दहशतवादी हल्ल्याने पाकिस्तान पुन्हा एकदा हादरला आहे. पाकिस्तानच्या लष्कराने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या उत्तर-पश्चिम भागात इस्लामी दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेले वाहन सुरक्षा चौकीवर धडकवून मोठा हल्ला केला. या हल्ल्यात 12 सैनिकांसह 15 जणांचा मृत्यू झाला. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, सुरक्षा दलांच्या प्रत्युत्तरात 12 दहशतवादी ठार झाले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. 12 सैनिकांसह 15 जण ठार लष्कर […]
india
High Cholesterol : हाय कोलेस्ट्रॉलचा आजार का होतो, कोणत्या चुका ठरतात कारणीभूत..
बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी जर वाढली असेल तर यास कमी करण्यावर काम केले पाहिजे. कारण या कारणाने हार्ट अटॅक ते येऊ शकतो आणि परिस्थिती जीवघेणी होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते बॅड वा हाय कोलेस्ट्रॉल (एलडीएल) ला सायलन्ट किलर देखील म्हणतात. भारतीय आहाराबाबत बोलायचे झाले तर आजच्या काळात सर्वात ते बिघडलेले आहे. दरदिवशी मैद्याने तयार केलेले पदार्थ, साखरेचे […]
PM मोदींच्या Gen Z स्टाईल व्हिडिओची कमाल, रातोरात वाढले 1 मिलियन फॉलोअर्स
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी राजधानी दिल्लीत आंदोलन सुरू आहे. या प्रकरणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईचा इशारा दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले की, पेपरफुटी प्रकरणातील दोषींना लवकरात लवकर कठोर शिक्षा मिळावी यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालयांची स्थापना करण्यात येणार आहे. त्यानंतर रात्री उशिरा पंतप्रधानांनी एक व्हिडिओ […]
IMD Monsoon Update : आभाळ फाटणार, राज्यात पावसाचा रेड अलर्ट, हवामा विभागाकडून मोठा इशारा
महाराष्ट्रात 1 जुलै ते 8 जुलै या काळात चांगला पाऊस झाला होता, या पावसानंतर राज्यातील शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, परंतु त्यानंतर पावसाने अचानक उघडीप दिली, पाण्याभावी पीके सुकू लागली होती. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा वीस जुलैपासून पावसाचा जोर वाढल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान राज्यात आता पावसाचा जोर आणखी वाढणार आहे, पुढील 24 तासांसाठी हवामान […]
पुण्यात एकाच दिवशी दोन विविध ठिकाणी गोळीबार, नागरिकांमध्ये दहशत…
विद्येचे माहेर म्हटल्या जाणाऱ्या पुण्यात एकाच दिवशी विविध ठिकाणी गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सकाळी गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.तर काही वेळापूर्वी तिघा अल्पवयीन मुलांनी हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. लागोपाठ घडलेल्या दोन्ही घटनांनी दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला […]
किआची धमाकेदार इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च; 13.49 लाखांच्या ‘Kia Syros EV’ मध्ये मिळणार 526 किमी रेंज
नवीन Kia Syros EV मध्ये ग्राहकांसाठी दोन वेगवेगळ्या बॅटरीचे पर्याय देण्यात आले आहेत. कंपनीच्या दाव्यानुसार, हे व्हेरियंट्स एका चार्जमध्ये अनुक्रमे 443 किलोमीटर आणि तब्बल 526 किलोमीटरपर्यंतची शानदार ड्रायव्हिंग रेंज देतात. लांबच्या प्रवासासाठी आणि दैनंदिन वापरासाठी ही गाडी ग्राहकांसाठी अत्यंत फायदेशीर आणि किफायतशीर ठरणार आहे. किआ इंडियाने आपली नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही सायरोस ईव्ही भारतीय बाजारात लाँच […]