केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँकांचे अस्तित्व नष्ट केल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या मते, अमित शहांनी नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन नावाची एक अम्ब्रेला ऑर्गनायझेशन स्थापन केली आहे, जी खरंतर एक नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेकडो अर्बन […]
india
Devendra Fadnavis | ठाकरे गटातील नेत्याकडून देवेंद्र फडणवीसांचं तोंडभर कौतुक, नेमकं काय घडलं?
ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या नेत्या अयोध्या पौळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. एका महत्त्वाच्या आणि संवेदनशील सामाजिक कार्याबद्दल त्यांनी फडणवीसांची स्तुती केली आहे. फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या एका विधवा तरुणीचा पुनर्विवाह घडवून आणल्याचे समोर आले आहे. या माणुसकीच्या कृतीमुळे अयोध्या पौळ प्रभावित झाल्या असून, त्यांनी समाज माध्यमांवर पोस्ट करत फडणवीस यांच्या कार्याची प्रशंसा […]
लातूरमध्ये कोयता दहशत, दारूच्या दुकानाजवळ प्राणघातक हल्ला, धक्कादायक प्रकार..
लातूर येथील साई नाका परिसरात रोहन वाईन्स अँड बिअर शॉपजवळ दिवसाढवळ्या एका तरुणावर कोयताने प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच विवेकानंद चौक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमी तरुणाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून हल्लेखोरांचा […]
महायुतीत मिठाचा खडा! विकासनिधीवरून बिनसलं; पुण्यातील राजकारणात काय काय घडतंय?
पुणे महानगरपालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील स्थानिक पातळीवरील संघर्ष तीव्र झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुहास टिंगरे यांनी आपल्या प्रभाग दोनमधील १२ कोटी रुपयांचा विकास निधी राजकीय सूडबुद्धीने शून्य केल्याचा गंभीर आरोप केला आहे. डिंगरे यांच्या मते, मागील काळात भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या कामाच्या चौकशीसाठी आणलेल्या प्रस्तावाला त्यांनी अनुमोदन दिले […]
Maharshtra News LIVE : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनातील हजारो झाडे तोडण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाला स्थगिती
नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनातील हजारो झाडे तोडण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास स्थगिती देत झाडांबाबतची माहिती सादर करण्याचे प्रशासनाला आदेश दिले आहे. वृक्षतोड प्रकरणावरील याचिकेची सुनावणी 8 सप्टेंबर पर्यंत तहकूब करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या जलसंधारण विभागातर्फे जलसंधारण दिनानिमित्त अमरावतीत महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले […]
भारतीय नागरिक असलेल्या जहाजाचं अपहरण, मोठी खळबळ, थेट…
अमेरिका आणि इराणमधील संघर्षामुळे सध्या मध्य पूर्वेत मोठा तणाव पहायला मिळत आहे. स्ट्रेट ऑफ होर्मूजमधून अजूनही वाहतूक सुरळीत झालेली नाही, त्यामुळे जे देश कच्च्या तेलासाठी इतर देशांवर अवलंबून आहेत, त्यांना याचा मोठा फटका बसताना दिसत आहे. यामध्ये भारताचा देखील समावेश आहे. मध्य पूर्वेत तणाव वाढलेला असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीमुळे […]