केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर देशाच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी उभारलेल्या आंदोलनानंतर हा राजीनामा झाल्याने विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “धर्मेंद्र प्रधान […]
india
Dharmendra Pradhan Resign : महाराष्ट्रातील हा बडा नेता आता देशाचा शिक्षणमंत्री? थेट पहिलं नाव समोर; आतली माहिती आली!
Devendra Fadnavis : धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशातील तरुण एकवटले होते. काहीही झालं तरी शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे, अशी भूमिका या आंदोलकांची होती. कॉकरोच जनता पार्टी अर्थात सीजेपीच्या नेतृत्त्वात हे आंदोलन सुरू होते. दरम्यान, आता प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रधान यांच्यानंतर शिक्षणमंत्रिपदाचा कारभार […]
IND vs ZIM: दुसर्या विजयानंतर टीम इंडियाला मिळणार 2 चांगल्या बातम्या, इंग्लंडचा हिशेबही होणार पूर्ण!
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील दुसरा टी20 सामना हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळला जात आहे. भारताने या मालिकेतील पहिला सामना जिंकून 1-0 ने आघाडी घेतली आहे. जर दुसरा सामना जिंकला तर मालिका खिशात घालेल. भारताला एक नाही तर दोन आनंदाच्या बातम्या या विजयानंतर मिळणार आहेत. (PHOTO CREDIT- PTI) भारताने दुसरा टी20 सामना जिंकला तर तीन सामन्यांच्या […]
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होताच सोमन वांगचुक यांचं मोठं विधान, हा तर… हॉस्पिटलमधूनच फोटो पोस्ट
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सोमन वांगचुक यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. वांगचुक यांनी म्हटले की, हा लोकशाहीचा मोठा विजय आहे. हा निर्णय शांततापूर्ण जनआंदोलन आणि देशभरातील तरुणांच्या संयमाचा परिणाम आहे. यासह सोनम वांगचुक यांनी हॉस्पिटसमधील एक फोटो शेअर केला आहे. यात त्यांनी विजयाचा सिम्बॉल […]
Explained: मराठी माणसाने दिल्लीला पुन्हा झुकवलं…अण्णा हजारेनंतर अभिजीत दिपके भिडला, असा गड जिंकला
CJP Protest Dharmendra Pradhan: ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ असे नेहमी म्हटल्या जाते. मराठी माणसांनी दिल्लीचे तख्त अनेकदा हादरवलेच नाही तर सत्ताधीशांना झुकवले याचे इतिहासात दाखले मिळतात. या एका तपात तर दिल्लीला मराठी माणसाने दोनदा झुकवल्याचे दिसून येते. तख्तालाही मोठे हादरे दिले. 2011 मध्ये अण्णा हजारे यांच्यामुळे काँग्रेसची सत्ता गेली आणि भाजपची केंद्रीय सत्ताकारणात पुन्हा […]
Dharmendra Pradhan resigns: ..म्हणून धर्मेंद्र प्रधान यांनी दिला राजीनामा, गेल्या 12 दिवसांमध्ये नेमकं काय -काय घडलं
सर्वात मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपल्या पदाचा आज राजीनामा दिला आहे. कॉकरोच जनता पार्टीची मागणी पूर्ण झाली आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला मोठं यश आलं आहे. नीट पेपर फुटीनंतर देशभरात वातावरण चांगलंच तापलं होतं. सातत्याने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. त्यासाठी गेल्या […]