राज्यात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. माणसांप्रमाणेच पाळीव प्राण्यांनाही या बदलांना तोंड द्यावे लागते. या ऋतुत कुत्र्याचे पालन करणाऱ्यांना त्याची विशेष काळजी घ्यावी लागते. थंड वाऱ्यांमुळे किमान तापमानात लक्षणीय घट होताना पाहायला मिळते. हिवाळ्यात अन्नाचे प्रमाण कमी होते. पण जेव्हा तुमचा कुत्रा खाणे-पिणे पूर्णपणे थांबवतो, खूप सुस्त होतो आणि सतत डोके खाली ठेवून झोपतो तेव्हा […]
india
मोठी बातमी! राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का, शिंदेंनी गेम फिरवला
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वारं जोरदार वाहत आहे. मंगळवारी राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर बुधवारी मत मोजणी होणार आहे. दरम्यान या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी नाराजी नाट्य रंगल्याचं पहायला मिळालं, अनेक इच्छूक उमेदवारांनी ऐनवेळी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्यामुळे अनेक पक्षांची डोकेदुखी वाढल्याचं पहायला मिळालं. दरम्यान […]
Gautami Patil Roadshow : सबसे कातिल गौतमी पाटील प्रचारासाठी रस्त्यावर… चंद्रपूरमध्ये भव्य रोड शो; कुणाला विजयी करण्याचं केलं आवाहन?
नृत्यांगना गौतमी पाटील यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ भव्य रोड शो केला. या प्रचार रॅलीला नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी गौतमी पाटील यांनी रोड शोमध्ये सहभाग घेतला होता. चंद्रपूरच्या मूल शहरातील ही दृश्ये पाहताना नागरिकांचा उत्साह स्पष्ट दिसत होता. गौतमी पाटील यांना पाहण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद […]
शेख हसीना यांच्या घरवापसीसाठी हा मुस्लीम देश करतोय प्रयत्न,अशी लिहीली जातेय स्क्रीप्ट
बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलनानंतर सत्तेतून पायउतार व्हाव्या लागलेल्या पंतप्रधान शेख हसीना यांना पुन्हा ढाकाच्या राजकारणात लँड करण्याची तयारी केली जात आहे. यासाठी कतार हा देश मध्यस्ती करण्यासाठी प्रयत्न करत आहे. कतारची राजधानी दोहा या मध्यस्थतेचे मुख्य केंद्र बनले आहे. बांग्लादेशाच्या वतीने या डीलला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार खलीलुर रहमान हाताळत असून अलिकडेच ते भारतात आले होते. नॉर्थ […]
विजय माल्या आणि ललित मोदी देशातून घोटाळा करुन फरार, आणि लंडनमध्ये करताहेत पार्टी, Video
देशात आर्थिक घोटाळा करुन फरार झालेल्या ललित मोदी यांनी नुकताच त्यांचा ६३ वा बर्थडे लंडनमध्ये मोठ्या धमाकेदार पार्टीने साजरा केला आहे. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत आणखी एक घोटाळेबाज व्यावसायिक विजय माल्या देखील उपस्थित होते. ललित मोदी यांनी त्या रात्रीचे काही फोटो त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यात ते मेफेयरच्या मॅडॉक्स क्लबमध्ये एन्जॉय करताना आणि नाचताना […]
Maharashtra Elections 2025 : …म्हणून निवडणुका पुढे ढकलल्या, निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून नेमकं काय स्पष्टीकरण?
महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमधील २३ नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. न्यायालयीन याचिका प्रलंबित असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. बारामती, महाबळेश्वर, पुणे आणि सातारा येथील नगरपालिकांसह २३ ठिकाणी निवडणुका स्थगित झाल्या आहेत. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने २४ नगरपालिका आणि १५० सदस्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्याबाबत स्पष्टीकरण दिले […]