दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज केंद्र सरकार आणि CJP (कॉक्रोच जनता पार्टी) यांच्यात चर्चेची पहिली फेरी होणार आहे. मात्र, या बैठकीपूर्वीच पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी मोठा दावा करत, आज संध्याकाळपर्यंत स्वतःसह पक्षाच्या प्रमुख सदस्यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. अभिजीत दिपके यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या शिष्टमंडळासोबत दुपारी चर्चा होणार […]
india
बांगलादेशात मोठा हादरा! राष्ट्रपतींचा तडका फडकी राजीनामा, शेख हसीना यांना संपर्क केल्याने..
बांगलादेशात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली. राजकीय वर्तुळातून मोठी बातमी येत आहे. बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अचानक त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने मोठी खळबळ उडाली. बांगलादेशच्या संविधानातील कलम 50(3) अन्वये, राष्ट्रपती आपला राजीनामा सभापतींकडे सादर करतात. शेख हसीना यांच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न त्यांनी लंडन दाैऱ्यावर असताना केल्याने त्यांना थेट आपल्या […]
तुमचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचतोय, दहशतवादी सरकारला…; अमित ठाकरे कडाडले
मुंबईतील दादरमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी सहभाग घेतला. यावेळी दादरमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलकांनी गर्दी केली होती. यावेळी अमित ठाकरे यांनी या आंदोलकांचे कौतुक केले आहे. तुमची ताकद दिल्लीपर्यंत पोहोचत असल्याचे अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच […]
Amit Thackeray : तुम्ही तुमचं काम नीट केलं असतं तर.. अमित ठाकरेंनी सुनावलंच
सराकरमधील मंत्र्यांशी चर्चा केल्यावर आणि तीन मागण्या मान्य झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी काल त्यांचं उपोषण संपवलं. यावर विविध प्रतिक्रिया येत असून मनसे नेते अमित ठाकरे यांनीही भाष्य केलं. सर्वप्रथम तर संपूर्ण देशाचं अभिनंदन, की 3 मागण्या केल्यात. पण हे जर आधी केलं असतं तर या सगळ्याची गरजच पडल नसती, असं अमित ठाकरेंनी सुनावलं. […]
मोठी बातमी ! हवालदारापासून कमिश्नरपर्यंत… दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्या पुढील आदेश येईपर्यंत रद्द
गेल्या पाच दिवसांपासून दिल्लीच्या जंतरमंतवर कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. सोमवारी तर दिल्लीत पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जचे देशभर पडसाद उमटले होते. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. दिल्लीतील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. मात्र, तरीही खरबदारीचा उपाय म्हणून आता दिल्ली पोलीस दलाने सर्वच […]
ITR Filing: 31 जुलै, 31 ऑगस्ट की 31 ऑक्टोबर? तुम्हाला तुमची ITR फाईल करण्याची डेडलाईन माहिती आहे का?
जर तुम्ही अद्याप तुमचा आयटीआर रिटर्न भरला नसेल तर सरकार शेवटच्या क्षणी मुदतवाढ देईल अशी आशा करत असाल, तर वाट पाहणे महागात पडू शकते. 31 जुलै 2026 ही अंतिम मुदत वेगाने जवळ येत आहे. तुमचा आयटीआर रिटर्न दाखल करण्यासाठी तुमच्याकडे एका आठवड्यापेक्षा कमी वेळ शिल्लक आहे. त्यामुळे, अंतिम मुदतीची वाट पाहण्याऐवजी तुमचा आयटीआर वेळेवर दाखल […]