साऊथ सुपरस्टार थलपती विजय यांनी तमिळनाडू विधानसभा निवडणुका जिंकत आधीच एक मोठा इतिहास रचला आहे. त्यानंतर आता तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून ते घेत असलेले निर्णय सर्वाधिक चर्चेत आहेत. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच त्यांनी मोठमोठ्या घोषणा केल्या होत्या. यामध्ये 200 युनिट मोफ वीज, महिलांच्या सुरक्षेसाठी टास्क फोर्स यांसारख्या काही मोठ्या मुद्द्यांचा समावेश होता. त्यातच आता तमिळनाडूच्या लोकप्रिय मध्यान्ह […]
india
Ajinkya Rahane Video: कॅप नंबर 278… वास्तव हे आहे की… क्रिकेटमधून का घेतला संन्यास? कारण सांगताना अजिंक्य राहणे रडला
भारतीय फलंदाज आणि माजी कर्णधार अजिंक्य रहाणेने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने सोशल मीडियावर एका व्हिडिओद्वारे चाहत्यांना ही माहिती दिली. 38 वर्षीय रहाणे बऱ्याच काळापासून भारतीय संघाबाहेर होता. त्याने 2013 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या रहाणेने 2011 मध्ये भारतीय संघात पदार्पण केले होते. मागील दोन ते […]
Shiv Sena | धनुष्यबाण कोणाच्या हाती? ठाकरे की शिंदे?; शिवसेना चिन्ह वादावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी
शिवसेना पक्ष आणि पक्षाच्या निवडणूक चिन्हासंदर्भातील वादावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमला बागची आणि न्यायमूर्ती बी. मोहना यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार असून, अंतिम युक्तिवादाबाबत महत्त्वाचे निर्देश दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेना पक्षाच्या नाव आणि निवडणूक चिन्हाच्या वादाशी संबंधित हे प्रकरण गेल्या चार वर्षांपासून सर्वोच्च […]
मोठी बातमी! तुकाराम मुंढेंविरोधात तब्बल 29 कर्मचाऱ्यांचा एल्गार; थेट मंत्र्यांकडे घेतली धाव
राज्यात अन्न भेसळविरोधी कारवायांमुळे चर्चेत असलेले अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील राज्य अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळेतील 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीविरोधात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. 15 जुलै रोजी सादर करण्यात आलेल्या […]
कुर्ता फाडला, फरफटत नेलं, अब्रुच लुटल्यासारखं वाटलं..; शबाना आझमी भावूक
अभिनेता सनी देओलच्या ‘बंटवारा 1947’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात सनीसोबत त्याचा मुलगा करण देओल, प्रिती झिंटा, अली फजल आणि शबाना आझमी यांच्याही भूमिका आहेत. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला. तर आपल्या दमदार अभिनयाने ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी सर्वांचं लक्ष वेधलं. ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात त्या चित्रपटातील एका सीनविषयी मोकळेपणे व्यक्त […]
मंत्री गिरीश महाजन आणि विजय चौधरी यांची धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल, थेट रक्षा खडसेंच्या राजीनाम्याची मागणी करत आक्षेपार्ह भाषेचा..
भाजपाचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली. क्लिपमध्ये एकनाथ खडसे आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषेचा वापर झाल्याचे दिसत आहे. कथित संभाषणामुळे भाजपातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेत आलीत. या ऑडिओ क्लिपच्या सत्यतेबाबत कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पण […]