ऑस्ट्रेलिया आणि फिजी या देशांनी ऐतिहासिक संरक्षण करारावर स्वाक्षरी केली आहे. हे दोन्ही देश प्रशांत महासागर क्षेत्रातील महत्वाचे देश आहेत. या कराराला ओशन ऑफ पीस अलायंस नाव देण्यात आलं आहे. या करारानुसार फिजी आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही देश गरज पडल्यानंतर परस्परांना संरक्षण सहकार्य करतील. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज आणि फिजीचे पंतप्रधान सितिवेनी राबुका यांनी राजधानी […]
india
कैलास लस्सी दुकानाला आग! खिडकीतून थरारक सुटका, स्टेशनला लागूनच आगीचे लोळ; व्हिडीओ व्हायरल
पावसाने तीन दिवसांपासून दाणादाण उडवून दिलेली असतानाच डोंबिवलीत कैलास लस्सीच्या दुकानाला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आग प्रचंड भयानक होती. आगीमुळे धुराचे काळेकुट्ट लोळरिसरात पसरले होते. आगीच्या ज्वाळांमुळे सर्वच हादरून गेले होते. या हॉटेलात काही कामगार अडकल्याने सर्वांचाच जीव टांगणीला लागला होता. आग लागल्याचं कळताच परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. पण अग्निशमन दलाच्या […]
पावसाळ्यात घराच्या आजुबाजूलाच फिरतो हा साप, शांतपणे करतो थेट हल्ला, घराजवळ दिसताच सर्वात अगोदर..
राज्यात धो धो पाऊस सुरू आहे. मोठा अलर्ट देण्यात आला. काही ठिकाणी दरड कोसळत आहेत. यादरम्यानच सापांच्या बिळात पाणी गेल्याने सापही पाण्यात दिसत आहेत. यावेळीच सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ सापाचा व्हायरल झाला. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओने मोठी खळबळ उडाली. सापाचा हा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतोय. व्हिडीओमध्ये काळसर रंगाचा आणि अंगावर फिकट पट्टे असलेला […]
जुलै 2026 मध्ये बुधादित्य राजयोगाचा प्रभाव; या राशींना मोठे लाभ मिळण्याची शक्यता
वृषभ राशीच्या जातकांसाठी बुधादित्य राजयोग अत्यंत लाभदायक ठरू शकतो असे ज्योतिषशास्त्र सांगते. या काळात वृषभ राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होऊ शकतात आणि पूर्वी अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना नवीन करार किंवा मोठे प्रकल्प मिळू शकतात. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती किंवा […]
कलम 370 रद्द करणे हीच डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना खरी श्रद्धांजली; PM नरेंद्र मोदी असे का म्हणाले?
भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांची विविध ठिकाणी आज सोमवारी 125 वी जयंती साजरी होत आहे. या जयंतीच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक नेते त्यांना अभिवादन करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांना अभिवादन केलं. पीएम मोदींनी त्यांच्या कार्याला उजाळा दिला. त्यांचं जीवन, विचार, राष्ट्र निर्माणासाठी दिलेल्या योगदानासाठी मोदींनी पोस्ट करत आठवणींना उजाळा दिला. पंतप्रधान […]
Mumbai Water Level : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशयांत पाणीसाठा वाढला; आता 7 धरणात किती साठा? जाणून घ्या
मुंबई आणि आजूबाजू्च्या शहरात मागील 6 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. गेल्या 6 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने मुंबईकरांचे टेन्शन कमी केलं आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने जलाशयातील पाणीसाठा वाढला आहे. मागील 24 तासांतील ७ धरणातील पाणीसाठा 16.92 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर मागील 24 तासांत एकूण साठ्यात 3.73 टक्के इतकी वाढ झालीये. […]