भारतात अनेक मोठ-मोठी रेल्वे स्थानक आहेत. ज्यामध्ये सर्वात मोठे स्थानक म्हणजे ज्या स्थानकावर सर्वात जास्त प्लॅटफॉर्म असतील ते. पण तुम्हाला माहिती आहे का की, भारतात असे एक स्थानक आहे ज्याला 1 नंबरचा प्लॅटफॉर्मच नाही. थेट दुसऱ्या क्रमाकापासून होते स्टेशनची सुरुवात. हे रेल्वे स्थानक भारतात कुठे आहे असा तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल. तर त्याचे उत्तर […]
india
भारत अफगाणिस्तान टी20 मालिकेबाबत संभ्रम! बीसीसीआय आणि एसीबीमध्ये चर्चेचं कारण काय?
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिके होणार हे गेल्या काही दिवसात स्पष्ट झालं होतं. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने याबाबतचं वेळापत्रकही जाहीर केलं होतं.अफगाणिस्तानचा संघ पुढच्या महिन्यात भारतात येणार आहे. अफगाणिस्तानकडे या मालिकेचं यजमानपद असून ही मालिका भारतात होणार आहे. मालिकेतील तिन्ही सामने दिल्लीच्या अरूण जेटली मैदानात खेळले जाणार आहेत. पण या वेळापत्रकात बदल होण्याची […]
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना शिक्षण मंत्री दादा भुसेंचं मोठं विधान, म्हणाले…
शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नुकतेच अभिजीत दिपके यांनी शाळांसंदर्भात केलेल्या सूचनांचे स्वागत केले आहे. दिपके यांनी काही शाळांमध्ये आढळलेल्या त्रुटी आणि अव्यवस्थांबद्दल आपले निरीक्षण मांडले होते, ज्याला शिक्षण विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शाळांमधील या त्रुटी मान्य करत, राज्यभर शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले. दादा भुसे म्हणाले […]
RSS On CJP Protest : जंतर-मंतरवर आंदोलन का आणि कशामुळे झालं? RSS चं विश्लेषण
मागच्या महिन्यात दिल्लीत जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचं मोठं आंदोलन झालं. या आंदोलनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हे या आंदोलनाचं सर्वात मोठं यश. सीजेपीच्या या आंदोलनाची सर्वच स्तरावर दखल घेण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुद्धा या आंदोलनाला गांभीर्याने घेतलं आहे. व्यवस्थेच्या अपयशामुळे जंतर-मंतरवर आंदोलन झालं, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने […]
Mark Zuckerberg यांनी खरेदी केला २०० वर्षे जुना कॅसल, विस्तार इतका प्रचंड की किचन ते डायनिंग रुमला जाण्यासाठी लागतो तब्बल इतका वेळ
मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग आणि त्यांची पत्नी प्रिसिला चैन यांची एका ऑफ मार्केट डीलमध्ये आयरलँडच्या वॉटरफोर्ड जिल्ह्यात ब्लॅकवॉटर नदीच्या काठावर वसलेला २०० वर्षे जुना ऐतिहासिक स्ट्रँकॅली कॅसल (Strancally Castle) हा किल्ला विकत घेतला आहे. १९ व्या शतकातील गॉथिक स्थापथ्य शैलीतील हा किल्ली तीन मजल्यांचा असून ४४० एकर परिसरात पसरलेला आहे. या किल्ल्याच्या व्यवहाराची किंमत गुप्त […]
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर नियुक्ती
ज्येष्ठ कार्यकर्त्या ज्योती वाघमारे यांची केंद्र सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या सल्लागार समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही महत्त्वाची निवड १७ ऑगस्ट रोजी संसदीय कार्य मंत्रालयाने काढलेल्या अधिसूचनेद्वारे जाहीर करण्यात आली. त्यांच्या या निवडीमुळे महिला आणि बालकांच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची त्यांना महत्वपूर्ण संधी मिळाली आहे. या नियुक्तीपत्र स्वीकारण्याचा सोहळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री […]