पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांना अखेर इस्लामाबादमध्ये असलेल्या शिफा इंटरनॅशनल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांना रात्री एक वाजता जेलमधून बाहेर काढण्यात आलं, त्यानंतर त्यांना आता उपचारासाठी शिफा इंटरनॅशनल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर हॉस्पिटल परिसरात कडकोट सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याबाबत इमरान खान यांचे वकील खालिद यूसफ चौधरी […]
india
मुंबईत मोठी दुर्घटना; क्रेन कोसळली, 10 जण जखमी
मुंबईतून मोठी बातमी समोर येत आहे, क्रेन कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आठ ते दहा जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. क्रेनद्वारे जेसीबी मशीन उचलताना ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील कुर्ला परिसरात ही घटना घडली आहे. ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. […]
महापौर रितू तावडे यांच्या सोशल मीडिया खर्च प्रस्तावाला स्थायी समितीचा ब्रेक
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या सोशल मीडियाच्या खर्चावरुन वाद निर्माण झाला होता. महापौरांच्या सोशल मीडिया अकाऊंटला लाईक्स वाढवावते यासाठी २५ लाख रुपयांच्या खर्चाला मंजूरीचा प्रस्ताव पालिकेत आल्याने विरोधकांनी प्रचंड टीका केली होती. आज अखेर पालिकेच्या स्थायी समिती हा प्रस्ताव नोट टेकन करण्यात आला आहे. त्यामुळे भाजपाचा महापौर रितू तावडे यांना झटका बसल्याचे म्हटले जात आहे. […]
केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांची थलपती विजय यांनी घेतली भेट, केल्या या दोन मोठ्या मागण्या…
CM Thalapathy Vijay: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. त्यांनी या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा केली आहे. बातमीनुसार दक्षिण झोनल काऊन्सिलमध्ये पहिल्यांदा भाग घेत असलेल्या थलपती विजय यांनी केंद्रिय गृहमंत्र्यासमोर neet परीक्षेत तामिळनाडूला सुट देण्याची मागणी केली आहे. तसेच मतदार संघ पुनर्रचना आणि दक्षिण भारतातील राज्याचे प्रतिनिधीत्वाला […]
पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याविरोधात भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या पालिकेतील वर्तनावरून भाजपने नाराजी व्यक्त केली आहे. बालवडकर यांची वर्तणूक अहंकारी असल्याचा आरोप करत भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार करण्यात आली आहे. यासंदर्भात भाजपने सुनेत्रा पवारांना पत्र लिहून बालवडकरांच्या वर्तनाबाबत नाराजी व्यक्त केली. निधी वाटपाच्या मुद्द्यावरून अमोल बालवडकर यांनी मुख्यमंत्री, चंद्रकांत पाटील आणि महापौर मंजुषा नागपुरे यांच्यावर टीका केली […]
कोरोनाला जेरीस आणणाऱ्या कंपनीने कॅन्सरवर मात करणारी नवीन लस शोधली, गेमचेंजर साबित होणार ?
कॅन्सरवर उपचाराचा अवाढव्य खर्च आणि यातना सहन करणाऱ्यांना दिलासा देणारी बातमी आली आहे. अमेरिकेची कंपनी मॉर्डना (Moderna) आणि औषध कंपनी मर्कने ( Merck ) एमआरएनए ( mRNA ) आधारित पर्सनलाईज्ड कॅन्सर थेरेपी व्हॅक्सीन तयार केली आहे. मेलानोमा म्हणजे त्वचेच्या कॅन्सर असलेल्या रुग्णांवर केलेल्या मोठ्या व्यापक परीक्षात या लसीला मोठे यश मिळाले आहे. ही व्हॅक्सीन प्रत्येक […]