प्रत्येक चांगला खेळाडू, हा तेवढीच चांगली व्यक्ती, माणूस असेलच असं नाही. पण सचिनबाबत असं म्हणता येणार नाही. मैदानावर शतकांचा पाऊस पाडणारा सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) हा फक्त क्रिकेटमधला सुपरस्टार नाही, तर खऱ्या आयुष्यातही तो तितकाच साधा, नम्र आणि कुटुंबवत्सल आहे. याचीच प्रचिती देणारा त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नुकत्याच […]
india
मेनोपॉजमध्ये हाडे, हृदय आणि हार्मोन आरोग्यासाठी योग्य आहार कोणता ?
मेनोपॉज (रजोनिवृत्ती) हा प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील एक नैसर्गिक टप्पा आहे, जिथे मासिक पाळी थांबते आणि शरीरातील हार्मोन्सच्या पातळीत मोठे बदल होतात. या काळात इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी कमी होते, ज्यामुळे शरीरात अनेक शारीरिक आणि मानसिक बदल दिसून येतात. अनेक महिलांना या काळात हॉट फ्लॅशेस, झोपेची समस्या, मूड बदल, थकवा आणि वजन वाढ यांसारख्या तक्रारी जाणवतात. याशिवाय […]
Tukaram Mundhe News : तुकाराम मुंढेंना मोठा धक्का, 29 कर्मचाऱ्यांची थेट मंत्र्यांकडेच तक्रार; ‘त्या’ पत्रात काय ?
राज्यात अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाईचा धडाका सुरू आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त असलेल्या तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्याकडून राज्यभरातील अनेक रेस्टॉरंट, उपहारगृहे, डेअरींची तपासणी करून तिथे पुरेशी स्वच्छता नसे, नियमांचे पालन केले नसेल तर कारवाई करण्यात येत आहे. पण आता तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून त्यांना मोठा धक्का बसला आहे. […]
जगात उडाला हाहाकार! इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पाजवळ अमेरिकेचा हल्ला? इराणी अधिकाऱ्याने..
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव पुन्हा वाढला. दोन्ही देश मोठे हल्ले करत आहेत. अमेरिकेच्या जॉर्डन येथील लष्कर तळावर इराणने मोठा हल्ला केला. इराणच्या अनेक भागात मोठे हवाई हल्ले अमेरिकेकडून करण्यात आली. यादरम्यानच आता इराणकडून अत्यंत मोठा आरोप करण्यात आला. एका इराणी अधिकाऱ्याने अमेरिकेवर थेट बुशेर अणुऊर्जा प्रकल्पाजवळ हवाई हल्ला केल्याचा आरोप केला. हा मोठा आरोप […]
Ramayana Trailer: कसा आहे तब्बल 4000 कोटींच्या ‘रामायण’चा ट्रेलर?
नितेश तिवारी दिग्दर्शित बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘रामायण’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. आज (30 जुलै) पहाटे 4.15 वाजता ब्रह्ममुहूर्तावर हा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. या ट्रेलरमधील प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेतील अभिनेता रणबीर कपूर आणि लंकापती रावणाच्या भूमिकेतील अभिनेता यशने सर्वांनाच थक्क केलं आहे. या चित्रपटात रणबीर आणि यश यांच्यात जोरदार संघर्ष पहायला मिळणार […]
Maharashtra News LIVE : महाराष्ट्रात पावसाबद्दल कुठे काय अलर्ट दिलाय, जाणून घ्या सर्व अपडेट्स
कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन आता थांबलं असलं तरी शाब्दीक वादावादी सुरुच आहे. अभिनेत्री कंगना राणौत आणि सीजेपीचा प्रवक्ता सौरव दास यांच्यातील शाब्दीक युद्ध मीडियामध्ये गाजत आहे. दरम्यान महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यांमध्ये पावसाच इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात पावसाचा जोर अधिक वाढेल. मराठवाडा, विदर्भ आणि कोकण घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला […]