लोहगड किल्ल्यावरून खोल दरीत ढकलले. त्यानंतर पाय घसरून पडल्याचा बनाव केला. पण केतनच्या बहिणीला तिच्यावर संशय आल्याने पुढे पोलिसांनी या प्रकरणाची पाळंमुळं खोदली. आता […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 621
  • Page 622
  • Page 623
  • Page 624
  • Page 625
  • Interim pages omitted …
  • Page 849
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in