भारतात सध्या नीट परीक्षा पेपर फुटीवरुन मोठा गदारोळ सुरु आहे. रस्त्यावरुन आंदोलनाच्या रुपाने सुरु झालेली ही लढाई आता देशाच्या संसदेपर्यंत पोहोचली आहे. या सगळ्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार ठरवून त्यांचा राजीनामा घेतला. त्यासाठीच विद्यार्थ्यांचं मागच्या महिन्याभरापासून दिल्लीच्या जंतर-मंतरवर आंदोलन सुरु होतं. काल लोकसभेत वादळी चर्चेनंतर परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर झालं. त्याआधी पंतप्रधान […]
india
अभिजीत दिपके याचे होणार लग्न, आईचा मोठा खुलासा, दोन वर्षांपासून..
कॉकरोच जनता पार्टीचे मोठे आंदोलन जंतर मंतरवर झाले. या आंदोलनाला मोठे यश मिळाले. शेवटपर्यंत कॉकरोच जनता पार्टी धर्मेंद्र प्रधान याच्या राजीनाम्यावर ठाम राहिली. अखेर धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. जंतर मंतरवरील आंदोलनानंतर अभिजीत दिपके आता त्याच्या घरी पोहोचला. यावेळी त्याचे छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आले. आता अभिजीत […]
Sachin Tendulkar : तू चहा घेशील की कॉफी ? सूनबाई सानियाची प्रेमाने विचारपूस, सचिनच्या वागण्याने चाहते भारावले, Video
प्रत्येक चांगला खेळाडू, हा तेवढीच चांगली व्यक्ती, माणूस असेलच असं नाही. पण सचिनबाबत असं म्हणता येणार नाही. मैदानावर शतकांचा पाऊस पाडणारा सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) हा फक्त क्रिकेटमधला सुपरस्टार नाही, तर खऱ्या आयुष्यातही तो तितकाच साधा, नम्र आणि कुटुंबवत्सल आहे. याचीच प्रचिती देणारा त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नुकत्याच […]
मेनोपॉजमध्ये हाडे, हृदय आणि हार्मोन आरोग्यासाठी योग्य आहार कोणता ?
मेनोपॉज (रजोनिवृत्ती) हा प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील एक नैसर्गिक टप्पा आहे, जिथे मासिक पाळी थांबते आणि शरीरातील हार्मोन्सच्या पातळीत मोठे बदल होतात. या काळात इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी कमी होते, ज्यामुळे शरीरात अनेक शारीरिक आणि मानसिक बदल दिसून येतात. अनेक महिलांना या काळात हॉट फ्लॅशेस, झोपेची समस्या, मूड बदल, थकवा आणि वजन वाढ यांसारख्या तक्रारी जाणवतात. याशिवाय […]
Tukaram Mundhe News : तुकाराम मुंढेंना मोठा धक्का, 29 कर्मचाऱ्यांची थेट मंत्र्यांकडेच तक्रार; ‘त्या’ पत्रात काय ?
राज्यात अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाईचा धडाका सुरू आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त असलेल्या तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्याकडून राज्यभरातील अनेक रेस्टॉरंट, उपहारगृहे, डेअरींची तपासणी करून तिथे पुरेशी स्वच्छता नसे, नियमांचे पालन केले नसेल तर कारवाई करण्यात येत आहे. पण आता तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून त्यांना मोठा धक्का बसला आहे. […]
जगात उडाला हाहाकार! इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पाजवळ अमेरिकेचा हल्ला? इराणी अधिकाऱ्याने..
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव पुन्हा वाढला. दोन्ही देश मोठे हल्ले करत आहेत. अमेरिकेच्या जॉर्डन येथील लष्कर तळावर इराणने मोठा हल्ला केला. इराणच्या अनेक भागात मोठे हवाई हल्ले अमेरिकेकडून करण्यात आली. यादरम्यानच आता इराणकडून अत्यंत मोठा आरोप करण्यात आला. एका इराणी अधिकाऱ्याने अमेरिकेवर थेट बुशेर अणुऊर्जा प्रकल्पाजवळ हवाई हल्ला केल्याचा आरोप केला. हा मोठा आरोप […]