सध्या पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तिथल्या जनतेला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य हवं आहे. म्हणून POK मध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन, विरोध प्रदर्शनं सुरु आहेत. पाकव्याप्त काश्मीरमधील लोक तिथल्या सरकार विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. पीओकेच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात हिंसाचार, जाळपोळ सुरु आहे. पण पाकिस्तानचा स्वयंघोषित फिल्ड मार्शल आसिम मुनीर आणि शहबाज शरीफ सरकार बंदुकीच्या नळीवर पाकव्याप्त […]
india
पावसाळी ट्रिपचा विचारसुद्धा करू नका; राज्यातील ‘या’ पर्यटनस्थळांवर कडक बंदी, छुप्या मार्गाने गेलात तरी..
मुंबईसह कोकण तसंच घाट परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या दोन दिवसांत घाट परिसरातील ताम्हिणी, लोणावळा, भिरा, महाबळेश्वर अशा काही ठिकाणी 24 तासांत 500 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस नोंदवला गेला आहे. यामुळे राज्यातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. पावसाळा सुरू होताच अनेक जण ट्रेकिंग आणि पावसाळी ट्रिपचं आयोजन करतात. मात्र त्यापूर्वी कुठे-कुठे बंदी आहे, […]
देवेंद्र फडणवीस दिल्ली दाैऱ्यावर, घडामोडींना मोठा वेग, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारातच..
राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या तब्बल 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. त्यानंतर एका आमदाराची थेट विधान परिषदेच्या उपसभापतीपदी निवड झाली. शिवसेना ठाकरे गटात मोठी बंडखोरी होत आहे. यासोबतच अजूनही काही आमदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी याच पार्श्वभूमीवर आज मंगळवारी […]
Nashik-Trimbakeshwar Cloudburst : ज्याची भीती तेच घडतंय, नाशिकमध्ये वाढला पावसाचा जोर, दुपारनंतर थेट संकट, ढगफुटीच्या..
राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या चार दिवसांपासून पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नाही. मुंबईसह पुण्यातही पावसाने थैमान घातले. आजही भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला. आज नाशिकला रेड अलर्ट जारी करण्यात आला. नाशिककरांवर मोठे संकट आहे. नाशिकला फक्त रेड अलर्टच नाही तर यासोबतच ढगफुटीचा इशारा देण्यात आला. प्रशासन अलर्ट मोडवर असून […]
यालाच म्हणतात माज आणि मुजोरी, मरीन ड्राईव्हवर रात्री 2 वाजता धक्कादायक प्रकार, थेट लोक..
काल मुंबईमध्ये भारतीय हवामान विभागाने मोठा अलर्ट जारी केला होता. वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळत होता. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: याबाबत माहिती देत लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले. पावसासोबतच जोरदार वारे वाहत होते. शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालये यांना सुट्टी जाहीर करण्यात आली. खासगी कंपन्यांना कर्मचाऱ्यांना वर्कफ्रॉम होम देण्याच्या सूचना देण्यात आल्या. समुद्राच्या जवळ […]
मोठी बातमी! प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई–पुणे मार्गावरील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, आता त्याचा फटका राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) सेवेलाही बसला आहे. रेल्वे मार्गावर दरड कोसळणे, महामार्गावर पाणी साचणे आणि वाहतुकीची धोकादायक परिस्थिती लक्षात घेता मुंबई–पुणे एसटी सेवा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबई आणि पुणेदरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो […]