New Education Minister : धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. दिल्लीतील कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन तसेच विरोधकांचा वाढता दबाव लक्षात घेता त्यांना मंत्रिपदाची खुर्ची खाली करावी लागली. दरम्यान, हा राजीनामा म्हणजे भाजपाला मोठा धक्का आणि विरोधकांसाठी राजकारणात मुसंडी मारण्यासाठी योग्य संधी असल्याचे बोलले जात आहे. या राजीनाम्यामुळे भविष्यातील राजकीय डावपेच बदलणार आहेत. […]
india
कितीही जिगरी मित्र असेल तरी या 5 गोष्टी त्याला कधीच सांगू नका, अन्यथा होईल मोठं नुकसान
प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक जिवलग मित्र असतो ज्याला आपल्या बालपणापासूनच्या अनेक गोष्टी माहिती असतात. मात्र, विश्वास आणि प्रत्येक वैयक्तिक गोष्ट सांगणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. वय वाढत जाते तशी काही गोष्टी स्वतःपुरत्याच ठेवणे अधिक योग्य असते. त्यामुळे वैयक्तिक आयुष्य सुरक्षित राहते आणि मैत्रीचे नातेही अधिक मजबूत राहते. तज्ज्ञांच्या मते, जोडीदारासोबत होणारे प्रत्येक छोटे-मोठे वाद […]
IMD Rain Forecast : ही तारीख आजच नोट करा, महाराष्ट्राच्या दिशेनं येतंय मोठं संकट, आयएमडीच्या नव्या इशाऱ्यामुळे मोठी खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला असून, राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाकडून अनेक जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. येत्या 28 जुलैपासून राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात होईल असंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात […]
केवळ 12 पैशांच्या Penny स्टॉकची कमाल, एक लाख लावणारे झाले करोडपती..
शेअर बाजारात गेल्या काही दिवसात सातत्याने घसरणीचा सिलसिला कायम आहे. एकीकडे अनेक दिग्गज कंपन्यांची शेअर धाराशाही होत असून त्यात काही मल्टीबॅगर देखील आहेत. ज्यात पैसे लावणारे कमी काळात मालामाल झाले आहेत. असाच एक पॅनी स्टॉक आहे हुजुर मल्टी प्रोजेक्ट्सचा शेअर ( Hazoor Multi Projects Share ), ज्यात केवळ सहा वर्षात एक लाख लावणारे गुंतवणूकदार ( […]
धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे पत्र व्हायरल; पत्रात नेमकं काय लिहिलं?
देशाच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे मोदी सरकार झुकलं. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलकांनी नीट पेपरफुटी प्रकरणावरून आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर सरकार बॅकफुटवर गेलं होतं. विद्यार्थी आंदोलनामुळे धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याचं पत्र देखील व्हायरल झालं आहे. pic.twitter.com/VSArqS98OJ — Dharmendra Pradhan (@dpradhanbjp) July 25, 2026 […]
आंदोलन भडकवण्यासाठी युट्यूब चॅनलला मुंबईतून फंडिंग, वरळीत सर्च ऑपरेशन; थेट दिल्लीची टीम…
दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल टीमने मुंबईत कारवाई केली आहे. या आंदोलनाच्या आडून काही युट्यूब चॅनेल किंवा आंदोलन भडकवण्यासाठी मुंबईतून निधीपुरवठा (फंडिंग) होत असल्याचे तपासात निदर्शनास आले होते. त्याअनुषंगाने दिल्ली पोलिसांची स्पेशल टीम काल मुंबईत आली होती. या टीमध्ये धडक कारवाई केली आहे. नेमकं काय घडलं? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, […]