भारताचा शेवटचा रस्ता दक्षिणेकडील तामिळनाडू राज्यात आहे. धनुषकोडी नावाच्या ठिकाणी हा रस्ता आहे. इथे या रस्त्याचा अंत होतो आणि समुद्राला सुरुवात होते. रस्त्याने जाता येणारे हे भारतातील शेवटचे ठिकाण आहे. येथून समुद्र सुरू होतो आणि या ठिकाणापासून श्रीलंका फक्त 18 ते 20 किलोमीटर अंतरावर आहे. तामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्याच्या आग्नेय किनाऱ्यावर धनुषकोडी नावाचे शहर आहे. या […]
india
सिग्नल शिवाय विना कटकट, ठाणे ते दक्षिण मुंबई अवघ्या 25 मिनिटांत गाठता येणार
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ( एमएमआरडीए ) मुंबईच्या पायाभूत विकासासाठी आणखी एक क्रांतीकारण पाऊल उचलले आहे. मुंबईतील पूर्व मुक्त मार्गाचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पूर्व मुक्त मार्गाचे छेडानगर,घाटकोपर ते आनंद नगर, ठाणे पर्यंतच्या विस्तारीकरणाचे (Elevated Eastern Freeway Extension) बांधकाम सुरू केले आहे.एकूण १३.९० किमी लांबीच्या या पूर्णपणे […]
हिवाळी अधिवेशनासाठी दिल्ली सज्ज, मोदी सरकार ही 14 विधेयके सादर करणार
राजधानी दिल्लीत हिवाळी अधिवेशनाची तयारी पूर्ण झाली आहे. सोमवार 1 डिसेंबरपासून या अधिवेशनाला सुरुवात होत असून ते 19 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनात केंद्र सरकार लोकसभा आणि राज्यसभेत 14 विधेयके सादर करणार आहे. यातील काही विधेयके ही खास असणार आहेत. अशातच आता या विधेयकांसह अनेक मुद्द्यांवर केंद्र सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये गदारोळ होण्याची शक्यता आहे. […]
IND vs SA : विराट कोहलीच्या शतकी खेळीनंतर व्हायरल झालेली मिस्ट्री गर्ल कोण? आयपीएलमध्येही दिसली होती
Virat Kohli Fan Video: विराट कोहलीला फलंदाजी करताना पाहणं क्रीडाप्रेमींसाठी पर्वण असते. त्यात जोरदार आणि आक्रमक फटकेबाजी करत असेल मग क्रीडाप्रेमींच्या आनंदाला पारावर उरत नाही. रांची वनडे सामन्यात असंच चित्र पाहायला मिळालं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या दोन वनडे सामन्यात विराट कोहली खातंही खोलू शकला नव्हता. त्यानंतर तिसऱ्या वनडेत रोहित शर्मासोबत विजयी भागीदारी करत अर्धशतक ठोकलं होतं. […]
8th Pay Commission मध्ये किती पगार वाढणार ?, सरकारने काय दिले अपडेट
8th Pay Commission: केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की सध्या कर्मचाऱ्याच्या महागाई भत्त्याला (DA) बेसिक सॅलरीत मर्ज करण्याची कोणतीही योजना नाही. ही अपडेट 1 डिसेंबर 2025 रोजी लोकसभा सदस्य आनंद भदौरिया यांच्या प्रश्नाला उत्तर देताना अर्थ मंत्रालयाचे राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दिली आहे. मात्र, केंद्र सरकारने आठव्या सेंट्रल पे कमिशनच्या स्थापन करण्याच्या प्रक्रीयेला नोटीफाय केले […]
Vastu Shastra : पिंपळाचे झाड का तोडू नये? वास्तुशास्त्र काय सांगतं?
पिंपळ हा प्रचंड प्रमाणात ऑक्सिजन देणारा आणि मोठ्या वृक्षांच्या श्रेणीमध्ये येणारा वृक्ष आहे. पिंपळाच्या झाडाचे अनेक आयुर्वेदिक फायदे आहेत, आयुर्वेदिक फायद्यासोबतच त्याचं मोठं धार्मिक महत्त्व देखील आहे. पिंपळाची सावली देखील प्रचंड शितल असते. मात्र अशा या वृक्षाबद्दल अनेक समज- गैरसमज आहेत. काही ठिकाणी पिंपळ उगवणं शुभ माण्यात येतं तर काही ठिकाणी पिंपळ उगवणं अशुभ मानलं […]