भारतात 140 कोटींपेक्षा जास्त लोक राहतात. भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशापैकी एक आहे. पण भारतातील कोणत्या राज्यातील लोक सर्वात जास्त दिवस जगतात हे तुम्हाला माहिती आहे का? भारतातील प्रत्येक राज्यातील लोकांचे सरासरी आयुर्मान हे कमी जास्त आहे. मात्र आज आप सर्वात जास्त आयुर्मान असलेल्या राज्याची माहिती जाणून घेणार आहोत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने […]
india
IND vs SA : रोहित शर्मा याची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कामगिरी कशी? हिटमॅनच्या इतक्या धावा
टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यांनतर आता मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाला आहे. रोहित शर्मा याने या 3 सामन्यांच्या मालिकेसाठी सरावाला सुरुवात केलीय. रोहितने विराट कोहली याच्यासह ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात तडाखेदार खेळी केली होती. क्रिकेट चाहत्यांना रोहितकडून आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धही अशाच स्फोटक खेळीची अपेक्षा असणार आहे. भारत विरुद्ध […]
शरिरावर टॅटू काढल्यामुळे खरच स्किन कॅन्सर होतो? पहा संशोधन काय सांगतं?
टॅटू काढण्याची फॅशन आजकाल जोरात सुरू आहे, अनेक जण आपल्या हातावर किंवा शरीराच्या इतर भागांवर वेगवेगळ्या डिझाइनचे सुंदर असे टॅटू काढतात. टॅटूमुळे शरीर आकर्षक दिसतं, सर्वसामान्यपणे शरीरावर टॅटू काढल्यामुळे कोणतंही नुकसान होत नाही. मात्र असं देखील म्हटलं जातं की अशा प्रकारचे टॅटू काढल्यामुळे काही प्रमाणात एचआयव्हीचा धोका देखील असतो. मात्र आता एका संशोधनातून हादरवणारी माहिती […]
टी20 स्पर्धेत गोव्याची खेळी! अर्जुन तेंडुलकरला उतरवलं ओपनिंगला, 155 च्या स्ट्राईक रेट आणि घेतल्या 3 विकेट
सय्यद मुश्ताक अली 2025 स्पर्धेतील 36 व्या सामन्यात गोवा आणि चंदीगड हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा चंदीगडच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोव्याने या सामन्यात 6 गडी गमवून 20 षटकात 173 धावा केल्या आणि विजयासाठी 174 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना चंदीगडने नांगी टाकली. अवघ्या 19 […]
Ayush Mhatre : आयुष म्हात्रे याचा तडाखा, शतक ठोकत वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी, रोहित शर्माला पछाडलं
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 स्पर्धेत मुंबईने रेल्वेनंतर विदर्भ क्रिकेट टीमला पराभूत करत सलग दुसरा विजय मिळवला. विदर्भाने मुंबईसमोर 193 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मुंबईने हे आव्हान 13 बॉलआधी 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. मुंबईने 17.5 ओव्हरमध्ये 194 धावा केल्या. युवा आयुष म्हात्रे हा मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला. आयुषने मुंबईसाठी सर्वाधिक धावा केल्या. आयुषने विजयी […]
मोठे संकट येणार ? पर्वत झाले बर्फावाचून उघडे बोडके, ग्लोबल वार्मिंगचा असाही फटका
बदलत्या हवामानाचा परिणाम आता हिमालयाच्या पर्वतावंर दिसत आहे. जे पर्वत वर्षभर बर्फाच्या पांढऱ्या चादरीने झाकलेले असायचे ते आता पूर्णपणे काळे दिसत आहेत. हवामानाच्या या बदलत्या परिस्थिती सततच वाढत चाललेले तापमान जबाबदार मानले जात आहे. जर असाच प्रघात सुरु राहिला तर येणाऱ्या काळात खूपकाही बदलून जाणार आहे. हायर हिमालयात बराच काळ बर्फवृष्टी झालेली नाही. त्यामुळे १५ […]