कोर्टाच्या निर्णयानंतर मुंबईत कबुतर खाने बंद झाले आहेत. त्या विरोधात जैन समाजाने आंदोलन सुद्धा केलं. आता जैनमुनी निलेशचंद्र यांनी कबूतर वाचवा अभियान सुरु केलं आहे. “जीवदया आणि गोरक्षासाठी माझ्या समाजाला संघटित करण्याचे काम सुरू केलं आहे. आता पुन्हा दादर मध्ये उपोषण करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत आमचा संदेश देण्यासाठी आम्ही शांततेने आंदोलन करणार आहोत. निवडणूक […]
india
चार जीवाभावाचे दोस्त, डॉक्टर होणारच होते, पण अचानक रस्ते अपघातात… रोडवरचं दृश्य पाहून बघेही हादरले
कधी कोणाच्या आयुष्यात काय घडेल याचा नेम नसतो. आता जर तुम्ही आनंदी असला तर काही क्षणात असे काही घडू शकते की तुमच्या आनंदावर विरझण पडू शकते. अशीच एक धक्कादायक घडना समोर आली आहे. चार डॉक्टर मित्रांचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की त्यांना गाडीतून बाहेरही निघता आले नाही. जागीच त्यांचा मृत्यू […]
CMचा मुलगा, 14व्या वर्षी अभिनयाला सुरुवात! 110 सिनेमांमध्ये काम करत केला वर्ल्ड रेकॉर्ड
फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे आले आणि गेले देखील. काहींनी चांगले नाव कमावले आणि रातोरात स्टार बनले. पण काही कलाकार असेही आहेत त्यांचे आई-वडील हे राजकीय वर्तुळातील आहेत आणि त्यांनी नावही कमावले आहे. त्यामधील एक अभिनेता आज सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. त्याने 110 सिनेमांमध्ये काम करत वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. आता हा अभिनेता […]
आता सोशल मीडियावर फेक न्यूज पसरवणाऱ्यांचं काही खरं नाही, सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, तर होणार..
माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत बोलताना म्हटलं की, सोशल मिडीयावर प्रसारीत होणाऱ्या फेक न्यूजचा मुद्दा अत्यंत गंभीर आहे. फेक न्यूज भारताच्या लोकशाहीला धोका निर्माण करत आहेत, त्यामुळे आता विविध सोशल मिडियाच्या प्लॅटफॉर्म्सवरून पसरवल्या जाणाऱ्या फेक न्यूज, तसेच एआयच्या मदतीने निर्माण केले जाणारे डीपफेक यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान […]
रश्मिका मंदाना हिचा का चढला पार, लांबलचक पोस्ट करत म्हणाली, महिलांना टारगेट केलं जातं आणि…
Rashmika Mandanna : इंटरनेटमुळे प्रगती होत आहे आणि जग जवळ आलं आहे कारण इंटरनेटने जगातील लोकांना एकत्र आणलं आहे… शिवाय अनेक गोष्टी सहज सोप्या झाल्या आहे.. पण नाण्याला ज्याप्रमाणे दोन बाजू असतात, त्याच प्रमाणे इंटरनेटच्या देखील दोन बाजू आहेत. वाईट बाजू म्हणजे AI च्या माध्यमातून तयार होणार अश्लील फोटो आणि व्हिडीओ… यावर अभिनेत्री रश्मिका मंदाना […]
India-Russia Relos Deal : पुतिन येण्याआधीच भारताने रशियाच्या मदतीने चीनचा मोठा गेम केला, काय आहे हा Relos करार?
रशियन संसद ड्यूमाने अलीकडेच भारत-रशियामधील एका महत्वाच्या सैन्य कराराला मंजुरी दिली आहे. या कराराचं नाव RELOS (रिसिप्रोकल एक्सचेंज ऑफ लॉजिस्टिक सपोर्ट) एग्रीमेंट आहे. या करारानुसार, दोन्ही देशांचं सैन्य गरजेनुसार परस्परांची जमीन, एअरबेस, समुद्री बंदर आणि सैन्य सुविधांचा वापर करु शकेल. ही डील चीनसाठी एक मोठी रणनितीक चिंता आहे. RELOS कराराचा महत्वाचा पैलू हा आहे की, […]