• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

या नवाबाला 365 बायका, एका दिवसात दिला 27 जणींना तलाक; नको ती गोष्ट…

July 6, 2026 by admin Leave a Comment

लखनऊला नवाबांचं शहर म्हणून ओळखलं जातं. लखनऊमध्ये असंख्य नवाब होते. या नवाबांच्या कहाण्या आजही प्रचलित आहेत. त्यातील काही खऱ्या आहेत. तर काही दंतकथा आहेत. पण लखनऊचे शेवटचे नवाब वाजित अली शाह यांच्याबाबतची एक कहाणी समोर आली आहे. यापूर्वी कुणीही ही कहाणी ऐकली नसेल. क्वचितच कुणाला माहीत आहे. या नवाबाला 365 बायका होत्या. त्यापैकी 27 बायकांना […]

Filed Under: india

हुंडई क्रेटा खरेदीची सुवर्णसंधी, जुलै महिन्यात मिळतोय तब्बल 1 लाख रुपयांपर्यंतचा बंपर डिस्काउंट

July 6, 2026 by admin Leave a Comment

हुंडई क्रेटावरील या विशेष सवलतीमध्ये पेट्रोल व्हेरियंटवर ग्राहकांना सर्वात जास्त फायदा मिळणार आहे. ही दमदार कार एकूण 7 व्हेरियंट्स, पेट्रोल-डिझेल इंजिन पर्याय आणि अनेक प्रगत फीचर्ससह बाजारात उपलब्ध आहे. ही मर्यादित काळासाठी असलेली ऑफर क्रेटा प्रेमींसाठी नक्कीच एक सुवर्णसंधी आहे. ह्युंदाई क्रेटा ही भारतीय बाजारात सर्वात जास्त आवडती कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे आणि बर् याचदा या […]

Filed Under: india

मोठी बातमी! मणिपूरमध्ये सुरक्षा दलाच्या ताफ्यावर हल्ला, आसाम रायफल्सचे दोन जवान शहीद

July 6, 2026 by admin Leave a Comment

मणिपूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. उखरुल जिल्ह्यात सोमवारी संशयित दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात आसाम रायफल्सचे दोन जवान शहीद झाले. त्यानंतर परिसरात बराच वेळ जोरदार गोळीबार झाला आणि मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबविण्यात आली. शहीद जवानांची ओळख वॉरंट ऑफिसर बलवंत सिंह आणि रायफलमन सी. एम. सिंह अशी झाली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, […]

Filed Under: india

ITR भरताना FD चे व्याज लपवलेय? सावधान, 50 टक्के अतिरिक्त दंडासह खिशाला बसेल मोठा फटका

July 6, 2026 by admin Leave a Comment

FD वरील व्याजाचे उत्पन्न लपवणे आता महागात पडू शकते. आयकर विभागाच्या नियमांनुसार, करदात्यांनी अद्ययावत रिटर्न (Updated ITR) वेळेत न भरल्यास कर आणि दंडाची रक्कम मोठी वाढते. ही चूक सुधारण्यासाठी आणि 50 टक्क्यांच्या भुर्दंडापासून वाचण्यासाठी सरकारने दिलेल्या सुधारित रिटर्नच्या सुविधेचा वापर करणे आवश्यक आहे. चला तर मग याविषयीची माहिती जाणून घेऊया. किती कर आणि दंड भरावा […]

Filed Under: india

श्रीराम जन्मभूमी ट्रस्टची बैठक संपली, चंपत राय यांचा राजीनामा मंजूर; कृष्ण मोहन नवे अंतरिम महासचिव

July 6, 2026 by admin Leave a Comment

राम मंदिरातील देणगीच्या चोरीच्या प्रकरणामुळे वाद निर्माण झाला आहे. अशातच आज श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी ऐतिहासिक निर्णय घेत विद्यमान महासचिव चंपत राय यांचा राजीनामा मंजूर केला. ट्रस्टी अनिल मिश्रा यांचाही राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. यानंतर माजी आयएफएस अधिकारी कृष्ण मोहन यांची ट्रस्टच्या अंतरिम महासचिवपदी नियुक्ती करण्यात […]

Filed Under: india

IND vs ENG: सलग पराभवानंतरही श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन सरावातून गायब! नेमकं काय घडलं?

July 6, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा टी20 सामना नॉटिंघमच्या ट्रेंटब्रिज येथे खेळला जाणार आहे. भारत या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे मालिका जिंकायची असेल तर सलग तीन सामने जिंकणं भाग आहे. असं असताना तिसरा टी20 सामना जिंकावाच लागणार आहे. पण या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन सरावासाठी उतरले नाहीत. […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 569
  • Page 570
  • Page 571
  • Page 572
  • Page 573
  • Interim pages omitted …
  • Page 868
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • रक्षाबंधननिमित्त किशोरी पेडणेकर, चित्रा वाघ महापौरांच्या निवासस्थानी; स्वामींना बांधणार राखी
  • MNS On Marathi Sakti | ऑटो-टेक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ; मनसे आक्रमक
  • Kriti Sanon: तेरा कुत्ता टॉमी.. क्रितीवर टीका पण स्वत: मात्र, कुनिकाने कंगनाला सुनावलं
  • Kangana Ranaut : देव तुम्हाला दीर्घायुष्य देवो… कंगनाची रामदेव बाबांसाठी खास पोस्ट, भाऊ म्हणून उल्लेख; असं काय घडलं?
  • पूजा बिरारीची पहिली मंगळागौर, नऊवारी साडीत दिल्या हटको पोज, शेवटचा फोटो चर्चेत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in