दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. गेल्या महिन्याभरापासून आंदोलन सुरू आहे. मात्र, सोमवारी या आंदोलनाला हिंसक वळण आले. थेट संसद भवनावर मोर्चा काढण्यात आला. ज्यामुळे तणाव निर्माण झाला. नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या मुद्द्यात हे आंदोलन सुरू आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रसाद यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या आंदोलनाची व्याप्ती वाढत आहे. […]
india
नीट पेपरफुटीवर पंतप्रधानांचा मोठा निर्णय, प्रियंका गांधी यांचं थेट उत्तर, सोल्यूशन काढायचंच असेल तर…
गेल्या चार दिवसांपासून कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर केंद्र सरकारने विद्यार्थ्यांशी चर्चेची तयारी दाखवली आहे. पण केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यास नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत नीट पेपरफुटी प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं जाणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. मोदी यांनी ही घोषणा केल्यानंतर […]
तो फोटो ठरला ‘क्लू’, 3 वर्षांचा शोध संपला; बेपत्ता मुलाची अखेर कुटुंबियांशी भेट, पोलिसांमुळे चेहऱ्यावर फुललं हास्य !
लोकांच्या सुरक्षेसाठी, त्यांच्या मदतीसाठी पोलिस नेहमी तत्पर असतात, अनेकदा ते दिसूनही येतं. असाच एक अनुभव समोर आला असून मुंबई पोलिसांच्या सतर्कता आणि संवेदनशीलतेमुळे एका कुटुंबाला त्यांचा बेपत्ता मुलगा परत मिळाला आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं. तब्बल तीन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या एका अल्पवयीन मुलाचा शोध घेण्यात मुंबई पोलिसांना अखेर यश आलं. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या सतर्कता पथकाने […]
CJP आंदोलनावरून राजकारण पेटलं; आता वादात CM फडणवीसांच्या लेकीची उडी, म्हणाल्या, ‘ट्रेंडला आंधळेपणाला…’.
दिल्लीच्या जंतर-मंतरवर दिल्ली पोलीस आणि कॉक्रोच जनता पार्टीत मध्यरात्री मोठी झटापट झाली आहे. त्यात 20 जुलौ रोजी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे आंदोलन चांगलंच चिघळलं आहे. त्यानंतर तरुणांच्या आंदोलनाचे भारतभर पडसाद उमटू लागले आहेत. अनेक सेलिब्रिटींनी कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला उघडपणे पाठिंबा दर्शवला आहे. विरोधी पक्षांनी देखील कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे काही ठिकाणी […]
जंतरमंतरवरच यावं लागेल… त्यांच्या घरी जाऊन वेळ वाया घालवणार नाही; आशुतोष रांका आक्रमक
गेल्या चार दिवसापासून दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीचं आक्रमक आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे देशभर पडसाद उमटले आहेत. देशभरातील तरुण रस्त्यावर उतरून आपआपल्या राज्यात आंदोलन करत आहेत. दुसरीकडे राजकीय पक्षांनीही रस्त्यावर उतरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरलीय. तर संसदेच्या दोन्ही सभागृहातही विरोधकांनी सरकारला या मुद्द्यावर घेरलं आहे. आता सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष […]
Jantar Mantar Students Protest | दिल्लीतील आंदोलनास्थळवरून अपडेट्स : धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही बंद
दिल्लीतील CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीतील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे. आंदोलनाचा परिणाम दिल्ली मेट्रो सेवेसह काही संवेदनशील भागांवरही दिसून येत असून, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) ने आजही 16 मेट्रो स्थानके बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. सुरक्षा कारणास्तव या स्थानकांवर प्रवाशांच्या प्रवेश आणि बाहेर पडण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील […]