• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

E20 पेट्रोलमुळे मायलेज कमी झाल्यास वर्षभरात खिशावर किती भार पडणार? पहा संपूर्ण हिशोब!

July 24, 2026 by admin Leave a Comment

E20 इंधनामुळे गाड्यांचे मायलेज कमी होत असल्याच्या तक्रारी वाहनचालकांकडून येत आहेत. सरकार यावर मर्यादित परिणामाचा दावा करत असले, तरी ग्राहकांसाठी वाढत्या खर्चाचे गणित समजून घेणे गरजेचे आहे. मायलेज कमी झाल्यास तुमच्या कार किंवा बाईकसाठी वर्षभरात पेट्रोलवर किती अतिरिक्त पैसे खर्च करावे लागतील, याचा संपूर्ण ताळेबंद येथे मांडला आहे. E20 पेट्रोलबाबत सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. […]

Filed Under: india

केंद्रीय मंत्र्याचा तडकाफडकी राजीनामा, मोठं कारण आलं समोर

July 24, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही दिवसांपासून देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना पहायला मिळत आहे. नीट पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना आता नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार केंद्रीय त्यांचा राजीनामा तत्काळ प्रभावाने स्वीकारला आहे. हा निर्णय […]

Filed Under: india

देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीसांचं मोठं विधान

July 24, 2026 by admin Leave a Comment

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार आहे, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू आहे. यावर बोलताना अनेकदा देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चेचं खंडण केलं आहे.  दरम्यान यावर आता अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, त्या पंढरपूरमध्ये बोलत होत्या. यावर बोलताना त्यांनी मोठं विधान केलं आहे. मला महाराष्ट्रातच राहायचं आहे,  मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच […]

Filed Under: india

स्वप्नात केस कापताना पाहणे शुभ संकेत आहे की अशुभ, जाणून घ्या

July 24, 2026 by admin Leave a Comment

रात्री दिसणारी स्वप्ने केवळ कल्पना नसतात तर स्वप्नशास्त्रानुसार ती भविष्यातील घटना दर्शवतात. कधीकधी आपल्याला अशी विचित्र स्वप्नं पडतात की ती पाहताचं क्षणी जागं येते आणि आपल्या मनात विचार येत राहतात. असेच एक स्वप्न म्हणजे स्वतःचे केस कापताना पाहणे. आपल्यापैकी अनेकजणांना असे स्वप्न पाहल्यानंतर काहीतरी वाईट घडणार आहे या भीतीने लोकं अनेकदा या स्वप्नामुळे घाबरतात. चला […]

Filed Under: india

सर्वात मोठी बातमी ! केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा, राष्ट्रपतींकडून तडकाफडकी मंजुरी

July 24, 2026 by admin Leave a Comment

राजधानी दिल्लीतून मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. राष्ट्रपती भवनाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार रवनीत सिंह बिट्टू यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. त्यामुळे देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. पंजाबमध्ये मोठी जबाबदारी दिली जाण्याची […]

Filed Under: india

Thar आणि XUV 3XO पेक्षाही ‘या’ SUV ची बाजारात हवा; जून महिन्यात झाली बंपर विक्री!

July 24, 2026 by admin Leave a Comment

महिंद्रा कंपनीने जून महिन्यातील आपल्या कार विक्रीचे आकडे जाहीर केले असून यात ग्राहकांनी स्कॉर्पिओला पहिली पसंती दिली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत विक्रीत 27.66 टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. या शर्यतीत नेहमी चर्चेत राहणारी थार दुसऱ्या स्थानावर तर एक्सयूव्ही ३एक्सओ तिसऱ्या स्थानावर राहिली असून स्कॉर्पिओचा जलवा आजही कायम आहे. जून 2026 चा महिना भारतीय वाहन कंपनी […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 463
  • Page 464
  • Page 465
  • Page 466
  • Page 467
  • Interim pages omitted …
  • Page 937
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Hardik Pandya: फिट असूनही अफगाणिस्तानविरुद्ध डावललं, हार्दिक पंड्यासोबत गेम केला? मोठं कारण समोर
  • Manoj Jarange Patil : प्रकृती खालावली, कलेक्टर आशिमा मित्तल यांना भावूक झालेले जरांगे बोलले, तुमचा अपमान करत नाहीये पण यापुढे तुम्ही..
  • Aishwarya Narkar: ‘हे तुम्हाला शोभत नाही…’, ऐश्वर्या नारकरांच्या व्हिडीओवर नेटकऱ्याची अशा कमेंट, चर्चांना उधाण
  • Shivsena Hearing Supreme Court: शिवसेनेचा मालक कोण? पक्ष चिन्हं गोठवण्याबाबत शिंदे सेनेचे कोणते उत्तर? आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष
  • Swara Bhasker: घरात घुसून मारू… स्वरा भास्करला थेट धमकी, नेमकं प्रकरण तरी काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in