• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

Abhijeet Dipke : भाजपात या नाहीतर…अभिजीत दीपकेंना मिळाली होती धमकी, आई-वडिलांच्या धक्कादायक दाव्याने खळबळ

July 30, 2026 by admin Leave a Comment

नीटमधील गैरव्यवहारावरून सरकारला प्रश्न विचारणाऱ्या आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी कर आंदोलन करून अख्ख्या देशाचं लक्ष वेधून घेणाऱ्या आंदोलनकर्त्यांसह जंतरमंतरव ठिय्या देणाऱ्या एका चेहऱ्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. ते नाव म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी अर्थात CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांचं. दीड महिन्याच्या यशस्वी आंदोलनानंतर आणि शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मिळवून राहिल्यानंतर काल अभिजीत दीपके याचं बऱ्याच काळाने […]

Filed Under: india

आधी महिलेची खोलीत एन्ट्री, नंतर सत्ताधारी नगरसेवक आला; कथित CCTV वरून भाजप-शिंदे गटात वाद

July 30, 2026 by admin Leave a Comment

राज्यात भाजप आणि शिंदे गट जोडीने सत्ता सांभाळत आहेत. परंतु मीरा-भाईंदरमध्ये एक वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. मिरा-भाईंदरमध्ये दोन्ही सत्ताधारी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याचे पाहायला मिळत आहे. एका कथित सीसीटीव्ही व्हिडिओवरून भाजप आणि शिंदे गटात वादाची ठिणगी पडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एका खोलीत महिला शिरली. त्यानंतर काही वेळात भाजप नगरसेवक शिरल्याचे दिसत आहे. हा […]

Filed Under: india

Crude Oil Price : जे नको तेच घडलं, जगाची चिंता वाढणार; कच्च्या तेलाचे पुन्हा भडकले भाव, पेट्रोल-डिझेलचे दर आता..

July 30, 2026 by admin Leave a Comment

Crude Oil Price : पश्चिम आशियातील वाढत्या भू-राजकीय तणावाचा परिणाम जागतिक तेलबाजारावर दिसून येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला मोठी धमकी दिल्याने वातावरण तापलं आहे. ट्रम्प यांनी इराणला थेट लष्करी कारवाईचा इशारा दिल्यानंतर खळबळ माजली असून परिणामी कच्च्या तेलाच्या किमतीतही मोठी वाढ झाली. कच्च्या तेलाच्या किमतींनी वर उसळी मारली असून, प्रति बॅरलची किंमत […]

Filed Under: india

Kangana Ranaut vs Sourav Das : ‘मी हृतिक रोशन सारखा दिसतो म्हणून कंगना राणौत माझ्या..’, CJP च्या सौरव दासचा सर्वात जास्त लागेल अशा ठिकाणी वार

July 30, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीत जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलन संपलं आहे. पण आता अभिनेत्री कंगना राणौत आणि कॉकरोच जनता पार्टीचा प्रवक्ता सौरव दास यांच्यात वादाचा दुसरा अंक सुरु झाला आहे. कंगनाने नुकतचं जेन झी आंदोलकांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यावरुन सौरव दास आणि कंगना राणौत यांच्यात वाद पेटला आहे. कंगना जेन झी ना ‘गटर जनरेशन’ बोलली. सौरव दासने यावरुन कंगना राणौतला […]

Filed Under: india

Abhijeet dipke : PM मोदींची ‘त्या’ व्हिडिओवरून अभिजीत दीपकेंकडून खिल्ली; म्हणाले, ‘पंतप्रधानपदाची खुर्ची सोडा, अन् …’

July 30, 2026 by admin Leave a Comment

नवी दिल्लीच्या जंतर-मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन यशस्वी झाल्यानंतर अभिजीत दीपके घरी परतले आहेत. दीपके यांचं छत्रपती संभाजीनगर विमानतळावर पोहोचल्यानंतर जल्लोषात स्वागत केलं. मायभूमीत परतल्यानंतर अभिजीत दीपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जिव्हारी लागणारा टीकेचा वार केला. त्यांनी गेल्या काही दिवसांपासून शॉर्ट व्हिडिओ तयार करून तरुणांशी संवाद साधण्यावरून पंतप्रधान मोदींवर टीका केली. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी […]

Filed Under: india

मेनोपॉजमध्ये हाडे, हृदय आणि हार्मोन आरोग्यासाठी कोणता आहार अत्यंत महत्त्वाचा

July 30, 2026 by admin Leave a Comment

मेनोपॉज (रजोनिवृत्ती) हा प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील एक नैसर्गिक टप्पा आहे, जिथे मासिक पाळी थांबते आणि शरीरातील हार्मोन्सच्या पातळीत मोठे बदल होतात. या काळात इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी कमी होते, ज्यामुळे शरीरात अनेक शारीरिक आणि मानसिक बदल दिसून येतात. अनेक महिलांना या काळात हॉट फ्लॅशेस, झोपेची समस्या, मूड बदल, थकवा आणि वजन वाढ यांसारख्या तक्रारी जाणवतात. याशिवाय […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 404
  • Page 405
  • Page 406
  • Page 407
  • Page 408
  • Interim pages omitted …
  • Page 954
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • सफरचंद सोडा हे स्वस्तामधील फळ खा, तब्बल 7 फायदे..
  • Today Gold Silver Rate: मोदी यांच्या सोनं खरेदी करु नका आव्हानानंतर किमती वाढल्या? सोनं-चांदीचा आजचा भाव किती?
  • ‘शिर्डी के साईबाबा’ फेम सुधीर दळवी यांच्या उपचाराचा लाखोंचा खर्च; अक्षय, रणबीर, कार्तिकसह भक्तांकडून मोठी मदत
  • India red alert: नेपाळनंतर भारतावर मोठं संकट? अनेक राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी, कुठे सर्वाधिक धोका वाचा
  • Sharad Pawar : शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीवर शरद पवारांची प्रतिक्रिया काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in