Taxi Operators Protest Against E20 Ethanol Petrol: दिल्ली सद्या विविध आंदोलनाची रणभूमी ठरली आहे. काँक्रोच जनता पार्टीने NEET पेपरफुटी, विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई, परीक्षेसाठी कडक कायदे आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी एल्गार पुकारला आहे. शंभु बॉर्डरवर शेतकरी पुन्हा धडकले आहेत. विरोधकांनी संसद दणाणून सोडली आहे. तर या घडामोडीत अजून एका वादळाची चाहुल लागली आहे. दिल्लीतील टॅक्सी आणि […]
india
CJP Protest : FRS च्या खुलाशानंतर CJP चे लोक खवळले, पोलिसांना उलट चॅलेंज, मग ‘आम्ही सुद्धा लाठ्या चालवणाऱ्या..’
दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतर-मंतरवर प्रदर्शन सुरु आहे. दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत फेशियल रिकग्निशन सिस्टिमच्या (FRS) मदतीने आतापर्यंत 2500 पेक्षा जास्त क्रिमिनल बॅकग्राउंड असलेल्या लोकांची ओळख पटवली आहे. यावर आता कॉकरोच जनता पार्टीने सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. पोलीस सूत्रांच्या म्हणण्यांनुसार, असे लोक गर्दीत घुसून पोलिसांना लक्ष्य करत होते. या प्रकरणात आतापर्यंत 15 FIR नोंदवण्यात आले […]
संसदेला घेरण्याचं षडयंत्र, पोलिसांच्या हत्येचं प्लानिंग, आंदोलकांवर गंभीर आरोप; एफआयआरमध्ये…
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत सोमवारी तरुणांनी मोठं आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी तरुणांवर जोरदार लाठीमार केला. त्यामुळे अनेक तरुण जखमी झाले. अनेक तरुणांच्या डोक्यातून रक्त आलं. यावेळी दगडफेकीच्या घटनाही झाल्या. पोलीसही जखमी झाले आहेत. पोलिसांनी या आंदोलनातील आंदोलकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्तव्य पथ पोलीस ठाण्यात पहिली एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्यात सनसनाटी […]
CJP Saurav Das : वयाच्या 18 व्या वर्षीच… दीपकेंच्या खांद्याला खांदा लावून लढणारा सौरभ दास कोण? माहिती वाचून…
Saurav Das Educational Qualification : NEET पेपर लीक प्रकरण आणि परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे मुख्य प्रवक्ते सौरभ दास हे चांगलाच चर्चेत आहेत. पक्षाच्या शिष्टमंडळासह त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा आणि केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या मागण्यांचे निवेदन सादर […]
CJP Jantar Mantar Protest : CJP आंदोलन आणखी तापलं, दिल्ली पोलिसांनीही बंदोबस्त आणखी वाढवला, अचानक नेमकं काय घडलं?
देशाची राजधानी दिल्लीच्या जंतर-मंतरवर विद्यार्थ्याचं आंदोलन सुरूच आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी परिसराची सुरक्षा वाढवली आहे. जंतर-मंतरवरील आंदोलकांच्या वाढत्या संख्येवरून दिल्ली पोलीस आणखी अलर्ट झाले आहेत. बॅरिकेट्स पाडले जाऊ नयेत, यासाठी रस्त्यावर खिळे आणि स्क्रू ठोकून लोखंडी पत्रे बसवल्याचे समोर आलं आहे. दिल्ली पोलिसांच्या सुरक्षेकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. दिल्ली पोलिसांनी बॅरिकेट्स […]
Delhi Police PC | कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदोलनाबाबत दिल्ली पोलिसांची पत्रकार परिषद, थेट…
दिल्लीत NEET पेपरफुटी प्रकरणावरून सुरू असलेल्या आंदोलनाने पुन्हा जोर धरला आहे. CJP ने जंतरमंतर येथे तळ ठोकला असून या आंदोलनाकडे देशाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणावर पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जंतरमंतर परिसरात मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन अधिक तीव्र […]