• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

IND vs ZIM: पराभवाची मालिका मोडण्यासाठी टीम इंडिया सज्ज, एक नाही तर तब्बल पाच बदल करावे लागलतील तरच विजय निश्चित

July 23, 2026 by admin Leave a Comment

पूर्वी, जेव्हा जेव्हा भारतीय क्रिकेट संघ झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर गेला आहे, तेव्हा तेव्हा आपला दबदबा कायम ठेवला आहे. मात्र, यावेळी परिस्थिती बदलली आहे. झिम्बाब्वेच्या तुलनेत भारतीय संघ अधिक दबावाखाली असल्याचे दिसत आहे. त्यामुळे, टीकाकारांना उत्तर देण्यासाठी आणि कर्णधार श्रेयस अय्यरसाठी खाते उघडण्यासाठी भारतीय संघाला 23 जुलै रोजीचा सामना जिंकावा लागेल. जिंकण्यासाठी, भारतीय संघाला पाच प्रमुख कार्ये […]

Filed Under: india

Dharmendra Pradhan: इथे राजीनाम्यासाठी आंदोलनं पेटली असताना तिथे धर्मेंद्र प्रधान ‘या’ कामात व्यस्त

July 23, 2026 by admin Leave a Comment

नीट पेपरफुटीप्रकरणी संपूर्ण देशभरातून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. याच मागणीसाठी गेल्या महिनाभरापासून दिल्लीतल्या जंतरमंतर याठिकाणी कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे पडसाद देशभरात उमटत असताना शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान मात्र त्यांचं कार्य नेहमीप्रमाणे पार पाडताना दिसत आहेत. बुधवारी त्यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील शिक्षणमंत्र्यांच्या मेळाव्यात मोठं भाषण […]

Filed Under: india

पोलीस आंदोलकांना वॅन मध्ये भरुन घेऊन जात होते, पण एकाने गेट उघडला आणि..व्हिडिओ तुफान व्हायरल, चेंबूरमधील घटना

July 23, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी 18 जुलैपासून जमावबंदी लागू केली आहे. आदेशाच्या उल्लंघनाप्रकरणी 13 गुन्हे नोंदवले आहेत. यात 400 लोकांची नावं आहेत. या आंदोलनादरम्यान एक हैराण करणारा व्हिडिओ समोर आला आहे. आंदोलन करणाऱ्या काही विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं व त्यांना वॅनमध्ये भरुन घेऊन जात होते. या दरम्यान रस्त्यावर असलेल्या दुसऱ्या आंदोलकांनी वॅनचा दरवाजा […]

Filed Under: india

Maharashtra News : राजधानीतील आंदोलनाचे महाराष्ट्रातही पडसाद, वंचित बहुजन आघाडीकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक

July 23, 2026 by admin Leave a Comment

नीट परीक्षेतील गैरव्यवहार आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राजधानी दिल्लीतील जंतरमंतर येथे गेल्या महिन्याभरापसून आंदोलन सुरू आहे. आमरण उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्तेय सोनम वांगचुक यांना सरकारने बळजबरीने उचलून रुग्णालयात दाखल केल्यावर, कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके आणि अनेक आंदोलनकर्ते पुढे सरसावले आणि त्यांनी उपोषण सुरू केलं. मात्र या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जमुळे संतापाच वातावरण […]

Filed Under: india

Sunetra Pawar: अपघातग्रस्त तरुणीच्या मदतीला धावल्या सुनेत्रा पवार… बारामतीकरांना आली अजितदादांची आठवण

July 23, 2026 by admin Leave a Comment

Sunetra Pawar: बारामतीत विकासकामांच्या पाहणीसाठी जात असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी रस्त्यात अपघातग्रस्त तरुणीला पाहताच ताफा थांबवला. त्यांनी तरुणीची विचारपूस करून तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना दिल्या. तसेच उपचारात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून स्वीय सहाय्यकांनाही रुग्णालयात पाठवले. सुनेत्रावहिनी पवार यांच्या तत्पर आणि संवेदनशील भूमिकेचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे. पवारांचा वारसा जपल्याची भावना […]

Filed Under: india

नवी दिल्लीत आंदोलनाचा भडका, तब्बल 16 मेट्रो स्टेशन राहणार बंद, घटनास्थळी परिस्थिती काय?

July 23, 2026 by admin Leave a Comment

नवी दिल्लीत आंदोलनाचा भडका उडाला आहे. जंतरमंतरवर मध्यरात्री पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. या हिंसक घटनेत आंदोलकांसहित पोलीस अधिकारी देखील जखमी झाले. त्यानंतर आज गुरुवारी देशासहित विविध भागात आंदोलन पेटलं आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने या पार्श्वभूमीवर शहरातील 16 मेट्रो स्टेशन पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मेट्रो स्टेशनच्या आवारात कडक सुरक्षा व्यवस्था […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 474
  • Page 475
  • Page 476
  • Page 477
  • Page 478
  • Interim pages omitted …
  • Page 921
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Badshah divorce: लग्न आहे की खेळ! 5 महिन्यात बादशाहचा घटस्फोट, पोस्ट करत दिली माहिती
  • LPG Cylinder Rate: महिन्याच्या सुरुवातीला मोठा दणका! एलपीजी सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ
  • महागाईचा दणका, थेट सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी वाढ, तब्बल..
  • OBC Morcha : आज मुंबईत ओबीसींचा महामोर्चा धडकणार, लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वाखाली ओबीसींचा एल्गार
  • एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in